Mahdbt Yojana update : राज्य सरकारचा हिताचा निर्णय 1 एप्रिल पासून महाडीबीटीत नवीन प्राधान्य पद्धत लागू

राज्य सरकारने कृषी क्षेत्राशी संबंधित योजनेच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणि कारेक्षम ते साठी महत्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्यात मधील महाडीबीटी (MAHDBT) पोर्टल अंतर्गत असलेली सध्याचे लॉटरी पद्धत रद्द करण्यात आले असून तिच्या जागी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही नवी प्रक्रिया लागू केली जाणार आहे राज्य कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की ही पद्धत 1 एप्रिल 2025 पासून पूर्व प्रभावाने ग्राह्य धरली जाईल नव्या प्रक्रियेनुसार पोर्टलवर सादर केलेल्या अर्जाची छाननी नोंदणीच्या कलमानुसार केली जाणार आहे

त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर योजनेचा लाभ मिळेल सुनिश्चित होईल यापूर्वी लॉटरी प्रक्रियेत मागे राहिलेल्या प्रलंबित अर्जावर ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या प्रक्रिया नुसार कारवाई केली जाईल

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अर्ज पात्र ठरल्यानंतर त्याला एसेमेस (SMS) द्वारे कळविण्यात येतील त्यानंतर त्यांना 7 दिवसाच्या आत आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागतील त्यानंतर मंजुरीनंतर एखाद्या शेतकऱ्याने निर्धारित मुदतीत योजनेचा लाभ घेतला नाही तर त्याची अर्ज रद्द होतील त्यानंतर त्यांची आर्थिक वर्षात त्याला कोणते योजना कटका साठी पुन्हा विचारात घेतले जाणार नाही अपात्र टाळण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल वरील सर्व अद्यावत सूचना चे काळजीपूर्वक पालन करण्याचे आवाहन केले आहे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की खोटी माहिती किंवा बनावट कागदपत्र सादर करणाऱ्या शेतकऱ्यांना तात्काळ अपात्र ठरवले जातील आणि पुढील पाच वर्षासाठी कोणतेही कृषी योजनेचा लाभ घेण्यावर बंदी घातली जाईल

Leave a Comment