रब्बी हंगाम 2025-26 साठी पिक विमा नोंदणी सुरू, अंतिम मुदत 31 मार्च 2026

पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक आबादित रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने राज्यत खरीप 2025 रब्बी हंगाम 2026 करिता पिक विमा योजना राबवली जाते अधिसूचित क्षेत्रातील अनुसूचित साठी विमा क्षेत्र घटित करून उत्पादनावर आधारित सुधारित प्रधानमंत्री पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे रब्बी हंगामा 2025-26 गहू बागायती रब्बी ज्वारी बागायती व जिरायती हरभरा उन्हाळी भात तसेच उन्हाळी भुईमूग व रब्बी कांदा असे सहा पिके या आयोजित पिकांसाठी अधिसुचित महसूल मंडळ शेतकऱ्यांना सहभागी घेता येईल त्याचबरोबर साधं योजनेतील सहभाग कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐतिहासिक असून योजनेत सहभाग घेण्याची अंतिम मुदत पुढील प्रमाणे आहे

रब्बी ज्वारी बागायती व जिरायती करिता दिनांक 30 नोव्हेंबर 2025 गहू बागायती हरभरा रब्बी कांदा तसेच या पिकांकरिता दिनांक 15 डिसेंबर 2025 उन्हाळी भात भुईमूग या पिकांकरिता दिनांक 31 मार्च 2026 अशी आहे त्यासाठीचे PMFBY पोर्टल कार्य वंत करण्यात आले आहे कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यासाठी कर्ज मंजूर करणाऱ्या बँकामार्फत योजनेत सहभाग होण्यासाठी विहित नमुन्यात अर्ज भरून देणे आवश्यक आहे जर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी व्हायचं असेल तर तसे त्यांनी नोंदणी च्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधी कर्ज मंजूर करणाऱ्या कॅश लेखी कळवण्यात आवश्यक आहे

जे शेतकरी स्वतःच्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणाऱ्या बाबत पत्र देणार नाही त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल यासाठी सर्व शेतकऱ्यांना आव्हान करण्यात येते की रब्बी हंगाम 2025 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या पोर्टलवर स्वतःची शेतकरी नोंदणी करु शकतात अर्थात बँक विमा कंपनीने नियुक्त केलेले एजंट क्रॉप इन्शुरन्स व सामुहिक सेवा केंद्र CSC त्याच्यामार्फत योजनेतील सहभागी ची नोंदणी करावी अधिक माहितीसाठी तात्काळ आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय तसेच तहसीलदार तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधिकारी जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी यांचे कार्यालय संपर्क साधावा

योजनेची अंमलबजावणी कोणत्या कार्यालयातून केली जाते

समाविष्ट जिल्हा

अहिल्यानगर, नाशिक, चंद्रपूर

सोलापूर, जळगाव, सातारा

परभणी, वर्धा, नागपूर

जालना, गोंदिया, कोल्हापूर

नांदेड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

छत्रपती संभाजी नगर, पालघर, भंडारा, रायगड

वाशिम, बुलढाणा, सांगली, नंदुरबार

हिंगोली, अकोला, धुळे, पुणे

यवतमाळ, अमरावती, गडचिरोली

वरील जिल्ह्यासाठी नियुक्त विमा कंपनी

 भारतीय कृषी विमा कंपनी (AICOF India)

संपर्क तपशील

मुंबई क्षेत्रीय कार्यालय, लोक चेंबर्स मरोळ मरोशी रोड, मरोळ अंधेरी (पूर्व), मुंबई 400059 ई-मेल: pikvima@aicofindia. Com

↗️दहावी बारावी वेळापत्रक जाहीर

↗️ठिबक सिंचन योजना अर्ज प्रक्रिया

↗️आपल्या पिकाची हमीभाव नोंदणी कशी करायची पहा

↗️ई पीक पाहणी मुदत वाढ

↗️गाय गोठा अनुदान योजना 2025

समाविष्ट जिल्हे

  • धाराशिव
  • लातूर
  • बीड

नियुक्त विमा कंपनी

वरील तीन जिल्ह्यासाठी

आयसीआय सीआय लोबोर्ड जनलर इन्शुरन्स कंपनी लिमिटेड

संपर्क तपशील

मनिक चंद आयकॉन 3 रा मजला प्लांट नं 246, सी विंग बंडगार्डन पुणे 411001 ई-मेल ICICILOMPMFBYMH@icicilombard.com

तरी रब्बी हंगाम 2025 -26 मध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे

ई- श्रम कार्ड ऑनलाइन अप्लाय हिंदी

पीएम उज्वला योजना ऑनलाइन अप्लाय

Leave a Comment