देवेंद्र फडणवीस म्हणाले आपली जी महायुतीच सरकार आहे ते विकासाच्या विचार करणारे सरकार म्हणून ओळखले जात आहे आम्हाला समाजातील प्रत्येक व्यक्तीचा विकास हवा आहे या महाराष्ट्रातील दुष्काळ आहे त्यातला दुष्काळ आम्हाला दूर करायचा आहे आमच्या शेतकऱ्यांना त्याठिकाणी अम्हाला मदत करायची आहे आपण बागा महाराष्ट्रातल्या शेतकर्यांवर संकट आल्यानंतर आत्तापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज 31 हजार कोटी रुपयांचे पॅकेज त्याठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना दिला आणि आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाण देखील सुरू झाला आहे कुठल्याही परिस्थितीत आम्ही सुरू केलेल्या योजना कधीच बंद होऊ देणार नाही आता त्यांना काही लोक सांगतात लाडकी बहीण योजना बंद होणार मी तुम्हाला सांगतो जोपर्यंत देवाभाऊ आहे शिंदे साहेब आहेत अजित पवार आहेत तोपर्यंत लाडकी बहीण योजना आम्ही कधीच बंद होऊ देणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे
आमच्या लाडक्या बहिणींना दिवाळीची भाऊबीज आहे ती सातत्याने मिळत राहील हा विश्वास देतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहे आमच्या शेतकऱ्यांना वीज सवलत आम्ही दिलेली आहे विजेचं बिल जी माफ केलेलं आहे पाच वर्षे आमच्या शेतकऱ्यांना विजेचे कुठल्याही बिल भरावे लागणार नाही हे पुन्हा एकदा सांगतो असं देवेंद्र फडणीस म्हणाले आहे 5 वर्षांनी पर्यंत सवलत देऊ तुम्ही जर केलं तर अजून पाच वर्षापर्यंत तुम्हाला सवलत देऊ असा देवेंद्र फडणवीस आता तरी पाच वर्षापर्यंत वीज सवलत ठेवली आहे
सौर ऊर्जा करण करतोय त्यानंतर 2026 च्या डिसेंबर मध्ये काम पूर्ण झाल्यानंतर आमच्या शेतकऱ्यांना 365 दिवस दिवसा 12 तास वीज आणि मोफत दिल्याशिवाय राहणार नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे आमच्या सगळ्या उपसा सिंचन योजना सोलर वर टाकणार आहोत आमच्या उपासना सिंचन योजनेला सोलर ची वीज मिळाल्याने सातत्यानं बिल भरलं नाही म्हणून जे संकट येत त्या उपसा सिंचन योजना देखील संकटातून बाहेर काढण्याचं काम राज्यसरकार म्हणून आम्ही करणार आहोत असं फडणवीस यांनी म्हटले आहे





