बांधकाम कामगारांना आवश्यक वस्तू संच योजना ऑनलाईन अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या महाराष्ट्र सरकारने बांधकाम कामगारांसाठी एक नवीन आणि उपयुक्त योजना सुरु केली आहे या योजनेचे नाव आहे अत्याआवश्यक संच वितरण योजना बांधकाम काम आणि इतर कामगार कल्याण मंडळामार्फत राबवली जात आहे या योजनेअंतर्गत बांधकाम कामगार क्षेत्रात काम करणाऱ्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना या वस्तूचा मोफत संच दिला जाणार आहे हा संच घरात दैनिक वापरासाठी अतिशय उपयोग आहे या योजनेचा उद्देश बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या मजदूर आणि कामगार रोजगाराच्या गरजा भागवण्यासाठी मेहनत करताना त्यांना काही आवश्यक वस्तूंची मदत मिळावी त्यांचे जीवन थोडे सोपे व्हावे यासाठी ही योजना सरकारने सुरू केली आहे राज्य सरकारने नुकताच या संदर्भात नवीन शासन निर्णय जीआर जारी केला आहे
संचात मिळवणाऱ्या वस्तू कोणत्या आहे
या योजनेअंतर्गत एकूण 10 वस्तू चा संच (इसेन्शियल किट) दिली जाणार आहे या वस्तू पुढील प्रमाणे आहेत
- पत्र्याची पेटी वस्तू ठेवण्यासाठी मजबूत धातूची पेटी
- प्लास्टिकचे टब/ स्टाई भांड्यासाठी वापरता येईल
- धन्य साठवून कोठी (लहान) धान्य, तांदूळ, डाळ, ठेवण्यासाठी
- 22 किलो क्षमतेची : धान्य कोटी (मोठी) जास्त धान्य ठेवण्यासाठी उपयुक्त
- बेडशीट : झोपण्यासाठी कपड्याचे अच्छादन
- चादर : वापरण्यासाठी साधी कपड्याची चादर
- ब्लॅंकेट /गोधडी थंडीत उबदार ठेवण्यासाठी
- साखर ठेवण्याचा डब्बा
- चहा पावडर ठेवण्याचा डब्बा
- पाण्याचा शुद्धीकरण यंत्र (वॉटर प्युरिफायर) 18 टन क्षमतेचा
या सर्व वस्तूंची एकत्रित किंमत अंदाजे 3 ते 4 हजार रुपये इतके असू शकते की शासनाकडून पुढे परिणाम मोफत दिली जाणार आहे
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया फार्म कसा भरायचा
या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक बांधकाम कामगारांनी स्वतःचा ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे खाली संपूर्ण प्रक्रिया एक टप्प्यात समजून सांगितली आहे
अधिकृत संकेतस्थळावर जा सर्वप्रथम आवश्यक अत्याआवश्यक वस्तू संच वितरण योजना या संकेतस्थळावर या योजनेचे लिंक शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे ती लिंक तुम्हाला मिळाल्यावर त्या वर क्लिक करून थेट वेबसाईटवर जा बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक टाका वेबसाइटवर गेल्यावर सर्वात आधी तुम्हाला तुमचा व्यवसाय BOCW नोंदणी क्रमांक टाकावा लागेल जर तुम्हाला हा क्रमांक आठवत नसेल तर तो मिळवण्यासाठी पुढील प्रक्रिया करा गुगल वर जा आणि महा बीओ सीडब्ल्यू प्रोफाइल शोधा उघडा तुमचा आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक टाकून प्रोसेस वर क्लिक करा
↗️ ट्रॅक्टर ट्रेलर अनुदान योजना महाराष्ट्र
↗️ पेन्शन योजना आता मोठा बदल तुम्हाला होणार फायदा
↗️ Pension Yojana online registration
↗️ पीएम किसान नोंदणी प्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने
↗️ पिक विमा सातबारावर आहे की नाही पहा
↗️ अनुदान मिळाले पण यंत्र नाही महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजना
ओटीपी आला तो टाकून लॉगीन करा त्यानंतर स्क्रीनवर तुमचा नोंदणी क्रमांक रजिस्ट्रेशन नंबर दिसेल तो लक्षात ठेवा किंवा कॉपी करा उडपी पातळी मोबाईल नंबर वरून तपासणी आता हा नोंदणी क्रमांक घेऊन तुम्ही हाती व आवश्यक वस्तू आमच्या वेबसाईटवर या तेथे क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल वर ओटीपी एक वेगळा पासवर्ड येईल तो ओटीपी टाकून व्हेरिफाय वर क्लिक करा तुमची माहिती तपासा ओटीपी त्यानंतर तुमची सर्व माहिती स्क्रीनवर दिसेल नाव पत्ता मोबाईल नंबर नोंदणी तारीख इत्यादी सर्व माहिती बरोबर आहे का ते नीट तपासा शिबिर निवडा त्यानंतर खाली शिबीर निवडा Select Camp असा पर यादी येईल तुमचा जिल्ह्यातील कॅम्पची नावे दिसतील उदाहरणार्थ पुणे जिल्हा पुणे आणि पीसीएमसी दोन पर्याय असतात तुमच्या घराजवळचे शिबीर निवडा
अपॉइंटमेंट तारीख निवडा
शिबिर निवडल्यानंतर पुढे अपॉइंटमेंट तारीख असा पर्याय येईल ते तुम्हाला वस्तू घ्यायची तारीख निवडायची आहे जर त्या दिवशीचा कोटा संपलेला असेल तर पंधरा दिवसांनी पुन्हा प्रयत्न करा तुमच्या जिल्ह्यात कोठा उपलब्ध असेल तर त्यादिवशी तारीख निवडा अपॉइंटमेंट सोळा तारीख निवडल्यानंतर
अपॉइंटमेंट प्रिंट काढा
तारीख निवडल्यानंतर अपॉइंटमेंट पेंट असे बटन दिसतील त्यावर क्लिक करा तुमची अर्जाची पावती Receipt तयार होईल तिचा स्क्रींशोट घ्या किंवा प्रिंट आउट मधून प्रिंट काढा
वस्तू घ्यायला उपस्थित व्हा
पावती वर दिलेल्या तारखेला आणि पत्त्यावर स्वतः हजर राहा सोबत आधार कार्ड आणि अपॉइंटमेंट प्रिंट घ्या तेथे अधिकारी तुमचा तपशील पाहता पाताळानी आणि त्यानंतर तुम्हाला दहा वाजता संच दिला जाईल अर्ज करताना घ्यायची काळजी तुम्ही तुमचा BOCW नोंदणी क्रमांक वैद्य (ऍक्टिव्ह) असावा नंबर बरोबर टाकावा कारण ओटीपी त्यावर येतो जर तुमच्या जिल्ह्यात कोठा संपला असेल तर घाबरू नका काही दिवसांनी पुन्हा प्रयत्न करा माहिती भरताना आधार कार्ड वरील ची माहिती द्या
निष्कर्ष : योजना बांधकाम कामगारांसाठी अत्यंत फायदेशीर आहे आपल्यासारखं मेहनती कामगारांना दैनिक वापरातील वस्तू मोफत मिळणार हे मोठी मदत आहे पत्र्याची कोठी, चादर वॉटर प्युरिफायर, अशा वस्तू एकाच घरात उपयोगी ठरत शासनाने घेतलेला हा निर्णय खरंच जर तुम्ही बांधकाम क्षेत्रात नोंदणीकृत कामगार असाल तर आजच ऑनलाइन अर्ज करा आणि तुमच्या हक्काचा अत्यावश्यक वस्तू संच मिळवा





