मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑक्टोंबर हप्ता वितरणास मंजुरी लाभार्थ्यांना मोठा दिलासा

राज्यातील लाखो महिलांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत ऑक्टोबर महिन्याच्या थकीत असलेल्या हप्त्याच्या वितरणाचा मार्ग मोकळा झाला आहे राज्यशासनाने काल 29 ऑक्टोबर 2025 रोजी या योजनेचा निधी वितरणास मंजुरी दिली आहे मंजुरी वितरणाला सुरुवात होणार राज्य शासनाच्या निर्णयानुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वितरण करण्यासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे त्यामुळे पुढील एक ते दोन दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावर हप्ता जमा होणार आहे यापूर्वी अनेक वेळा चर्चा झाली होती की हप्ता कधी मिळणार मंजुरी कधी येणार पण निधीच्या मंजुरी अभावी वितरण होऊ शकत नव्हते मात्र आता शासनाने अधिकृतपणे निधी उपलब्ध करून दिल्याने महिलांच्या खात्यात ऑक्टोबर चा हप्ता क्रेडीट होणार आहे

पातळी व केवायसी प्रक्रियेत गती

माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत मोठ्या प्रमाणात अर्ज पातळी मध्ये आलेले आहेत ज्या महिला लाभार्थ्यांची पातळी आणि केवायसी प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यांचे थकीत हप्ते त्यांच्या बँक खात्यात जमा केले जात आहेत विशेष म्हणजे जून पासून थकीत असलेल्या ते सुद्धा पात्र महिलांना एकत्रित पणे दिले जात आहे पात्र आणि नियमित लाभार्थ्यांचा ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता लवकरच त्यांच्या खात्यात जमा होईल तथापि त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली नाही किंवा पातळ आणि प्रलंबित आहे अशा महिलांना हप्ता मिळण्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे

या जिल्ह्यांना नुकसान भरपाई वितरण सुरू

Krishi yantriKaran Yojana

https://krushicorner.com/krishi-yantrikaran-yojana-2025/

10 ते 12 दिवसात वितरण रब्बी अनुदान

E-KYC प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक

राज्य शासनाने योजनेअंतर्गत केवायसी प्रक्रिया सुरू ठेवली असून शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे अद्याप जान के वाय सी टी पूर्ण केलेली नाही त्यांचे लवकरात लवकर ती करून घ्यावी अन्यथा आता थांबण्याची शक्यता आहे KYC प्रक्रिया पूर्ण केल्यावर लाभार्थी महिलांच्या सर्व थकीत लाभार्थ्याचे वितरण केले जाणार आहे म्हणूनच सर्व लाभार्थ्यांनी संबंधित कार्यालयात किंवा अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपली केवायसी (E-KYC) तपासून अद्यावत करावी

निष्कर्ष : एकंदरीत पाहता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही अतिशय चांगली बातमी आहे राज्य शासनाने निधी वितरणात मंजुरी दिल्यामुळे ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे ज्यांनी e-kyc पूर्ण केली आहे त्यांना लवकरच हप्ता मिळणार असून अपूर्ण लाभार्थ्यांनी ती kyc त्वरित पूर्ण करून घ्यावी

महत्वाचे : ऑक्टोंबर हप्ता मंजूर पुढील दोन दिवसात खात्यावर जमा केवायसी शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2025 मित्रांनो ही योजना राज्यातील महिलांना आर्थिक बळ देणारी ठरली आहे म्हणूनच सर्व लाभार्थ्यांनी वेळेत KYC करून शासनाच्या या उपक्रमाचा लाभ घ्यावा

🙏 धन्यवाद आपले krushicorner.com टिम

Leave a Comment