महाराष्ट्र राज्य प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी मार्च 2026 मध्ये होणाऱ्या एकता दहावी तसेच बारावी या दोन्ही महत्त्वाच्या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक अधिकृत वेबसाईटवर जाहीर केले असून लाखो विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे मंडळाने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही परीक्षेची तयारी व्यवस्थित होण्यासाठी पुरेसा वेळ बसणार आहे एकता बारावी लेखी परीक्षा मंगळवार 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे ही परीक्षा बुधवार 18 मार्च 2026 पर्यंत चालणार आहे त्याच प्रमाणे एकता दहावीची लेखी परीक्षा शुक्रवार 20 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होईल
या परीक्षेचा समारोप बुधवार 18 मार्च 2026 रोजी होणार आहे एकता बारावीच्या प्रयोगिक श्रेणी तोंडी आणि अंतर्गत मूल्यांकन परीक्षा शुक्रवार 23 जानेवारी 2026 पासून सुरू होतील आणि 9 फेब्रुवारी 2026 पर्यंत चालतील या कालावधीत विज्ञान शाखेच्या महत्त्वाच्या प्रयोगातील परीक्षा पूर्ण करण्यात येतील तसेच वाणिज्य शाखेतील प्रोजेक्ट मूल्यांकन आणि कला शाखेतील तोंडी परीक्षा देखील घेण्यात येतील एकता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रयोगातील प्रयोगिक राणी तोंडी आणि अंतर्गत मूल्यांकन परीक्षा 2 फेब्रुवारी 20 26 पासून सुरू होतील आणि 18 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पार पडेल
शारीरिक शिक्षण आरोग्यशास्त्र ग्रहशास्त्र आणि कला यासारख्या विषयाचा मूल्यांकन परीक्षा शाळा स्तरावर आयोजित करण्यात येणार आहे तसेच या विषयाच्या अंतर्गत मूल्यांकन शाळा कनिष्ठ महाविद्यालयांना मंडळाने दिलेल्या कालावधीत पूर्ण करायची आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या मुख्य लेखी परीक्षा वर्ग पूर्वीच लेखी परीक्षा यापूर्वीच या महत्त्वाच्या गुणाची नोंद पूर्ण होईल मंडळाचे सचिव दीपक माळी यांनी माहिती दिली की या अंतर्गत परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक आणि सूचना मंडळाच्या www.mahahsscboard.in अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांनी वेळापत्रक पाहून आपली तयारी सुरू करावी
व सर्व विद्यार्थ्यांनी संबंधित परीक्षा च्या सूचनेनुसार वेळेची नियोजन करावे असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे राज्य मंडळाने एकता दहावी आणि बारावीच्या परीक्षेसाठी पात्र विद्यार्थ्यांसाठी नोंदणी अर्ज क्रमांक 17 सादर करण्यासंदर्भात महत्वाची सूचना जारी केली आहे विद्यार्थ्यांना एक नोव्हेंबर 2025 ते 31 नोव्हेंबर 2025 या कालावधीत अर्ज भरण्याची विनंती करण्यात अतिविलंब शुल्क म्हणून प्रति विद्यार्थी प्रति दिवस 20 रुपये आकारण्यात येणार आहे अर्जाच्या अंतिम मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत हा अर्ज स्विकारला जाणार नाही विद्यार्थ्यांना नोंदणी केवळ ऑनलाईन पद्धतीने करावी लागेल यासाठी www.mahahsscboard.in या अधिकृत वेबसाईट वर जाऊन माहिती सूचना आणि मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध आहे असे परिपत्रक नमूद करण्यात आले आहे





