राज्यांमधील कारखाने राज्यात मधील साखर गाळप हंगामाला एक नोव्हेंबरपासून सुरुवात झाली असून सध्या पर्यंत 28 कारखान्यांना परवाना देण्यात आला आहे तर कारखान्याचे परवाने आयुक्तालयाच्या स्तरावर तपासणी आहेत येत्या दोन दिवसात त्याच्यावर कार्यवाही करण्यात येतील अशाप्रकारे माहिती साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिली परवाने देण्याची प्रक्रिया सुरूच असून प्रादेशिक स्तरावर काही अर्ज आले आहेत तर काही अर्जांच्या पूर्ततेसाठी कारखान्यांना कळविण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट सांगितले आहे कारखान्यात कारखान्यांना ऊस गाळपावर आधारित विविध निधी करण्यासाठी मुदतवाढ मिळाली आहे
मात्र त्यासाठी हमीपत्र बंधनकारक करण्यात आले असून राज्यामधील साखर गाळप हंगाम एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री समितीने नुकताच घेतला आहे त्यानुसार हंगामाला सुरुवात झाली असून पहिल्या दिवशी साखर आयुक्तालयाने 28 कारखान्यांना गाळपाची परवानगी दिली आहे व ते 30 कारखान्यांचा परवानगीची तपासणी आयुक्तालयाच्या स्तरावर सुरू असल्याची माहिती साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिली
तर 72 परवान्याबाबत प्रादेशिक स्तरावर कारवाई सुरू आहे वेस्ट इंडियन शुगर मिल्क असोसिएशन कडून विस्मा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नुकतीच निधी भरण्यास मुदतवाढ देण्याची मागणी करण्यात आली होती त्यानुसार कोलते यांनी मुदतवाढ दिली आहे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी साखर कारखान्यांनी गाळप परवाना अर्ज सादर करताना प्रतिटनास 10 रुपये पैकी अर्जाबरोबर आता 5 रुपये तर उर्वरित 5 रुपये 31 मार्चपूर्वी भरावेत पूरग्रस्त निधी 5 रुपये प्रति टन असून संपूर्ण 5 रक्कम गाळात परवाना अर्जासोबत भरण्यात यावी
राज्यातील साखर कारखान्याचा ऊस गाळप परवाना सादरीकरणाला वेग
थकित एफ आर पी असणाऱ्या 7 साखर कारखान्यांना ऊस गाळप परवाना दिला जाणार नाही असेही साखर आयुक्तालय यांनी स्पष्ट केले आहे सहकारी 107 व खाजगी 107 मिळून 214 साखर कारखान्यांनी पारदर्शक साखर सहसंचालक कार्यालयात ऊस गाळप परवाना प्रस्ताव सादर केला आहे
ही माहिती लोकमत वृत्तसंस्थेच्या वृत्तावर आधारित आहे





