जय शिवराय मित्रांनो अखेर संपूर्ण महाराष्ट्र मधील शेतकरी वर्गाचे लक्ष लागून राहिले की शेतकरी कर्जमाफी 2025 संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पाडली आहे या बैठकीतून शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती रब्बी हंगामासाठी आर्थिक मदत तसेच स्थायी कर्जमाफीसाठी समिती गठीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत
बच्चू कडू यांच्या आंदोलनाला मिळालेले यश
शेतकरी नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्या साठी मोठे आंदोलन सुरू होते यामध्ये कर्जमाफी पिक विमा अनुदान तसेच रब्बी हंगामातील आर्थिक मदतीच्या मागण्या होत्या या आंदोलनाला राज्यातून अभुतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने शेवटचे मुख्यमंत्री स्वतः बच्चू कडू आणि शेतकरी प्रतिनिधी बैठक घेण्यासाठी पुढे आले
मुख्यमंत्री बैठकीला महत्त्वाचे निर्णय
या चर्चेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना काही महत्त्वाची माहिती दिली आहे यांच्या म्हणण्यानुसार शेतकऱ्यांच्या कर्ज माफीचा विशेष शासन अत्यंत गांभीर्याने हाताळला आहे आणि यासाठी पुढील काही महिने ठराविक टप्प्यामध्ये काम होणार आहे मुख्यमंत्र्यांनी सांगितले की सध्या शेतकऱ्यांना रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर तातडीची आर्थिक मदत आवश्यक आहे म्हणूनच शासनाने निविष्ठा अनुदान आणि रब्बी हंगामाचे अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे
कायमस्वरूपी कर्जमाफीसाठी समिती गठीत
या बैठकीत परदेशी साहेबाच्या अध्यक्ष काधी एक विशेष समिती गठीत करण्यात आले आहे या समितीचे काम असेल राज्यातील सर्व कर्जाचा डाटा गोळा करणे कर्जमाफीचे निकष ठेवणे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती तपासणी आणि शासनाला एक सविस्तर अहवाल सादर करणे हीच समिती पुढील सहा महिन्यात अभ्यास पूर्ण करेल आणि एप्रिल 2026 च्या पहिल्या आठवड्यात आपला अंतिम अहवाल सरकारला देईल
जून अखेरपर्यंत मोठी घोषणा अपेक्षित
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की समितीकडून असलेल्या अहवालाच्या आधारे जून 2026 अखेरपर्यंत 30 जून कर्जमाफी संदर्भातील अंतिम घोषणा केल्या जाईल त्यामुळे यामध्ये पुढील बाबी स्पष्ट होतील कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार किती रकमेपर्यंत माफी दिली जाणार कोणत्या प्रकारच्या कर्जत सामावेश असेल याचबरोबर कर्ज वसुलीवर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे म्हणजे शेतकऱ्यांच्या अंगामी वैद्याचा विस्तार करून वसुली थांबवली आहे आणि बी-बियाणे खते यासाठी आवश्यक रक्कम अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे
कर्जमाफी केव्हा आणि कशी होईल
शेतकऱ्यांसाठी मोठी माहिती म्हणजेच कर्जमाफी पुढील सुरुवातीला म्हणजे 30 जून 2026 नंतर करण्यात येईल कर्जत कर्जाची मुदत जून मध्ये संपते त्यामुळे शासनाने ठरवले आहे की या मदतीनं तरच कर्जमाफीची अंमलबजावणी केली जाईल यामुळे रब्बी हंगाम संपल्यावर शेतकऱ्यांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे
शेतकरी नेत्यांचा सकारात्मक प्रतिसाद
या बैठकीत नंतर बच्चू कडू यांनी सांगितले की शासनाने शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सकारात्मक दृष्टिकोन घेतला आहे त्यांनी सांगितले शेतकऱ्यांना आता कर्जमाफी बाबत ठोस पावले उचलली जात असल्याचे दिसत आहे मात्र शासनाने दिलेली आश्वासने प्रत्यक्षात केली पाहिजेत हे आम्ही लक्षात ठेवणार आहोत तर शासनाने आपली वचने पूर्ण नाही केली नाही तर शेतकरी संघटना पुन्हा रस्त्यावर वळण्याची शक्यता आहे
↗️ गाय गोठा अनुदान योजना 2025 शेतकऱ्यांसाठी तीन लाखापर्यंत थेट आर्थिक साहाय्य मिळवण्याची सुवर्णसंधी
↗️ महात्मा फुले जन आरोग्य योजना
↗️ ई पीक पाहणी करून घ्या लवकर नाहीतर लाभ मिळणार नाही
↗️ खरीप हंगाम पिक पाहणी नोंदणी 2025: शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अपडेट
शासनाने धोरणात्मक पाऊल
या घडामोडीतून एक गोष्ट स्पष्ट होते की शासनाने उशिराने का होईना पण शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मार्ग मोकळा करण्यासाठी पाऊल उचलले आहे ही केवळ तात्पुरती मदत नसून स्थायी तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत अशाप्रकारे शासनाने दीर्घकालीन योजना ओळखून शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करावा लागेल
निष्कर्ष : शासन आणि शेतकरी संघटनेमधील ही बैठक महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरले आहे रब्बी हंगामाचे अनुदान तात्काळ कर्ज वसुली स्थगिती आणि जून अखेरपर्यंत होणारी कर्जमाफी घोषणा या सर्व बाबी शेतकऱ्यांना आर्थिक ध्येय देणार्या ठरतील आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे एप्रिल मध्ये येणाऱ्या समितीच्या अहवालाकडे आणि त्यानंतर 30 जून 2026 रोजी जाहीर होणाऱ्या कर्जमाफीच्या अंतिम घोषणाकडे ( YouTube)
शासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात उतरली तर खरोखर शेतकऱ्यांच्या आयुष्यात कर्जमाफी चा नवा अध्याय सुरू होईल





