Tractor subsidy Maharashtra 2025: सप्टेंबर महिन्यात राज्य मध्ये सर्वात मोठी महाडीबीटी योजनेची सोडत जाहीर करण्यात आली यामध्ये 34 लाख 23 हजार 113 शेतकऱ्यांची विविध अवजारे व घटकांसाठी निवड करण्यात आली असून यामध्ये सर्वात जास्त संख्या ही राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची असून यामध्ये पात्र असलेल्या शेतकऱ्यांनी दिवाळीत यंत्रणेची खरीदारी ही केली आहे कृषी यांत्रिकीकरण योजनेमध्ये केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण आणि राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कृषी यांत्रिकीकरण प्रकल्प या तीन वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात सप्टेंबर महिन्यात जाहीर झालेल्या या सोडतीमध्ये 34 लाख 23 हजार शेतकरी यामध्ये यंत्राच्या अनुदानासाठी पात्र ठरले तर कृषी विभागाच्या अद्ययावत माहितीच्या आधारे 27 ऑक्टोंबर पर्यंत यातील 44 हजार 62 शेतकऱ्यांनी दिवाळी यंत्रणेची खरेदी केली यादरम्यान
महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण सोडत जाहीर पण शेतकऱ्यांना यंत्र खरेदीत अडचणी
Loan without CIBIL -बँक कर्ज मिळणे झाले सोपे : सिबिल शिवाय मिळणार कर्ज
महाडीबीटी अंतर्गत 15 योजनेसाठी सोडत जाहीर
करण्यात आली होती यामध्ये 46 लाख 12 हजार 43 शेतकऱ्यांना पात्र करण्यात आले असून प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या पद्धतीने 2020 सालापासून असलेल्या अर्जाला प्राधान्य देत आले होते कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार कृषी यांत्रिकी कृषी यांत्रिकीकरणाच्या तिन्ही योजनेतून निधी निवड करण्यात आलेल्या अर्जापैकी एक लाख 85 हजार 750 यांना पूर्वसंमती देण्यात आलेली आहे त्याच बरोबर दोन वीस हजार 447 अर्जांची मोका तपासणी करण्यात आलेली असून 12 हजार 252 लाभार्थ्यांना प्रत्यक्ष अनुदान अदा करण्यात आलेले आहे
आतापर्यंत किती शेतकऱ्याने ट्रॅक्टर खरेदी केले आहे
ट्रॅक्टर या घटकांसाठी 9 लाख 52 हजार 939 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असून सध्या स्थिती 9 लाख 44 हजार 45 अर्ज प्रक्रियेत आहेत आतापर्यंत ट्रॅकर खरेदीसाठी 53 हजार 241 अर्जांना पूर्वसंमती देण्यात आलेली आहे ह्यापैकी 7 हजार 380 शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर खरेदी करून देयक अपलोड केले आहे तर 2 हजार 564 मोका तपासणी झाली असून हे 1 हजार 238 लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम अदा करण्यात आलेली आहे त्याच बरोबर चालू वर्षात कृषी समृद्धी योजना कृषी यांत्रिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे





