शेतकऱ्यांना दिवसाची सिंचन करण्याची सोय व्हावी आणि विजेवरील अवलंबत्व कमी व्हावे याकरिता प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना 2025 राज्यात मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे या योजनेअंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर पंप उपलब्ध करून दिले जात आहेत या योजनेचा दुहेरी लाभ शेतकऱ्यांना मिळत असून प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना आणि राज्य स्वर पंप योजना या दोन्ही च्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना स्वर पंपाचा फायदा झाला
महाराष्ट्रात 70 हजारांहून अधिक सोलर पंपाची स्थापना
मित्रांनो 2025 मध्ये आतापर्यंत 70 हजार पेक्षा जास्त सोलर पंप राज्यभरात बसवण्यात आले आहेत लाखो शेतकऱ्यांना पेमेंट ऑप्शन देण्यात आले असून अनेकांनी त्यानुसार पेमेंट पूर्ण केले आहे मात्र मागील काही महिन्यांपासून पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे सोलर पंप इन्स्टॉलेशन ची प्रक्रिया थांबवली होती आता ही प्रक्रिया नोव्हेंबर 2025 पासून पुन्हा सुरू होणार आहे जे शेतकरी पेमेंट करूनही वेल्डर उपलब्ध नसल्याची तक्रार करत होते त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे आता नवीन वेल्डर निवृत्त होणार आहेत आणि इंस्टॉलेशन ची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू केली जाणार आहे
सोलर पंप इंस्टॉलेशन प्रक्रिया का थांबवली होती
मे महिन्यापासून जून पर्यंत गारपीट आणि पावसामुळे बहुतांश जिल्ह्यांमध्ये काम थांबले होते जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर या पाच महिन्यात नैसर्गिक अडथळ्यामुळे इन्स्टॉलेशन पूर्णपणे बंद ठेवण्यात आली तरीही देखील या कालावधीत 70 हजार पेक्षा जास्त सोलर पंप फसवले गेले हे या योजनेचे मोठे यश आहे
प्रधानमंत्री कुसुम सोलर योजना ऑनलाईन माहिती कशी पाहायची
शेतकऱ्यांना आपल्या सोलर पंप मंजूर झाला आहे का हे जाणून घेण्यासाठी pm Kusum च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊ शकता वेबसाईट लिंक त्या वेबसाईटला वर गेल्यानंतर farmer corner किंवा लाभारती यादी या पर्यायावर क्लिक करा पुढील पर्याय आशी आहेत
- राज्य निवडा Maharashtra निवडा
- एजन्सी निवड Mahavitran किंवा MEDA या दोन पर्याय यापैकी योग्य पर्याय निवडा (पूर्वी MEDA अंतर्गत योजना राबवली जायची आता ती Mahavitran अंतर्गत येते)
- जिल्हा निवड : आपल्या जिल्ह्याचे नाव सलेक्ट करा पंप कॅपॅसिटी निवडा 3 एचपी 5 एचपी 7.5 HP यापैकी आवश्यकता प्रकार निवडा वर्ष निवडा आणि Search करा
- त्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील सर्व मंजूर आणि बसलेले सोलर पंपाची यादी स्क्रीनवर दिसेल या यादीमध्ये शेतकऱ्यांचे नाव गाव वेल्डर चे नाव एचपी कॅपॅसिटी आणि स्थितीची माहिती पाहता येते
↗️ महाडीबीटी योजना आवश्यक डॉक्युमेंट
↗️ योजना कोणत्याही बंद होणार नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
↗️ थकीत पिक विमा 2024 वाटप सुरू
↗️ अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळण्याचे उपाय
↗️ कापणी प्रयोगावर ठरणार नुकसान भरपाई
वेल्डर सिलेक्शन आणि पेमेंट प्रक्रिया
शेतकऱ्यांना पेमेंट केल्यानंतर त्यांना खात्यावर वेल्डर सिलेक्शनचा पर्याय दिला जातो अनेक जिल्ह्यामध्ये वेल्डरची निवड पूर्ण झाली आहे आणि सिलेक्शन सुरु झाले आहे ज्या ठिकाणी कोठा पूर्ण झाला आहे तेथे नवीन वेल्डर समाविष्ट करून उर्वरित शेतकऱ्यांना पंप बसवले जाणार आहे ही प्रक्रिया पारदर्शक असून कोणत्याही खाजगी संस्थेकडे थेट पैसे देऊ नयेत असा शासनाचा सल्ला आहे सर्व पेमेंट अधिकृत Maharashtra मार्फतच करावेत
सोलर पंप योजनेचे फायदे
दिवसामोफत वीज उपलब्ध
सिंचनासाठी कोणत्याही वेळेची मर्यादा नाही
डिझेल आणि वीजवरील खर्चाची मोठी बचत
प्रदूषण मुक्त व पर्यावरणक ऊर्जेचा वापर
दीर्घकाळ टिकणारे सोलर पंप (20 वर्षापर्यंत टिकाऊ)
खाली लाभार्थी यादी डाऊनलोड करा
शेतकऱ्यांनी घ्यायची काळजी
- कोणतेही बेकायदेशीर वेडर करून फसवणूक होऊ नका
- पेमेंट फक्त अधिकृत वेबसाईट किंवा महावितरण कार्यालय द्वारे करा
- इन्स्टॉलेशन झाल्यानंतरच अंतिम पेमेंट करा
- आपल्या सोलर पंपाची नोंद ऑनलाइन तपासा आणि बिलाची पावती जतन करा
निष्कर्ष : मित्रांनो प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना 2025 महाराष्ट्र ही शेतकऱ्यांसाठी एक क्रांतिकारक योजना आहे राज्यभरातील हजारो शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे नोव्हेंबर 2025 पासून पुन्हा इन्स्टॉलेशन प्रक्रिया सुरू होत आहे त्यामुळे त्यांनी पेमेंट केलेले आहे त्यांनी काळजी करायची गरज नाही लवकर तुमच्या गावातही सोलर पंप बसवण्याची प्रक्रिया होणार आहे शासनाचे उद्दिष्ट स्पष्ट आहे शेतकऱ्यांना दिवसा वीज आणि सिंचनाची संपूर्ण स्वतंत्रता 🙏 धन्यवाद आपला कृषी krushicorner.com टिम





