शेतकऱ्यांसाठी पशुपालन हे सोबत एक महत्वाचा व्यवसाय बनला आहे गाय मुळे केव्हा दूध उत्पादनात नव्हे तर शेणखत आणि शेतीसाठी उपयोगी खतही मिळते यामुळे राज्य शासनाने गाय गोठा अनुदान योजना 2025 सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना गोठा उभारणीसाठी थेट तीन लाख रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे या लेखात आपण या योजनेची माहिती आपली पात्रता कागदपत्रे अर्ज प्रक्रिया तसेच अर्जाची लिंक पाहणार आहोत
गाय गोठा अनुदान योजना म्हणजे काय
शेतकऱ्यांना पशुपालनाचा खर्च कमी करावा आणि गायीची काळजी वैज्ञानिक पद्धतीने घेता यावी यासाठी शासनाकडून गाय गोठा बांधण्यासाठी आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या योजने अंतर्गत गोठा बांधण्यासाठी लागणारा बांधकाम खर्चावर अनुदान दिले जाते गोठा स्वच्छ हवेशीर आणि सुरक्षित राहावा यासाठी तांत्रिक निकष ठेवले आहेत शेतकऱ्यांना स्थिर उत्पन्न आणि दूध व्यवसायातून नफा मिळवण्याची संधी मिळते
अनुदान किती मिळते
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान पुढील प्रमाणे आहे
गोट्यातील गायीचे संख्या अनुदानाची रक्कम
| 2 ते 5 गाई साठी | 1,50,000 पर्यंत अनुदान |
| 6 ते 10 गाईंसाठी | 2 लाख 50 हजार अनुदान |
| 10 पेक्षा जास्त गाईंसाठी | 3 लाख पर्यंत अनुदान |
टीप अनुदानाची रक्कम जनावराच्या जाती आर्थिक स्थिती आणि संबंधित जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या मंजुरी वर अवलंबून आहे असेल
पात्रता निकष
- या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना खालील अटी पूर्ण कराव्या लागतील
- अर्जदार महाराष्ट्रात राज्यातील रहिवासी असावी
- अर्जदाराकडे किमान दोन किंवा त्यापेक्षा अधिक दुधाळ गाई असाव्या
- अर्जदाराकडे गोठा उभारणीसाठी आवश्यक जागा स्वतःची किंवा भाडे तत्त्वाची असावी
- अर्जदाराचे नाव पशुधन विकास विभागाच्या नोंदणी असावे
- अर्जदाराने यापूर्वी या योजनेअंतर्गत लाभ घेतलेला नसावा
Animal Husbandry scheme Maharashtra:कुकुट पालन, गाय,म्हैस, वाटप योजना सुरु आजच करा अर्ज
Poultry farming Loan scheme 2025 : कुकुट पालन कर्ज योजनांसाठी अर्ज सुरू
शेळी मेंढी पालन योजना :2025 ऑनलाईन अर्ज अनुदानाची रक्कम व अंतिम तारीख जाणून घ्या
आवश्यक कागदपत्रे
- अर्ज करताना पुढील कागदपत्रे सादर करावी लागतील
- आधार कार्ड
- सातबारा उतारा किंवा (मालकी हक्काचा पुरावा)
- बँक पासबुकची प्रत
- गायची खरेदी पावती (जरी असली तर)
- फोटो गोठा बांधण्याची जागा आणि अर्जदाराचा जातीचा दाखला (जर लागू असेल तर)
- ग्रामपंचायत कडून रहिवाशी प्रमाणपत्र
- प्राण्यांचा व वीज पुरवठा प्रमाणपत्र (जर उपलब्ध असेल तर)
ऑफलाइन अर्ज प्रक्रिया
ग्रामपंचायत/ पंचायत समिती येथे भेट द्या आणि अर्ज मिळवा सर्व माहिती भरून आवश्यक ते कागदपत्रे जोडा त्यानंतर अर्ज पशुसंवर्धन विभाग जमा करा अर्ज तपासल्यानंतर पात्रता निकष पूर्ण असल्यास अनुदान तुमच्या थेट बँक खात्यात जमा होईल गोटा बांधल्यानंतर निरीक्षण प्रत्यक्ष पाहणी करतील तसेच तुम्ही ऑनलाइन पोर्टल किंवा मोबाईल ॲप द्वारे ही अर्ज करू शकता
मदत केंद्र
अर्ज करताना काही तांत्रिक समस्या किंवा माहिती हवी असल्यास संबंधित तालुका पशुधन विकास अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा
शेतकऱ्यांना मिळणारे फायदे
- गोटा बांधणीचा आर्थिक ताण कमी होईल गायचे संगोपन स्वच्छ आणि सुरक्षित वातावरणात तयार होईल
- दूध उत्पादनात वाढ होईल आणि उत्पन्नाचा स्रोत स्थिर बनेल
- शेतीसाठी सेंद्रिय खत आणि शेणखत गॅस उपलब्ध होईल
- ग्रामीण भागात रोजगार निर्मितीला चालना मिळेल योजनेअंतर्गत विशेष बाबी अनुदान देतांना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर अर्ज मंजूर केला जाईल
- गोटा बांधणी करताना शासनाने दिलेल्या तांत्रिक आराखडा याचे पालन करणे आवश्यक आहे
अर्जदाराने गोठा बांधणी पूर्ण केल्यावर निरीक्षण होईल आणि त्यानंतरच अंतिम अनुदान वितरित केले जाईल
अर्जाची शेवटची तारीख
अर्ज प्रक्रिया सुरू असून मर्यादित संख्येने अर्ज स्वीकारले जातील म्हणूनच इच्छुक शेतकऱ्यांनी त्वरित अर्ज करावा अधिक माहितीसाठी आणि ऑनलाईन अर्जासाठी येथे क्लिक करा
निष्कर्ष गाय गोठा अनुदान योजना 2025 शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आणि आर्थिक दृष्ट्या फायद्याची योजना आहे या योजनेमुळे ग्रामीण भागात पशुपालन उद्योगाला चालना मिळेल आणि दूध व्यवसायात उत्पन्न मिळेल शासनाकडून मिळणाऱ्या तीन लाखापर्यंतच्या
अर्थसहाय्यामुळे शेतकरी आत्मनिर्भर होऊन गाई ही समृद्धीची गुरुकिल्ली हे स्वप्न साकार करू शकतील





