How to apply for Drip irrigation subsidy Maharashtra ठिबक सिंचन सबसिडी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

सिंचन योजना महाराष्ट्र : आधुनिक शेतीसाठी आणि पाणी बचतीला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सातत्याने प्रयत्नशील असते राज्यातील अनेक भागात दुष्काळ ग्रस्त असल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचनाची गंभीर अडचण भेसावत आहे पारंपारिक पद्धतीने पाणी देताना मोठ्या प्रमाणावर पाण्याचा उपसा होतो आणि त्याचा परिणाम थेट पिकांच्या उत्पादनावर व शेतीच्या उत्पन्नावर होतो अशा परिस्थितीत ठिबक आणि तुषार या आधुनिक सिंचन पद्धतीचा अवलंब करणे आजच्या काळात अत्यावश्यक बनले आहे याच्या उद्देशाने राज्य सरकारने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील शेतकऱ्यांना विशेष अनुदान योजना सुरू केले आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन साठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत मिळणार आहे ज्यामुळे त्याचा खर्च कमी होईल शेतीचे उत्पन्न वाढेल आणि शेती अधिक फायदेशीर ठरेल

Thibak Sinchan Anudan Yojana ही योजना नेमकी काय आहे

ही योजना डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत टॉप ऑफ स्वरूपात राबवली जाते त्याचा अर्थ असा की शेतकऱ्यांना सर्वप्रथम शासनाच्या इतर उपलब्ध सिंचन योजनेचा लाभ घ्यावा लागेल जसे की प्रति थेंब अधिक पीक योजना किंवा मुख्यमंत्री सिंचन योजना त्या योजनेचा लाभ घेतल्यानंतर या विशेष योजनेतून अतिरिक्त अनुदान दिले जाणार आहे यामुळे शेतकऱ्यांना एका योजनेतून नव्हे तर विविध योजनेचा एकत्रित फायदा मिळतो आणि ठिबक तसेच तुषार सिंचन बसवण्याचा मोठा खर्च सरकारकडून उचलला जातो त्यामुळे एका मात्र शेतकऱ्याला इतर योजनेबाबत चर्चा या योजनेचा लाभ घेतल्यास जास्तीत जास्त 1.50 लाख रुपये पर्यंत चे अनुदान मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे ते अनुदान शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा करणार असून शेती अधिक फायदेशीर व टिकाऊ बनवण्यासाठी मदत करेल अनुदानाची रचना कशी आहे ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनासाठी सरकार वेळोवेळी अनुदान मर्यादा निश्चित केली जात आहे

अनुदानाची रचना अशा पद्धतीने होते

ठिबक सिंचन संचालनासाठी

अल्प/अत्यल्प भूधारक : प्रति थेंब अधिक पीक योजनेतून 55 टक्के 
मुख्यमंत्री शाश्वत सिंचनातून 25% आणि आंबेडकर कृषी स्वावलंबन 10% एकूण 90 टक्के किंवा कमाल 97 हजार रुपये 
बहुभुधारक अनुक्रमे 45 टक्के + 30 टक्के अधिक 15 टक्के एकूण 90 टक्के किंवा कमाल 97 हजार रुपये

तुषार सिंचनासाठी

अल्प /अत्यल्प भूधारक : 55%+ 25% 10 % एकूण 90 टक्के किंवा कमाल 47 हजार रुपये

बहु धारक 45 टक्के+ 30 टक्के + 15 टक्के एकूण 90 टक्के किमान कमाल 47 हजार रुपये

↗️ हमीभाव नोंदणी सुरू पहा सविस्तर

↗️ शेतकरी कर्जमाफी अपडेट

↗️ ई पीक पाहणी ला पुन्हा मुदतवाढ

↗️ गाय गोठा अनुदान 2025

↗️ कृषी यांत्रिकीकरण योजनेला मोठ्या प्रमाणात यश

शेतकऱ्यांना होणारे फायदे

सिंचनासाठी लागणारा मोठा खर्च शासन उचलत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतावरील आर्थिक ओझे कमी होते ठिबक आणि तुषार पद्धत पाण्याची मोठ्या प्रमाणावर बचत होईल पिकांना आवश्यक तेवढेच आणि योग्यवेळी पाणी मिळाल्यामुळे उत्पादन क्षमता वाढेल कमी व उत्पन्न जास्त झाल्यामुळे शेती अधिक फायदेशीर आणि टिकावू ठरेल शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करू लागल्याने शेती शाश्वत विकास साधला जाईल

Thibak Sinchan Anudan Yojana Maharashtra 2025 योजनेसाठी कोण पात्र आहे

  • लाभार्थी शेतकरी अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील असावा
  • दारिद्र्य रेषेखालील शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाईल 6 हेक्टर मर्यादा लागू नाही
  • दुर्गम भागातील 0.40 हेक्टरपेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्रितपणे अर्ज करता येईल
  • एकदा लाभ घेतल्यास पुढील पाच वर्षे पुन्हा लाभ मिळणार नाही

