देशभरात सध्या दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जातो आहे कर्मचारी वर्षाला बोनस भेटवस्तू आणि सणाचा आनंद याचा वर्षाव होत असतानाच राज्य सरकारनेही आपल्या महसूल विभागातील अधिकारांसाठी दिवाळीची भेट दिली आहे तब्बल दहा वर्षाच्या प्रतिक्षेनंतर महसूल विभागातील 47 अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी पदोन्नती देण्यात आली असून यामुळे अधिकार्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे
शासन निर्णय जारी 47 अधिकाऱ्यांना बढती
राज्य शासनाने आज अधिकृत आदेश जारी करत महसूल विभागात 47 अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्याचा निर्णय घेतला या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्याला नव्याने 47 व्यापार जिल्हाधिकारी मिळेल आहे गेल्या काही वर्षापासून या पदावरील बढत्या रखडल्या होत्या अखेर ऐन दिवाळीच्या पहिल्या दिवशी शासनाने आज निर्णय जारी करत अधिकाऱ्यांना गोड दिवाळी भेट दिली महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयातील दालनात जाऊन राज्यातील सर्व जिल्ह्यातील महसूल अधिकाऱ्यांची व्हिडिओ व्हिडिओ कॉम्प्रेशनद्वारे संवाद साधला आणि पदोन्नतीची घोषणा केली यावेळी त्यांनी म्हटले की महसूल विभागात हा जनतेच्या आकाशना मुहूर्त मुहूर्त रूप देणारा विभाग आहे हा विभाग अधिक पारदर्शक आणि जाणताभिमूर्ख व्हावा यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे
दहा वर्षाच्या प्रतीक्षेनंतर गोड बढती
या अधिकाऱ्यांना जवळपास दहा वर्षापासून पदोन्नती ची प्रतीक्षा होती अनेक वेळा प्रशासकीय कारणांमुळे आणि पद रिक्त नसल्यामुळे भरतीची प्रक्रिया थांबली होती अखेर 2025-26 निवडणूक निवड सुचित वर्षात पात्रतेनुसार अधिकाऱ्यांना अपर जिल्हाधिकारी (निवड श्रेणी) या पदावर पदोन्नती देण्यात आली आहे
या पदोन्नती नंतर अधिकाऱ्यांना वेतनश्रेणीही वाढ झाली आहे गट अ सर्वाततील अपर जिल्हाधिकारी (एस-25) 78,800-₹2,09,200 या श्रेणीतील अधिकाऱ्यांना आता (एस27) ₹1,23,100 ₹ (2,15,900) या निवड श्रेणीतील वेतन मान लागू होणार आहे
वेळेत रुजू न झाल्यास कारवाईची तरतूद
राज्य सरकारने आपल्या आदेशात स्पष्टपणे नमूद केले आहे की पदोन्नती नंतर अधिकारी 30 दिवसाच्या आत नव्या पदावर रुजू न झाल्यास त्यांच्या विरोधात महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल नियम 1979 अंतर्गत शिस्तभंग कारवाई करण्यात येईल तसेच अधिकाऱ्यांनी रुजू झाल्यानंतर आव्हाल revenue@maharashtra.gov.in या ई-मेल द्वारे अथवा टपालाद्वारे शासनास पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत
पात्रता तपासून पदोन्नती
सामान्य प्रशासन विभाग आणि 15 ऑक्टोंबर रोजी च्या येते वृत्ती नुसार आस्था पान मंडळ (क्रमांक 2) च्या बैठकीत पात्र अधिकाऱ्यांची नावे तपासून शिफारस केली होती या प्रक्रियेनंतर शासन अंतिम मंजुरी देत आज आदेश काढला आहे ही बढती तात्पुरत्या स्वरूपात नियम नियमित पदोन्नती कोट्यातील रिक्त पदावर देण्यात आली आहे
महसूल विभाग अधिक जनताभिमुख करण्याचा संकल्प
राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आधुनिक अधिकार यांना शुभेच्छा देताना सांगितले की महसूल विभाग हा जनदेश थेट संपर्कात असणारा विभाग आहे भुमी अभिलेख आपत्ती निवारण जमीन अधिग्रहण शेतीशी संबंधित कागदपत्रे या सर्व बाबतीत महसूल अधिकाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे नव्या पदावर कार्यरत होताना अधिकाऱ्यांनी जनतेचा विश्वास आणि पारदर्शकता जपावी
दिवाळीचा आनंद द्विगुणीत
या पदोन्नतीमुळे महसूल विभागातील अनेक अधिकारांसाठी यंदाची दिवाळी खास ठरली आहे दहा वर्षाच्या प्रतिक्षेनंतर मिळाली ही गोड बढती त्याच्यासाठी केवळ पदोन्नती नसून परिश्रमाचे फळ आहे शासनाच्या या निर्णयामुळे विभागात नवी ऊर्जा संचारली असून राज्यभरात या निर्णयाचे स्वागत होत आहे
एकंदरीत महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय महसूल विभागातील अधिकारांसाठी प्रेरणादायी ठरला आहे पारदर्शक आणि जनहिताच्या दिशेने कार्यरत राहण्याचा निर्धार या नव्या अपर जिल्हाधिकार्यांनी केला असून राज्याच्या प्रशासनात ही बढती नक्कीच नवी ऊर्जा निर्माण करेल





