How to apply for Borewell Yojana Maharashtra 2025-26 | बोरवेल अनुदान योजनेसाठी सरकारकडून 80 टक्के अनुदान

पाणी म्हणजे पृथ्वीवरील अमृत म्हणून ओळखले जाते परंतु हे अमृत आपल्या महाराष्ट्रातील काही भागात कमी प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक समस्या उद्भवत असतात बोरवेल हा एक जमिनीमधून पाणी काढण्याचा उत्तम स्रोत म्हणून पाहायला जातो कमी वेळेत आणि कमी जागेमध्ये तुम्ही स्वतःचे जीवन पाणी माय करू शकतात तसेच त्यासाठी खर्च आणि जागेची बचत देखील होती शेतकरी स्वतःच्या शेतात (Borewell Yojana Maharashtra 2025-26) करून आपल्या शेतीचे चांगल्याप्रकारे सिंचन करू शकतो शेतीत विहीर खोदण्याची विचार केला तर जवळ 5 ते 6 लाख रुपये खर्च येऊ शकतो परंतु जर (Borewell scheme Maharashtra 2025-26) चा लाभ घेऊन बोर केला तर सरकार 80 टक्के अनुदान देणार आहे

बोरवेल अनुदान योजना माहिती 2025

राज्यातील मराठवाडा तसेच विदर्भातील काही भागांमध्ये दरवर्षी पाण्याचा दुष्काळ आपल्याला पाहायला मिळतो काही ठिकाणी तर पाण्याच्या पिण्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात संघर्ष नागरिकांसाठी बघत असतो दुष्काळाचा प्रभाव कमी होण्यासाठी आणि पाणी उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकारने योजना राबवणे सुरू केले आहे यामुळे तेथील शेतकऱ्यांना सुद्धा पाण्याचा सुखात उपयोग घेता येऊ शकतो (Borewell anudan Yojana) ही महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी तर जणू वरदानच बनवली आहे या योजनेमुळे अल्पभूधारक शेतकरी सुद्धा लाखो रुपयाचे पीक काढताना दिसत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल जर तुम्ही योजनेसाठी पात्र असेल तर बोरवेल अनुदानाची रक्कम डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग केली जाणार आहे

Borewell Anudan Yojana Maharashtra 2025-26 बोरवेल अनुदानाचा मुख्य उद्देश काय

राज्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाकरिता पाणी कमी होणार नाही याची काळजी घेणे राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना बोरवेल योजना महाराष्ट्र सुरू करून शेतीकरिता पाणी उपलब्ध करून देण्यास मदत करणे तसेच अल्पभूधारक शेतकऱ्यांना योजने उत्पादन वाढवण्यासाठी सिंचनाची स्वतःची उपलब्ध वाढवणे यामुळे शेतकरी सुखदायक आणि पाणी नदी जीवन जगू शकतील

कृषी यंत्र पर मिलेगा अनुदान

विहीर दुरुस्ती बोरवेल अनुदान

Borewell Yojana Maharashtra योजनेची पात्रता तसेच निकष

बोरवेल अनुदान योजनेसाठी पात्र लाभार्थी  
  • महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असावा
  • जर शेतकऱ्यांकडे आधीच योजनेतून मिळालेली विहीर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
  • अर्जदार शेतकऱ्याकडे किमान 20 गुंठे ते 6 हेक्टर पर्यंत शेती असणे बंधनकारक असणार आहे
  • शेतकरी हा गरीब आणि मागासवर्गीय असावा

योजने करता लागणारे कागदपत्रे

योजनेचा अर्ज भरण्यासाठी अधिकृत माहितीनुसार अर्जदाराच्या शेतीचा 7/12 आणि आठ अ उतारा, उत्पन्नाचा दाखला, शेतीमध्ये विहीर नसल्याचे प्रमाणपत्र, शेता शेतामध्ये जल उपलब्ध नंसल्याचा अहवाल, कृषी अधिकाराने शिफारस पत्र, बोरवेल च्या जागेचा फोटो, जर अर्जदार हा अनुसूचित जातीचा किंवा जमातीचा असेल तर जातीचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे आवश्यक असेल

योजनेचे मुख्य बिंदू

योजनेचे नाव बोरवेल अनुदान योजना
राज्य महाराष्ट्र
लाभार्थी राज्यातील शेतकरी
अनुदान 80 टक्के
अर्ज प्रक्रिया ऑनलाइन
योजना कोण राबवते राज्य सरकार
अर्जासाठी अधिकृत वेबसाईट –mahadbt.maharashtra.gov.in

पात्र लाभार्थ्याचे स्वरूप

पात्र अर्जदाराला पात्र लाभार्थी शेतकऱ्याला शेतामध्ये भूजल उपलब्धतेचा ची तपासणी महाराष्ट्र शासनाच्या भूजल विभागाअंतर्गत करावी लागेल तसेच तोही ओढल्याने बोरवेल ही कमाल 120 मीटर पर्यंत खोल असावी यापेक्षा जास्त करण्याची या योजनेमार्फत परवानगी दिली जाणार नाही तसेच पात्र असलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची पण लागलेल्या खर्चाचे 80 टक्के रक्कम जमा केली जाईल

How to apply for Borewell Yojana अशाप्रकारे करा अर्ज

योजनेचा लाभ घ्या बोरवेल अनुदान साठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिकृत संकेत स्थळाला भेट द्यावी लागेल तेथे अर्ज भरत असताना सर्व माहिती योग्य बारावी त्यानंतर सोबत मागण्यात आलेले सर्व कागदपत्रे सुद्धा अपलोड करावी त्यानंतर सर्व प्रक्रिया झाल्यावर अर्ज सबमिट करून तुमच्या अर्जाची संबंधित अधिकारी तपासणी करून तुम्ही पात्र झालात तर कृषी विभाग तुम्हाला कळवेल

निष्कर्ष : या आर्टिकल मध्ये शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकार बोरवेल अनुदान योजनेचे अंतर्गत अशाप्रकारे लाभ देता येईल या विषयी संपूर्ण आवश्यक माहिती आपण बघितलेली आहे धन्यवाद अधिक माहितीसाठी कृषी अधिकाऱ्यांना भेट द्या

Leave a Comment