मागील दोन ते तीन दिवसा पासून विदर्भ व मराठवाड्यात मान्सूनत्तर पाऊस पडताना दिसत आहे मॉन्सूनच्या परतीचा पाऊस संपून दोन आठवडे उलटले तरीही विदर्भ आणि मराठवाड्यात या पावसामुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे तर वेचणीला आलेला कापसाचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाला आहे कशामुळे पडते पाऊस गेल्या आठवड्यामध्ये बांगलादेशच्या उपज आगारामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये दोन कमी दाबाचे पट्टे तयार झाले होते यामुळे महाराष्ट्रावर आद्रतेचे प्रमाण वाढले व त्यामुळे काही दिवसात विजेच्या कडकडाटासह पाऊस दिसून आला पण सध्या पडणारा पाऊस हा चक्रीवादळामुळे पडत आहे
↗️ लाडकी बहीण योजना वितरण तारीख जाहीर
↗️ या राज्यांना नुकसान भरपाई मंजूर
↗️ राज्यभरामध्ये 34 लाख शेतकऱ्यांना दिलासा महाडीबीटी योजना
बांगलादेशच्या उपसागरा मध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची चक्र वादळामध्ये रूपांतर झाले असून त्याला माथा चक्रवादळ असे नाव देण्यात आलेली आहे हे चक्र वादळ आंध्र प्रदेशाचे च्या किनारपट्टीवर 28 ऑक्टोबर रोजी धडकले आहे यामुळे बांगलादेशच्या उपसागरच्या किनारपट्टी, आंध्रप्रदेश, छत्तीसगड या राज्यात महाराष्ट्र आणि पावसाची तीव्रता अधिक आहे मोथा चक्रवादळ यामुळे पडत असलेल्या पावसाची तीव्रता विदर्भ सर्वात जास्त आणि त्यानंतर मराठवाड्यात वाढत आहे
पश्चिम महाराष्ट्रात या पावसाची तीव्रता कमी असून कोकणात आहे मुसळधार पाऊस पडत आहे येणाऱ्या दोन दिवसात या पावसाची तीव्रता कमी होण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्रज्ञ विभागाने वर्तवला आहे विदर्भात मागील 24 तास आणि मराठवाड्यात या पावसाची तीव्रता अधिक दिसून आली आहे या पावसाची तीव्रता आज म्हणजेच 29 ऑक्टोंबर रोजी जास्त 30 रोजी कमी आणि 31 ऑक्टोंबर रोजी अजून कमी होऊन 1 नंबर पासून वातावरण कोरडे राहण्याची शक्यता आहे





