Apply for government scheme : फ्री फशिलाई मशीन ही पंतप्रधान मोदी यांच्या संकल्प मधून देशातील गरीब आणि दुर्बल आर्थिक दृष्ट्या कमजोर असलेल्या कुटुंबातील महिलांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे या योजनेतील पात्र महिलांना मोफत शिलाई मशीन किंवा शिलाई मशिन खरेदीसाठी आर्थिक मदत देखील जाते
Free Sewing machine scheme 2025| योजनेसाठी कोणते निकष आहे
- अर्जदार हा मूळ महाराष्ट्राची रहिवासी असावी
- महिलेचे वय किमान 20 ते 40 या वयोगटात असावे
- महिला आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबातील असावी
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न साधारणपणे दीड लाखापेक्षा कमी असणे महत्त्वाचे असेल
- दिव्यांग विधवा महिलांना या योजनेत विशेष प्राधान्य आहे
- योजनेमध्ये तुमच्याकडे शिलाई मशीनच्या कामाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
- या योजनेतील लाभार्थ्यांना पैसे भरावे लागत नाही शासनाकडून मशीन साठी पंधरा हजारांची आर्थिक मदत मिळते
How to apply Free Sewing machine 2026 अर्ज करण्यात ची प्रक्रिया तसेच नियम
योजनेनुसार अर्ज करण्याची पद्धत बदलू शकते अनेकदा प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन साठी अर्ज स्वीकारले जातात अर्ज करण्याची प्रक्रिया बहुतेक वेळा ऑनलाईन किंवा ऑफलाईन स्वरुपात करत असते यासाठी केंद्र सरकारची अधिकृत वेबसाईट तपासात तुम्हाला फ्री शिलाई मशीन योजने किंवा पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत अर्ज करून नोंदणी करावी लागेल
आवश्यक असलेले सर्व माहिती आणि कागदपत्रे त्या सोबत जोडून ऑफलाइन पद्धतीने अर्जाचा नमुना प्रिंट करून तो भरून आवश्यक कागदपत्रासह संबंधित शासकीय कार्यालयात जमा करावी महिला आणि बाल कल्याण विकास विभाग किंवा जिल्हा परिषद अंतर्गत तुम्ही या योजना पुन्हा तपासू शकता
↗️ फ्री शिलाई मशीन योजना डिटेल माहिती
↗️ विहीर बोरवेल तसेच विहिरीचे दुरुस्ती पहा सविस्तर माहिती
↗️ 50 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर खरेदी करा
↗️ रब्बी पिक विमा अर्ज प्रक्रिया
↗️ ट्रॅक्टर ट्रेलर अनुदान योजना
शासनाचे नियम
एका कुटुंबातील एकाच महिलेला या योजनेमध्ये लाभ मिळतो योजनेच्या नियमानुसार पात्रताची अटी पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे
मोफत शिलाई मशीन योजना लागणारे कागदपत्रे
- महिलेचे आधार कार्ड
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- वयाचा पुरावा रहिवासी प्रमाणपत्र पिवळे किंवा केशरी रेशन
- पासपोर्ट साईज फोटो
- मोबाईल नंबर
- विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
- अपंगत्व प्रमाणपत्र (अपंगत्व असल्यास)
महाराष्ट्रातील महिला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून त्यात सध्या अनेक अनेकांनी पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत साहाय्य केले जाते त्यात शिलाई मशीन साठी 15 हजार रुपये दिले जात आहे महत्त्वाचे फेक कॉल्स किंवा फेक वेबसाईट पासून सावधान राहावे अनेकदा फ्री सिलाई मशीन च्या नावाखाली बनावट वेबसाइट किंवा व्यक्ती अर्जदार पैसे मागतात कोणत्याही अनोळखी व्यक्ती किंवा साईटला पैसे देऊ नका
krushicorner.com तुम्हाला रियल सेवा उपलब्ध करते





