भारत सरकारने शेतकऱ्यांच्या आर्थिक सौंदर्यासाठी सुरू केलेली प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ( PM Kisan) ही आज देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरले आहे या योजनेत पात्र शेतकर्यांना दरवर्षे सहा 6,000 इतके आर्थिक मदत तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट (Direct Benefit Transfer) जमा केले जाते आणि शेतकरी अजूनही या योजनेत नोंदणी करु शकलेले नाहीत तर यांच्या हप्ते थांबलेले आहेत चला तर मग पाहूया नवीन नोंद कशी करावी आणि हप्ते बंद झाल्यास काय करावे
पीएम किसान योजना म्हणजे काय
ही योजना केंद्र सरकारची 100% असलेली योजना आहे देशातील सर्व पात्र लहान व समीत शेतकऱ्यांना दरवर्षी निश्चित लाभ देऊन त्यांना मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणाऱ्या बी बियाणे खत कीटकनाशक मजुरी अशा विविध खर्चासाठी थोडी आर्थिक मदत मिळते
कोण पात्र आहे
- ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेत जमीन आहे लहान आणि समित (Small & Marginal Farmers) शेतकरी
- अर्जदाराकडे आधार कार्ड बँक खाते आणि मोबाईल नंबर आवश्यक आहे
- सरकारी कर्मचारी उत्पन्न जाते किंवा मोठ्या जमिनीचे मालक या योजनेपासून वंचित राहतात
ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया Pm Kisan new Farmer Registration online 2025
- सर्व प्रथम अधिकृत संकेतस्थळावर जा
- मुख्य पोस्ट वर former corner हा विभाग दिसेल
- New former registration या पर्यायावर क्लिक करा
- आपला आधार क्रमांक भरा आणि Gat Data वर क्लिक करा
- तुमचा नाव राज्य जिल्हा तालुका गाव बँक खाते क्रमांक IFSC कोड इत्यादी माहिती नीट भरा
- अर्ज पूर्ण झाल्यानंतर submit करा
- त्यानंतर Acknowledgment Number मिळतो तो जतन करा
- नंतर Status of Self Registration former या पर्यायावर जाऊन अर्जाची स्थिती तपासता येते
नोंदणी करताना जर माहिती चुकीची भरले गेले तर नंतर बँक खाते किंवा आधार लिंक करताना अडचण येऊ शेतकऱ्यांनी म्हणून सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी
↗️ कृषी यांत्रिकीकरण यादी 2025 ट्रॅक्टर व कृषी अवजारे शासनाचे आकर्षक अनुदान
↗️ शेतकरी राजावर पुन्हा पावसाचे संकट
↗️ सातबारा वरील पीक नोंद कशी पहावी
↗️ बुलढाणा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वितरित
↗️ दिव्यांग प्रमाणपत्र डाऊनलोड करा अगदी पाच मिनिटात
↗️ ट्रॅक्टर ट्रेलर अनुदान योजना 2025
↗️ रोपटॉप सोलर योजनेत मोठे अनुदान
ऑफलाईन नोंदणी CSC केंद्रातून
जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येत नसेल तर जवळच्या सीएससी मध्ये जाऊन नोंदणी करता येते CSC (Common Service Center) तुमची माहिती संगणकावर भरून देतो आणि अर्जाची पावती देतो ही पावती भविष्यातील तपासणीसाठी उपयोगी ठरत
ज्यांच्या हप्ते बंद झाले आहेत त्यांनी काय करावे
- बऱ्याच शेतकऱ्यांचे पीएम किसान चे थांबलेले आहेत यामागे खालील कारणे असू शकतात आधार आणि बँक खाते लिंक नसेल चुकीचा IFSC कोड किंवा खाते क्रमांक
- E-KYC पूर्ण केलेली नसणे जमीन नोंदणीतील विसंरती (मालकाचे नाव बदलणे किंवा जमीन हस्तांतर)
याकरता असलेला उपाय
- https://pmkisan.gov.in/ या वेबसाईटवर फार्मर कॉर्नर मध्ये जा
- Know Your Status या पर्यायावर क्लिक करा
- तुमचा आधार किंवा मोबाईल नंबर क्रमांक टाकून हप्त्याची स्थिती तपासा
- जर Payment Failed किंवा ekyc pending असे दिसेल तर ई-केवायसी वर क्लिक करून ओटीपी च्या माध्यमातून प्रक्रिया पूर्ण करा
- बँक खाते किंवा नावात चूक असल्यास जवळच्या तलाठी कार्यालयात किंवा सीएससी(CSC) केंद्रात जाऊन दुरुस्ती करून घ्या
योग्य माहिती अवैध केल्यानंतर पुढील हप्ता पुन्हा सुरू होतो आणि थांबलेले हप्तेही खात्यात जमा होतात
महत्वाची सूचना व टिप्स
अर्ज केल्यानंतर नियमितपणे Beneficiary status तपासा मोबाईल क्रमांक व आधार सक्रिय ठेवा बँक खाते आणि आधार क्रमांक NPCI मध्ये लिंक झाले आहेत का हे तपासा आता मिळाल्यावर एसएमएसद्वारे (SMS) माहिती येते तो संदेश जतन करुन ठेवा गावातील कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याकडून वेगवेगळी अपडेट करत राहा
निष्कर्ष : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (pm Kisan) शेतकरी साठी थेट आर्थिक मदत देणारी महत्त्वाची माहिती अचूक द्यावी महत्त्वाची योजना या नवीन नोंदणी पूर्ण करून आपली माहिती अचूक द्यावी त्यांचे हप्ते थांबले आहेत त्यांनी ई केवायसी आणि बँक दुरुस्ती करून घ्यावी योग्य प्रकारे प्रक्रिया पूर्ण केल्यास सरकारकडून मिळणारे 6000 वार्षिक वेळेवर लाभ मिळेल आणि तुमच्या शेतीच्या खर्चाला हातभार लागेल





