हवामानावर आधारित नवीन पीक विमा योजना लागू शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ भरपाई

ग्लोबल warming काळातील हवामानाचे रुद्ररूप लक्षात घेऊन केंद्र सरकारने आता हवामानाधारित पीक विमा योजना सुरू करण्याचा विचार करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे सध्या पंजाब सह महाराष्ट्र आणि अन्य राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या बे मोसमी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे त्यामध्ये जनावरेही दगावली आहे ग्लोबल warming वेळ टाइमिंग मुळे हवामानाचा लहरीपणा वाढला आहे पावसाच्या मौसमात दुष्काळ आणि हिवाळ्यात पाऊस पडत आहे यामुळे सरकारने हवामान आधारित विमा योजनेचे काम हाती घेतले आहे सध्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेसह संस्था सोबत चर्चा केली जात आहे जर्मन वॉच ग्लोबल क्लायमेट रीक्स्ट 2025 नुसार हवामानाचा सर्वाधिक फटका बसणार आहे देशाच्या यादीत भारताचा सहावा क्रमांक आला आहे 1993 ते 2022 या काळात भारतामध्ये अतिवृष्टी आणि दुष्काळाच्या 400 घटना घडल्या आहेत त्यात 80 हजार पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू देखील झाला आहे

विम्याची पद्धत काय असेल नवीन

सध्या पंतप्रधान कृषी विमा योजनेअंतर्गत पिकांचा विमा काढला जातो पारंपारिक योजनेत तपासणीनंतर नुकसान किती झाले याचा आढावा घेतला जातो आणि त्यानंतर भरपाई दिली जाते ही एक वेळखाऊ प्रक्रिया आहे त्यामुळे विम्याची रक्कम वेळ मिळत नाही परंतु Parametric मध्ये पाऊस किंवा उष्णतेचे निश्चित मर्यादा ओलांडली की विमा कंपनीकडून भरपाई दिली जाईल क्लेम सेटलमेंट ची प्रक्रिया सोपी करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे अर्थमंत्रालय राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्रधानी कारण वित्त मंत्रालय सरकारी आणि आणि विमा कंपन्यांचे अधिकारी या योजनेवर विचार करत आहात फिजी अशा प्रकारचा विमा योजना सुरू करण्यात पहिला देश ठरला आहे

Leave a Comment