रब्बी हंगामात मका पिकाचे नियोजन आणि उत्पादन वाढीचे मार्गदर्शन अवकाश शेतकऱ्यांनी आपल्या कृषी कॉर्नर वेबसाईटला कमेंट केली होती की रब्बी हंगामामध्ये मका पिकाचे नियोजन कसे करावे आणि त्या विषयी सविस्तर माहिती या वर्षी खरीप हंगामात बरोबरच रब्बी हंगामातही मका लागवडीचे क्षेत्र वाढत चाललेले आहे मका चा वापर प्रामुख्याने पोल्ट्री उद्योगातील फीड निर्मितीसाठी तसेच इथेनॉल निर्मितीच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर होतो त्यामुळे जागतिक बाजारपेठेत मक्याचे भाव टिकून राहण्याची किंवा वाढण्याची शक्यता आहे
इतर पिकांच्या तुलनेत मका हे कमी कालावधीचे व फायद्याचे पीक आहे
उदाहरण : कांदा पिकाला सर्वसाधारण पाच साडेपाच महिने लागतात तर माका तीन ते चार महिन्यात तयार होते यंदाच्या चांगल्या पावसामुळे गहू आणि मका या दोन्ही पिकांचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे म्हणूनच आज आपण पाहणार आहोत रब्बी हंगामात मका पिकाचे चांगले उत्पादन कसे घ्यावे आणि त्यातून नफा कसा कमवावा मक्का उत्पादनाचे प्रश्न ची चित्रे पंचायत समिती मका पिकाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी फक्त पाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे या 5 मध्ये काम केल्यास उत्पन्नात भरघोस वाढ सध्या करता येते
बियाण्याची योग्य निवड
जे मकाचे वाण तुम्ही लावणार आहेत ते रब्बी हंगामासाठी शिफारस केलेले (Recommended) आहे का हे तपासा मका वाहनाची विविधता प्रचंदा आणि आहे शेकडो वन वापरत उपलब्ध आहेत वापराच्या पॅकेजच्या मागे रब्बी आणि हंगामानुसार शिफारस दिलेली असते ती जरूर वाचा रब्बी हंगामातील व वाहनांची उत्पादनक्षमता खरी पेक्षा अधिक असते कारण रब्बी हंगामात हवामान नियंत्रण आणि खताचे नियोजन आपल्या हातात असते त्यामुळे वान निवडतात ना काळजी घ्या
बियाण्याचे प्रमाण आणि लागवड नियोजन
एकरी 2 पॅकेट बियाण्याची पेरणी करा काही बियाण्याचे पॅकेजिंग 3.5 किलो काही चार किलो जास्ती प्रति एकर 28 हजार ते 32 हजार रुपये असणे आवश्यक आहे लागवडीचे नियोजन 2 ओळीमधील अंतर 18 इंच 2 रोपांमधील अंतर 9 इच ठेवा यापद्धतीने लागवड केली तर रोपांची संख्या योग्य राहील आणि उत्पादन जास्त मिळेल
अन्नद्रव्य व्यवस्थापन (Fertilizer Management)
मका पेरणी पूर्वी बेसल डोस खत टाकणी अत्यंत आवश्यक असतील जमिनीत पेरणी च्या आधी नत्र स्फुरद आणि पालाश या तिन्ही घटकाचे संतुलित खत द्या 10 :26: 26, 15: 15: 15, 19:19:19, 12: 32: 16 मिश्रण खताचा वापर करा खाते काला झिंक आणि बोरॉन या सूक्ष्म अन्नद्रव्यांची आवश्यकता असते त्यासाठी झिंक सल्फेट व बोरॉन मिश्रणाचा एक ते दोन स्प्रे घ्या आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये सूक्ष्म द्रव्य योग्य प्रमाणात मिळाल्यास मक्याचे कणीस दाणे अधिक भरत आणि दर्जेदार होतात
दिव्यांग व्यक्ती साठी कमी टक्क्याने छोट्या उद्योगासाठी कर्ज
शेळीपालन व्यवसायासाठी 50 ते 75 टक्के अनुदानावर सबसिडी
महाडीबीटी योजनेसाठी लॉटरी पद्धत रद्द
शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा भरपाई
महाडीबीटी चे रखडलेले अनुदानाला दिलासा
ट्रॅक्टर ट्रॉली खरेदीसाठी अनुदान
कीड व रोग व्यवस्थापन
या वर्षी खरीप हंगामी या ठिकाणी करपा रोगाची समस्या दिसून आली मका पिकात फॉल आर्मीवर्म लक्षरी आळी ही देखील गंभीर समस्या आहे कीटकनाशक महागडी असावी हेही महत्त्वाचे नाही तर योग्य वेळेवर आणि योग्य पद्धतीने फवारणी करणे गरजेचे आहे फॉल आर्मी वरून साठी फवारणी सायंकाळी किंवा रात्रीच्या वेळी कार्य करूनही आळी निशाचर असते फवारणी करताना नवजल वाऱ्याच्या दिशेने धरून कंसाच्या पोंग्यामध्ये औषध पोचण्याची काळजी घ्या फवारणीतच कीटकनाशक का बरोबर बुरशीनाशक मिसळल्यास रोग नियंत्रण प्रभावी होते
तन नियंत्रण (Weed Management)
तनामुळे मका पिकाची पाणी अन्नद्रव्य आणि प्रकाशाची स्पर्धा होती त्यामुळे पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादक घटते ज्यांच्याकडे बैलजोडी किंवा यंत्र नाही त्यांनी आंतर मशागत करता येत नाही अशा वेळी दोन पावसामुळे 5 पाना पर्यंतच्या अवस्थेतना तन नाशक फवारणी करावी त्यामुळे तणाचे नियंत्रण व्यवस्थित होऊन पीक वाढते
पाणी व्यवस्थापन : मका पिकात पाण्याचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे पेरणीवेळी पुरेशी ओल पाणी दिल्यास व्यवस्थापन उत्तम होते या पिकांच्या पाच ते सहा प्रमुख अवस्थेमध्ये पाणी देणे आवश्यक असते उगवणीनंतर तोडणीच्या वेळी तुरा व स्थापित व्यवस्था कळास लागणाऱ्या वेळी दाणे भरण्याची अवस्था या अवस्थेमध्ये पाणी कमी पडल्यास भरत नाही उत्पादन घटते विशेष मटका खरवस ते पाणी कमी पडल्यास परवानगी करण नीट होत नाही त्यामुळे या अर्थ संस्थेमध्ये नियमित आणि प्रेम योग्य प्रमाणात पाणी देणे ही उत्पादकाची गुरुकिल्ली आह
मका उत्पादनात वाढ करण्यासाठी शेवटच्या टीप्स
निष्कर्ष : मित्रांनो रब्बी हंगामात मका पिकाचे योग्य प्रकारे नियोजन केले तर बियाण्याची निवड योग्य ठेवली अन्नद्रव्य व्यवस्थापन व नियंत्रण आणि पाणी नियोजन केले तर मका 20 ते 30 टक्के पर्यंत वाढ शक्य आहे तुमच्यासाठी जलद अपडेट करिता आमच्या फेसबुक प्रोफाईल ला फॉलो करा





