pm Kisan Mandal Yojana : शेतकऱ्यांसाठी तीन हजार रुपये सुरू

नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार महिन्यात तीन हजार रुपये पेन्शन आता या पेन्शन साठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत त्यांचं वय किती पाहिजे याबद्दलची पूर्ण व्यवस्थित माहिती आपण या आर्टिकलच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो भारत सरकार कृषी विभाग कल्याण मंत्रालय च्या माध्यमातून अग्रिकल्चर ऑफ इंडियाच्या ट्विटर हैंडल वरती ही माहिती अपडेट करण्यात आलेली आहे

ज्याच्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा लाभार्थ्यांनी सहजरीत्या लाभ घेऊ शकता कशा पद्धतीने लाभ घ्यावा याबद्दल पूर्ण व्यवस्थित माहिती समजून घ्याआता मित्रांनो ही योजना कोणती आहे हे सर्वप्रथम आपण समजून घेऊया प्रधानमंत्री किसान मानधन योजना यालाच म्हणतात पी एम किसान मानधन योजना छोटे और श्रीमान आर्थिक सुरक्षा प्रदान करने के उद्देश से सुरू कही एक पेन्शन योजना आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

ही योजना के तहत साठ वर्ष के आयु के बाद किसानको हर महिने तीन हजार रुपये महिना स्टार हो जाएगी ठेवा ही योजना आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना आता या योजनेमध्ये जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजना लाभ घेता येतो आता या योजनांमध्ये लाभ घेण्यासाठी वय आहे

तो किती असायला पाहिजे कोणत्या ठिकाणी नोंदणी करायची आहे की सांगा म्हणजे तुम्हाला मासिक वेतन किती भरायचे आहे हे सुद्धा समजून घ्या मित्रांनो आता या ठिकाणी बघा तुम्हाला तर नोंदणी करायची असेल म्हणजेच साठ वर्षाच्या नंतर महिन्यात तीन हजार रुपये तुम्हाला पाहिजे असेल तर सीएससी सेंटर किंवा बँक खाते ज्या ठिकाणी आहे

त्या ठिकाणी तुम्ही करू शकता आता बघा या ठिकाणी 55 ते दोनशे रुपये मासिक योगदान तुम्हाला द्यायचे म्हणजेच महिन्याला तुम्हाला 55 ते दोनशे रुपये भरायचे आहे म्हणजे तुमच्या वयानुसार याठिकाणी भरायचं तुमचं वय असेल त्यावेळेला जेवढी रक्कम असेल त्या वयानुसार तुम्हाला ही रक्कम भरायची आहे जेव्हा तुमचं साठ वर्ष पूर्ण होईल

तेव्हा तुम्हाला दर महिन्याला तीन हजार रुपये सुरु होणारे आता तुमचे वय आहे पात्र होण्यासाठी किती असायला पाहिजे 18 ते 40 वर्ष वयोगटातील या योजनेस सहजरीत्या पात्र होऊ शकतात शेतकरी आता तुमचं सध्या अठरा शेचाळीस असेल 18 ते 40 या मध्ये असेल

तर तुमच्या वयानुसार तुम्हाला वरती जी रक्कम भरायचे आहे महिना पण परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा साठ वर्षे तुमचं पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये तुमच्या बँकेमध्ये जमा होणार आहेत म्हणजे वृद्ध अवस्था साठी एक उत्तम नियोजन आहे

Leave a Comment