महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफीची मागणी पुन्हा जोर धरत आहे गेल्या 4 ते 5 वर्षापासून महाराष्ट्रातील शेतकरी विविध नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात आहेत अतिवृष्टी दुष्काळ पर्जन्याचे आणि अमित प्रमाण आणि इतर आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि उत्पादन मोठ्या प्रमाणात प्रभावी झाले आहेत 2025 च्या खरीप हंगामात शेतकरी पूर्णपणे संकटात सापडले आहेत काही ठिकाणी शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली तर काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खूपच बिकट झाली आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी ही एक अतिशय गरजेची मागण्या बनले आहे शेतकऱ्याला शेतकरी संघटना शेतकरी नेते आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्यामार्फत राज्यातील शेतकऱ्यांच्या माध्यमातून ही मागणी जोर धरत आहे गेल्या काही वर्षापासून शेतकऱ्यांचे प्रश्न आर्थिक त्रास आणि कर्जमाफीची सतत सरकारसमोर मांडली जात आहे
नांदेडमध्ये उपमुख्यमंत्री चा कार्यक्रम आणि शेतकऱ्यांची भूमिका
अलीकडे नांदेडमध्ये उपमुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम पार पडला आहे या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी सर्व प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवली शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार आतापर्यंत अनेक शेतकरी आणि कार्यकर्ते आपल्या नेत्यांना प्रश्न विचारला विचारायला घाबरत होते पण ती यावेळी शेतकऱ्यांनी सरळ प्रश्न उपस्थित केला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांचे प्रश्नाला उत्तर दिले की योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी नक्की केली जाईल त्यांनी पूर्वीच्या सरकारच्या कालावधीत कर्जमाफीच्या अवधारणा चा उल्लेख केला की देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे यांच्या काळात किती हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली तसेच राज्याच्या बजेटमध्ये वीज बिल माफी निराधार योजना आणि इतर अनुदानाचा खर्च यांचा सविस्तर अभ्यास त्यांनी शेतकऱ्यांसमोर मांडला
↗️ महाडीबीटी योजने करता आवश्यक कागदपत्रे कोणते?
↗️ मोफत भांडी संच 10 वस्तूचा संच घ्या
↗️ पेन्शन योजना मध्ये मोठी बदल
↗️ वैरुद्धांना घ्या पेन्शन चालू करून
↗️ पीएम किसान नवीन नोंदणी कशी करायची
↗️ ई पिक पाहण्याची सातबारावर नोंद कशी करावी
कर्जमाफीची गरज आणि शेतकऱ्यांचे संकट
महाराष्ट्रातील शेतकरी अजूनही अनेक अडचणीत आहेत काही शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे नष्ट झाली शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या तर काही शेतकऱ्यांना वीज बिल आणि इतर खर्च करण्यात अडचणी येत आहेत अशा परिस्थितीत कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी एक मोठा आधार ठरू शकतो विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी राजकीय पक्षाच्या माध्यमातूनही तर स्थानिक सभासद, आमदार, खासदार, पालक मंत्री त्यांच्याकडेही जोरदार मांडले जात आहे 28 तारखेला आयोजित होणाऱ्या मोठ्या मेळाव्यातही संपूर्ण कर्जमाफी साठी शेतकऱ्यांची मागणी केले जाणार आहे
कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांची सक्रिय भूमिका
या कार्यक्रमांमध्ये शेतकऱ्यांनी स्व आपल्या नेत्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत दाखवली हा एक सकारात्मक संकेत आहे जर परत शेतकरी आणि कार्यकर्ता आपल्याच नेत्यांना या प्रश्नांचे उपस्थिती ठामपणे मानतो तर सरकारला या समस्येकडे गंभीरपणे लक्ष भाग पडेल अजित पवार यांनी स्पष्ट केले की राज्यातील इतर योजनेसह शेतकऱ्यांची कर्जमाफी योग्य वेळ आली की केली जाईल त्या मध्ये पगार वीजबिल माफी निराधार योजना आणि इतर खर्च खर्चाचा समावेश आहे हे लक्षात घेता कर्जमाफी केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांना मासिक उभारणी देणारा एक उपयोजना आहे
शेतकऱ्यांसाठी अपेक्षा
शेतकऱ्यांनी कर्जमाफी साठी केलेली मागणी योग्य वेळेत पूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे लाडके बहिणीसाठी दिव्यांगांसाठी अनुदान दिले जाते कर्मचाऱ्यांच्या पगाराची व्यवस्था केली जाते परंतु शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी कर्जमाफीची गरज अजूनही तिकीच महत्त्वाची आहे योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी राज्य सरकारकडून निश्चित केली जाईल अशी अपेक्षा आहे शेतकऱ्यांचे उत्पन्न टिकवणे या महिन्यात शेतीला योग्य दर्जा देणे आणि कर्जमाफी सह आर्थिक आधार देणे हे शासनाचे प्रमुख देखितील असले पाहिजे यामुळे शेतकरी पुन्हा उभारणी घेऊ शकतील आणि आपल्या पिकांना योग्य ती काळजी देऊ शकतील
निष्कर्ष 2025 : चा खरीप हंगामातील नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे अधिक संकटात अधिक गहाण झाले आहे अशा परिस्थितीत कर्जमाफी अत्यंत गरजेची उपयोजना आहे नांदेडमध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमा दरम्यान शेतकऱ्यांची दाखवलेली हिंमत आणि सरळ प्रश्न विचारण्याची तयारी ही एक सकारात्मक बाब आहे योग्य वेळ आल्यावर सरकारकडून कर्जमाफी निश्चित केली जाईल अशी अपेक्षा आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक आणि मानसिक आधार मिळेल





