women farmer scheme Maharashtra : महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील महिला शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राज्य सरकारने ग्रामीण जीवन उन्नती अभियान सुरू केले आहे या अभियानाअंतर्गत महिला शेतकरी सशक्तीकरण योजना (Women former Empowerment scheme) राबवली जात आहे या माध्यमातून शेतकरी महिलांना उद्योग, शेती, पशुपालन, मत्स्यपालन आणि प्रक्रिया उद्योगामध्ये प्रशिक्षण व आर्थिक मदत दिली जाणार आहे या योजनेचा उद्देश म्हणजे ग्रामीण महिला सक्षम करणे आणि त्यांना संघटित करून महिला शेतकरी उत्पादन कंपनी निर्माण करणे स्वयंपूर्ण बनवणे आणि त्यांच्या उपजीविकेच्या संधी वाढवणे आहे
Maharashtra women farmer Producer Company महिला शेतकरी उत्पादन कंपनी म्हणजे काय
महिला शेतकरी जेव्हा एकत्र येऊन शेती प्रक्रिया उद्योग किंवा इतर कृषी व्यवसाय एकत्रित पद्धतीने करतात त्यांच्यासाठी जे सामूहिक कंपनी स्वरुपात नोंदणी करता करतात त्यालाच महिला शेतकरी उत्पादक कंपनी म्हटले जाते या माध्यमातून महिलांना सामूहिक व्यवसाय बाजारपेठेत थेट प्रवेश सरकारी मदत आणि कर्ज आर्थिक धैर्य मिळते
(महिला सशक्तिकरण महाराष्ट्र 2025-26) योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये
ग्रामीण महिलेचे सशक्तिकरण
महिलेचे स्वयंसहायता गट मजबूत करणे
कौशल्य विकास आणि प्रशिक्षण
कृषी पूरक व्यवसाय साठी वित्तीय मदत
महिला शेतकरी उत्पादन कंपन्या ची निर्मिती
ग्रामीण भागातील गरीब व वंचित महिला प्राधान्य
सध्या राज्यात 75 महिला शेतकरी उत्पादन कंपन्या कार्यरत असून आणि आणखीन 400 कंपन्याची माहिती पुढील 2 वर्षात पूर्ण होणार आहे
Mahila Shetkari sashaktikaran Yojana या योजनेअंतर्गत दिली जाणारी मदत
महिला शेतकऱ्यांसाठी खालील क्षेत्रामध्ये मदत देण्यात येते
✅ शेती व शेतीपूरक व्यवसाय
✅ पशुपालन
✅ मत्स्यपालन प्रक्रिया
✅ उद्योग बँकिंग कर्ज बचत प्रशिक्षण
✅ व्यवसाय कौशल्य विकास प्रशिक्षण
महिलांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तांत्रिक मार्गदर्शनाची सोबत वित्तीय मदत उपलब्ध करून दिली जाते
लाभार्थी व पात्रता
- फक्त ग्रामीण भागातील महिला
- गरीब अत्यंत गरीब कुटुंबातील महिला शेतकरी
- शेती करणारे किंवा कृषी व्यवसायात सहभागी महिला
- महिला स्वयंसहाय्यता गटातील सदस्य प्राधान्य
जर महिला शेतकरी उत्पादन कंपन्या यात सहभागी असेल किंवा सहभागी होणार असे असेल तर तिला विशेष प्रोत्साहन दिले जाते
निधी व बजेट
या योजनेसाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून दोन्ही मिळून निधी देत आहेत 2025-26 साठी एकूण निधी 18,17,15,000
- राज्याचा हिस्सा 10.90 कोटी
- केंद्राचा विस्तार 7.27 कोटी
हा निधी लवकरच संबंधित विभागामार्फत वितरित केला जाणार आहे
या योजनेचे फायदे
| फायदा | आणि माहिती |
| आर्थिक मदत | शेती व व्यवसायासाठी आर्थिक सहाय्य |
| प्रशिक्षण | कौशल्य व व्यवसाय प्रशिक्षण |
| बचत कर्ज | बँकिंग आणि आर्थिक ज्ञान |
| सामूहिक व्यवसाय संधी | महिला शेतकरी उत्पादन कंपनी सहभागी होण्याची संधी |
| आत्मनिर्भरता | महिला रोजगार आणि स्वावलंबन |
| —- | ——- |
योजनेचा उद्देश
ग्रामीण महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे महिला शेतकरी संघटना बळकट करणे कौशल्य व रोजगार वाढवणे शेती व प्रक्रिया क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढवणे ही योजना महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणारी आहे रोजगार आत्मविश्वास कौशल्य आणि स्थिर अर्थव्यवस्था मिळवून देणे हीच या योजनेचे मुख्य उद्देश आहे
शेवटचे शब्द : महिला शेतकरी सशक्तीकरण योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी मोठी संधी आहे या योजनेमुळे ग्रामीण महिला स्वयंपूर्ण होऊन शेती उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात नवे पाऊल टाकत आहे





