Public Health Department Bharti 2025 | महाराष्ट्र आरोग्य विभागात 1440 पदांची मोठी भरती!

तुमच्या शिक्षण वैद्यकीय क्षेत्रात झाला असेल तर सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी ठरणार आहे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात मेडिकल ऑफिसर गट अ या पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे या भरतीत तब्बल 1440 पदे भरण्यास येणार आहे ही भरती phd.maharashtra.gov.in संकेतस्थळाच्या सरळ सेवेच्या कोट्यावधी तून केली जाणार आहे मात्र सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट अ या पदासाठी जाहीर प्रसिद्धी करण्यात आली आहे तसेच ज्या

महात्मा फुले जन आरोग्य योजना महाराष्ट्र

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या 50 टक्के अनुदान व बीज भांडवल योजना 2025-26

ठिबक व स्पिंकलर अनुदानात दिलासा पूर्वसंमती साठी फक्त कोटेशन व हमीपत्र पुरेशी

ट्रॅक्टर ट्रॉली (ट्रेलर) अनुदान अर्ज प्रक्रिया 2025 | Mahadbt Farmer Scheme Online Apply

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना : 2017 पासून कर्जमाफी वंचित शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा निधी मंजूर

प्रतीक निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळणार असून अधिक माहितीसाठी उमेदवारांनी या phd.maharashtra.gov.in संकेतस्थळा वर जाऊन

पात्रता एमबीबीएस पूर्ण केलेले असणे गरजेचे आहे

वैद्यकीय क्षेत्रातील पोस्ट ग्रॅज्युएशन केलेले उमेदवार प्राधान्य निवड निवडले जातील

वेतन निवड झालेल्या उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार 53 हजार शंभर ते 1 लाख 77 हजार 500 रुपये वेतन दिले जाईल

आरक्षण माहिती

महिलांसाठी 431 जागा उपलब्ध

  • खेळाडू साठी 62 जागा उपलब्ध

अनाथांसाठी 14 जागा उपलब्ध

AJ-NT अ ब क ड प्रवर्गासाठी(उदाहरण धनगर वंजारी सध्या शून्य जागा)

टीप : काही प्रवर्गासाठी योग्य आरक्षण रोखलेले नाही भविष्यात प्रशासनाने आरक्षणानुसार योग्य जागा राखणे अपेक्षित

Leave a Comment