राज्यामध्ये लाडक्या बहिणीसाठी मोठी आनंदवार्ता आहे मध्य प्रदेश सरकार या भाऊबीजेला बहिणीच्या खात्यात रक्कम जमा करणार आहे राज्यातील महिलांना भाऊबीजेला ऑक्टोंबरचा हप्ता मिळेल की नाही याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेले नाही पण लाभार्थ्यांना 1500 रुपये ऐवजी 2100 रुपयाचा सन्मान निधी जमा होण्याची शक्यता आहे मंत्री नरहर नरहरी झिरवल यांनी सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नाही ही योजना 21 ते 65 या वयोगटातील महिलांना आर्थिक मदत करते तसेच लाभ राज्यातील लाखो लाभार्थी महिलांना होणार असल्याचे ते म्हणाले ही योजना सुरू करून ठेवण्यासाठी लाडक्या बहिणींनाही केवायसी kyc करणे बंधनकारक करण्यात आले आहे त्यासाठी नोव्हेंबर पर्यंत मुदत देण्यात आली आहे दरमहा लाभार्थ्यांना 1500 रुपयांची मदत करण्यात येते
2100 हप्ता कधी येणार
मंत्री नारायण झिरवल यांनी या योजनेविषयी मोठी संकेत दिले आहे गरज पडल्यास सन्मान निधीत लवकरच वाढ करण्याचा विचार करण्यात येईल असे वक्तव्य त्यांनी केले यामुळे लाभार्थ्यांना मोठी आर्थिक मदत मिळेल असे ते म्हणाले पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे आयोजित सभेत त्यांनी हे वक्तव्य केले त्यामुळे आता 2100 रुपये आता कधी मिळेल याकडे लाडक्या बहिणी खूप लक्ष लागले आहे
महिलांना कर्ज पुरवठा
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आता कर्जपुरवठा करण्यात सुरुवात आहे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सहकारी बँकेच्या दादर शाखेने व्यवसायिक कर्ज योजनेतून 57 महिलांना कर्जत पुरवठा केला आहे त्या धनादेशाचे वाटप मंत्री आदिती तटकरे यांनी केले हा कर्जत धनादेश म्हणजे केवळ आर्थिक मदत नाही तर राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागांमधील महिलांच्या उद्योगाला त्यांच्या आत्मविश्वासाला दिलेले बळकट असल्याची प्रक्रिया तटकरे यांनी दिले आहे राज्यातील लाडक्या बहिनी साठी सुद्धा लवकरच ही योजना लागू करण्यात येणार आहे
महसूल विभागातील 47 अधिकाऱ्यांना दिवाळी भेट
महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण सोडत यादी जाहीर पण शेतकऱ्यांना यंत्र खरेदीत अडचणी
ट्रॅक्टर ट्रॉली साठी ऑनलाईन अर्ज सुरू करा लवकर अर्ज
अशा पद्धतीने करा ई-केवायसी
माझी लाडकी बहीण योजनेची केवायसी साठी Ladakibahin. maharashtra. gov. in या साइटवर जा त्यानंतर लोगिंग केवायसी वर क्लिक करा केवायसी फॉर्म भरा लाभार्थी बहिणीने फार्ममध्ये आधार-बँक आणि कॅपच्या कोड टाका आधार प्रमाणीकरण साठी संमती ठेवून सेंड ओटीपी वर क्लिक करा त्यानंतर आता तुमच्या आधार लिंक मोबाईल क्रमांकावर ओटीपी येणार हा ओटीपी टाकून सबमिट करावे त्यानंतर पुढे पात्र बहिणीने पती अथवा वडीलाचा आधार क्रमांक कॅपच्या कोड नोंदवा आता पुन्हा सहमती दर्शवून सेंड ओटीपी वर क्लिक करा मोबाईल वर आलेला ओटीपी टाकून सबमिट वर क्लिक करा