या आधी जर अशीच कोणतेही योजना घेतली असेल तर त्या योजनेचा फायदा मिळणार नाही

Thibak Sinchan Anudan scheme 2025 अर्जा करिता आवश्यक कागदपत्रे

  1. शेतकरी ओळखपत्र प्रमाणपत्र आवश्यक
  2. आधार लिंक असलेला बँक पासबुक
  3. जात प्रमाणपत्र
  4. शेतकऱ्याचा पासपोर्ट साईज फोटो
  5. शेत जमिनीचा नकाशा गरजेनुसार
  6. स्वयंघोषणापत्र इतर योजनेचा लाभ घेतलेला नाही हे नमूद करणारे

How to Apply for Mahadbt Agriculture subsidy | महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची सोपी पद्धत

महाडीबीटी संकेतस्थळावर जा या अधिकृत वेबसाईट ला जा त्यानंतर नवीन वापर करता नोंदणी

जर तुम्ही पहिल्यांदाच अर्ज करत असाल तर new application रजिस्ट्रेशन वर क्लिक करा मोबाईल नंबर ईमेल आयडी आणि आधार क्रमांक टाकून नोंदणी करा

तुमचा मोबाईल नंबर आलेला ओटीपी OTP टाकून त्यानंतर खाते सक्रिय करा Login खात नोंदणी पूर्ण झाल्यावर

आपलिकेशन लॉगिन मध्ये जाऊन आधार क्रमांक युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करा

  • योजना निवड

लॉगिन झाल्यानंतर उपलब्ध योजनेचा यादीतून ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजना निवडा माहिती भरा वैयक्तिक माहिती शेत जमिनीचा तपशील बँक खात्याची माहिती सिंचन योजनेची संबंधित तपशील भरा कागदपत्रे अपलोड करा आवश्यक कागदपत्रे स्कॅन केलेली प्रति PDF/JPEG स्वरूपात अपलोड करा

जात प्रमाणपत्र आधार लिंक असलेला बँक पासबुक शेत जमिनीचा नकाशा फोटो व इतर कागदपत्रे
  • स्वयंघोषणापत्र

तुम्ही तर सिंचन योजनेचा लाभ घेतलेला नाही याची खात्री करून स्वयंघोषणापत्र अपलोड करा अर्ज सबमिट करा सर्व माहिती व कागदपत्रे तपासून अर्ज सबमिट करा अर्ज सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक Acknowledgment Slip Receipt मिळेल

  • अर्ज स्थिती तपासा

पोर्टलवर ॲप्लिकेशन टेटस पर्यायातून तुमची अर्जाची स्थिती सध्याची स्थिती तपासता येईल

मदत हवी असल्यास गावातील कृषी सहाय्यक पंचायत समितीतील कृषी विभाग जिल्हा परिषद कृषी विभाग यांच्याशी संपर्क साधा

खालील दिलेले सर्व आर्टिकल हिंदीत आहे

ई-श्राम कार्ड आपके लिए पेन्शन

पीएम उज्वला योजना ऑनलाइन अप्लाय

ठिबक सिंचन अनुदान योजना 2025

ठिबक व तुषार सिंचन अनुदान योजना ही शेतकऱ्यांकरिता पाणी बचतीचा हा आर्थिक उन्नतीचा एक मोठा मार्ग आहे असे सरकारने अनुसूचित जाती आणि नवबौद्ध या प्रवर्गातील शेतकऱ्यांकरिता विशेष राबवल्या ही योजना केवळ अनुदान आपूर्ति मर्यादित व शेतकऱ्यांना अधिक आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचे एक पाऊल आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणाऱ्या खर्च लक्षणीयरित्या कमी होईल पिकांना आवश्यक तेवढेच आणि योग्य वेळी पाणी मिळेल यामुळे उत्पादनातही मोठी वाढ होईल महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून अर्ज प्रक्रिया पारदर्शकपणे सोपी करण्यात आली आहे यामुळे पात्र शेतकऱ्यांनी वेळ न घालवता अर्ज करण्याचे अत्यंत गरजेचे आहे ठिबक व तुषार सिंचनाचा अवलंब करून केवळ स्वतःच्या शेतजमिनीचे उत्पादन वाढवणे हेच नव्हे तर पाण्याची बचत करून पर्यावरण संवर्धन आताही योगदान देता येईल थोडक्यात सांगायचं झालं तर ही योजना शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात जास्त उत्पन्न आणि शाश्वत शेती साध्य करायचा उत्तम मार्ग

Leave a Comment