स्वालंबानाकडे वाटचाल – नागपूर जिल्ह्यातील संजीवनी योजनेतून 755 ई-रिक्षाचे दिव्यांगांना वाटप

नागपूरमध्ये गरजू दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराची नवी दिशा देण्यासाठी दिनांक 19 रविवार इ -रिक्शा आणि स्ट्रीट फूडसाठी कार्ट वाटप करण्यात येणार आहे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेअंतर्गत ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षा विद्या महाविद्यालयात दुपारी दोन वाजता 555 दिव्यांग लाभार्थ्यांना ही वाहने दिली जातील नागपूर मध्ये प्रधानमंत्री खनिज कल्याण योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यामधील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार हा उपलब्ध व्हावा याच्या करिता 755 ई रिक्षा सायकल यासह स्ट्रीट फूडसाठी कार्ट आणि महत्वाच्या वस्तू चे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले आणि सामाजिक न्याय दृष्टीने एक व्यापक विचार आम्ही बाळगला आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या घटकातील माणसाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जी दूरदृष्टी बाळगली ती प्रत्यक्षात आम्ही समाजातील विविध घटकांना प्रत्ययास देत आहोत व त्यांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून सामाजिक न्याय विभागाचा हा विचार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना थेट लाभ पोचवण्याचा उपक्रम घेत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय नागपूरच्या स्व ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या समारंभात ते बोलत होते

सहा हजार पेक्षा जास्त सायकलीचे वाटप

जिल्हा परिषद आणि महाविद्यालय महानगरपालिका नागपुर अंतर्गत अशा तसेच अंगणवाडीसेविकांना सायकलचे वितरण करण्यात आले विशेष दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा तसेच एकूण 750 ई रिक्षा वितरण करण्यात यातील 200 रिक्शा पहिल्या टप्प्यात तर 555 रिक्षा दुसऱ्या टप्प्यात वितरित करण्यात आल्या तर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना कार्यालया आणि सुविधेसाठी एकूण 6 हजार 334 सायकलीचे वाटप करण्यात आले त्यानंतर प्रधानमंत्री कल्याण योजना अंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा याकरिता ई रिक्षा आणि इतर वैयक्तिक लाभ योजना वाटप समारंभ राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अतुल साळवे आशीष जयस्वाल सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे मनापा आयुक्त अभिजित चौधरी जिल्हाधिकारी डॉक्टर इटनकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी सामाजिक न्याय विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुकेशनी तेलगोटे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

50 लाख दीदी आता लखपती दीदी

वंचित घटकांना स्वयंरोजगाराचे साधने मिळवण्यासाठी आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून शासन प्रयत्नशील आहोत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण महिलांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करत आहोत राज्यात आपण 25 लाख दीदींना लखपती केले आहे आजच्या घडीला राज्यात सुमारे 50 लाख दीदी आता लपती दीदी झाल्या आहेत लवकरच एक कोटी दिदींना लपती करण्याचा संकल्प आपण पूर्ण करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे

वस्ती वाडी शासनाने विशेष कॅम्प लावले

नागपूर जिल्ह्यामधील गारुडी आणि इतर वंचित घटकातील व्यक्तींना विकासाच्या प्रवाहात नेण्यासाठी पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन शासनाचे विशेष कॅम्प लावले त्यातून या समाजात त्यांच्या हक्काचे ओळख पत्र मिळाले यामुळे रमाई आवास यासारख्या योजना प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पोहोचले आहे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संकलन पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यालयाचा गौरव केला तर जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासीला ऊर्जा दाता करण्याची नाविन्यपूर्ण योजना राज्यमंत्री अंड आशिष जयस्वाल यांनी मांडवली यानुसार नाविन्यपूर्ण योजनेतून प्रत्येक आदिवासी घरावर सौर ऊर्जा देण्याचे नियोजन झाले या योजनेतील उपाय उपयोगिता लक्षात घेऊन लवकरच अनुसूचित जाती आणि इतर प्रवर्गात घटकातील अपेक्षित लोकांनाही या योजनेचा लाभ पोहोचवू असे सुतोवा चे त्यांनी साफ केले

1 हजार महिलांना बचत गटांना प्रति गट एक लाखाचा निधी उपलब्ध

स्वयंरोजगाराच्या दृष्टीने अधिक अधिक महिलांना आपल्या व्यवसायाला आकार देता यावा याकरिता व्यवसायिक कल्पना प्रत्यक्ष करण्यासाठी जिल्ह्यातील एक हजार महिला बचत गटांना प्रति गट एक लाख रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध करून देऊ असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले प्रधानमंत्री खनिज कल्याण योजनेअंतर्गत सुमारे 20 कोटीचा निधी सामाजिक न्यायासाठी वंचित घटकातील लोकांच्या विकासाच्या प्रवाहात आणण्याकरिता विविध योजनेच्या माध्यमातून आपण उपयोजना घेतले आहे जिल्हा परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना रमाई घरकुल योजना ही आपण अधिक गती देऊ असे त्यांनी सांगितले

स्वप्न ते सत्य सबलीकरणाचा प्रवास

यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाने निर्मित केलेल्या रमाई घरकुल योजनेच्या लघुपटाचे याचबरोबर स्वप्न ते सत्य कॉफी टेबल बुक कीचे अण्णा वर करण्यात आले कमिटी तालुका कोरेगाव शाळेतील सर्व पिक्चर पार्क चे दूरदर्शन प्रणालीद्वारे उद्घाटन या समारंभात करण्यात आले कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान आणि सबळीकरण योजनेअंतर्गत प्रतिनिधी स्वरुपात सहा लाभार्थ्यांना मान्यताच्या हस्ते शेत जमिनीची कागदपत्रे वाटप करण्यात आली एकूण 49 एकर 23 लाभार्थ्यांना त्याचा फायदा देण्यात आला

Leave a Comment