सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा आता सूक्ष्म सिंचन संच पुरवठादार कंपनीचे दरपत्रक कोटेशन हमी पत्र सादर केल्यावरच शेतकऱ्यांना पूर्वसंमती मंजूर केले जाईल यामुळे अनुदान प्रक्रियेत सध्या मोठा दिलासा मिळणार आहे कारण पूर्वी अनेक कागदपत्रांच्या तपासणीसाठी वेळ लागत होता आता शासनाच्या या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना आता ठिबक सिंचन किंवा स्पिंकलर बसवण्याची प्रक्रिया अधिक सोपी आणि पार पारदर्शक होणार आहे
व्यवसाय सुलभतेचा दिशेने सरकारचे मोठे पाऊल
सूक्ष्म सिंचनशी संबंधित राज्यस्तरीय मंजूर समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्य सचिव आहेत त्यांनी ऑफ डूइंग बिजनेस च्या तत्वानुसार योजनेत सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानंतर शासनाने संपूर्ण प्रक्रियेत तपासण्या केले असता आणि कागदपत्रांची माहिती आधीच ऑनलाइन प्रणालीत उपलब्ध असल्याचं लक्षात आले यामुळे ती पुन्हा सादर करण्याची गरज नाही असा निर्णय घेण्यात आला सूत्रांच्या माहितीनुसार मागील चार महिन्यापासून पूर्वसंमती साठी बहुतेक कागदपत्रांची मागणी थांबविण्यात आली होती कालावधीत कोणतीही अडचण उद्भवत नाही त्यामुळे आता हीच पद्धत राज्यभर कायम ठेवली जाईल
काम पूर्ण झाल्यानंतर केवळ तीन कागदपत्र पुरेशी राहणार
सूत्रांच्या माहिती प्रमाणे आता शेतकऱ्यांना काम पूर्ण झाल्यावर केवळ तीन कागदपत्रे द्यायचे सूक्ष्म सिंचनाचा अंतिम आराखडा आणि पुर्णत्वाचा दाखला सादर करावे लागतील या आधारावर अनुदान थेट वितरित केले जाईल यामुळे शेतकऱ्यांचा कागदपत्री खास मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे ठिबक अनुदान न करता लवचिक धोरणला उत्पादक संचालनालय याने जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकाऱ्यांना महत्वाची सूचना दिल्या आहेत याप्रमाणे शेतकऱ्याने पूर्वसंमती साठी एका कंपनीचे कोटेशन दिले पण प्रत्यक्षात दुसऱ्या कंपनीची सामग्री बसवली आणि त्याला प्रस्ताव आयोग ठरणारा नाही कोटेशन मध्ये तफावत असल्यास कारण देऊन अनुदान नाकारू नये असे निर्देश देण्यात आले असून
How to apply for Drip irrigation subsidy Maharashtra ठिबक सिंचन सबसिडी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
कृषी यांत्रिकीकरण योजना कागदपत्र अपलोड प्रक्रिया सुरू शेतकऱ्यांनी जाणून घ्या संपूर्ण माहिती
रब्बी हंगाम 2025-26 साठी पिक विमा नोंदणी सुरू, अंतिम मुदत 31 मार्च 2026
Bhausaheb fundkar Yojana Apply Online : फळबाग लागवड अनुदान
पूर्वसंमती करता रद्द केलेले कागदपत्रे
- पूर्वी लागणारी पण आता वगळली कागदपत्रे पुढील प्रमाणे होते
- 7/12 आठ
- बँक पासबुक
- आधार कार्ड
- सिंचन सुविधा घोषणापत्र
- पालकाचा संमतीपत्र अल्पवयीन
- खातेदारांसाठी संयुक्त क्षेत्र असल्याचा संमतीपत्र
- भाडेकरार भाडेतत्वावरील शेतीसाठी जात प्रमाण
आणि सूक्ष्म सिंचन आराखडा नव्या प्रक्रियेनुसार आवश्यक कागदपत्रे पूर्वसंमती करता दर पत्रक कोटेशन हमी पत्र काम पूर्ण झाल्यावर दायक अंतिम आराखडा पूर्णत्वाचा दाखला शासनाच्या या निर्णयामुळे सूक्ष्म सिंचन अनुदानाची प्रक्रिया वेगवान आणि कागद विहित होणार असून शेतकऱ्यांचा मूल्यवान वेळ वाचणार असून





