भारत हा कृषिप्रधान व ग्रामीण देश आहे आजही लाखो कुटुंबे गावांमध्ये स्वयंपाकासाठी लाकूड शेणाच्या गौर्या किंवा कोळसा याचा वापर करतात या पारंपारिक इंधनामुळे केवळ पर्यावरणाच नाही तर महिलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो या समस्येवर तोडगा म्हणून भारत सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजना सुरु केली आहे या योजनेअंतर्गत गरिबी रेषेखालील (BPL) कुटुंबातील महिलांना मोफत LPG गॅस कनेक्शन दिले जाते यामुळे स्वत स्वयंपाक आरोग्यदायी जीवन आणि महिलांचे सक्षमीकरण सध्या होत आहे
योजनेची सुरुवात आणि उद्दिष्टे
प्रधानमंत्री उज्वला योजना ( Pradhan Mantri Ujjwala Yojana) ही योजना 1 मे 2016 रोजी उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आली या योजनेचे मुख्य उद्देश आहे गरीब महिलांना स्वच्छ इंधन उपलब्ध करून देणे आरोग्य संरक्षण करणे धूप मुक्त स्वयंपाक घर निर्माण करून महिलांचे आरोग्य सुधारणे महिला सक्षमीकरण वाढवणे एलपीजी मुळे वेळ वाचतो महिलांना इतर क्षेत्रात काम करण्याची संधी मिळते पर्यावरण संरक्षित लाकूड जाण्यामुळे होणारे दुष्परिणाम करणे
योजनेअंतर्गत मिळणारे लाभ
प्रधानमंत्री उज्वला योजनेतून पात्र लाभार्थ्यांना खालील सुविधा दिल्या जातात प्रत्येक पात्र महिलांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन सुरुवातीस गॅस सिलेंडर रेग्युलेटर आणि खर्च सरकारकडून सबसिडीत स्वरूपात 300 पर्यंत ची सबसिडी प्रति सिलेंडर रिपेअर वर (2025 आली सुरू असलेला नवीन निर्णय) देशभरातील 10 कोटीपेक्षा जास्त कनेक्शन आजपर्यंत वाटप
पात्रता निकष
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी खालील अटी पूर्ण असणे आवश्यक आहे
अर्जदार महिला भारतीय नागरिक असावी
ती BPL (Below poverty Line) कुटुंबातील असावी
तिच्या घरात पहिल्यापासून एलपीजी कनेक्शन नसावे
अर्जदाराकडे जमिनीचा तुकडा /घरचा पुरावा /आधार कार्ड/ बँक खाते असणे आवश्यक आहे
अर्जदाराने SECC-2011 (socio Economic Caste Census) यादीत नाव असणे आवश्यक आहे
आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- बीपीएल प्रमाणपत्र
- बँक पासबुक /जनधन खाते
- पत्ता पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
अर्ज प्रक्रिया How to apply for Ujjwala Yojana
ऑनलाईन पद्धत : जवळच्या गॅस एजन्सीकडे (HP Bharat Gas Indane) जा
- Ujjwala Yojana application form भरा
- आवश्यक कागदपत्र समिट करा
- पातळी झाल्यानंतर तुम्हाला मोफत गॅस कनेक्शन मिळेल
ऑनलाइन पद्धत
- अधिकृत Www.pmuy.gov.in संकेतस्थळावर जा
- Apply for new Connection वर क्लिक करा
- सर्व माहिती आणि कागदपत्रे अपलोड करा संमत केल्यानंतर काही दिवसात एजन्सीकडून संपर्क केला जाईल
महाराष्ट्रातील प्रगती
महाराष्ट्र राज्यातही उज्वला योजनेचा मोठा प्रमाणावर प्रभाव दिसून येतो ग्रामीण भागात अनेक महिलांना पहिल्यांदाच एलपीजी गॅस मिळाला आहे 2024-25 दरम्यान महाराष्ट्रात सुमारे 45 लाखाहून अधिक घरांना या योजनेचा थेट लाभ मिळाला आहे राज्य सरकार आणि पेट्रोलियम कंपन्या मिळून घरा घर उज्वला गॅस अभियान राबवत आहे
योजनेचे फायदे
महिलांच्या आरोग्य सुधारेल धूर कमी झाल्याने शाश्वत आजारात गट वेळ वाचतो लाकूड जमा करण्याची महिन्यात नाही पर्यावरण संरक्षण झाडे तोडणे कमी झाले सामाजिक बदल स्वच्छ स्वयंपाक त्यामुळे घरात स्वच्छता वाढली आर्थिक फायदा सरकारकडून गॅस सिलेंडर सबसिडी मिळते
आव्हाने
काही गरीब कुटुंबांना रिफेल सिलेंडरचा दर जास्त वाढतो
ग्रामीण भागात वितरण केंद्रांपर्यंत पोहोचे कमी आहे
जागृतता अभावी काही ठिकाणी महिलांना रिफेल बाबत माहिती नसते
सरकार या समस्या लक्षात घेऊन 300 रिफेल सबसिडी लागू केली आहे आणि (Door Delivery Service) वाढवण्यावर भर दिला आहे
- ↗️ स्मार्ट सोलर योजना 2025 : गरीब व मागासवर्गीयांसाठी सरकारकडून 47,500 रुपयाचे अनुदान
- ↗️ मागेल त्याला सोलार पंप पेमेंट ऑप्शन आले असे करा पेमेंट magel tyala saur krushi Payment
- ↗️ कृषी यांत्रिकीकरण योजना कागदपत्र अपलोड प्रक्रिया सुरू शेतकऱ्यांनी जाणून घ्या संपूर्ण माहिती
- ↗️ 17,500 रुपयाची मदत नक्की कोणाला? जाणून घ्या पिकविमा नुकसान भरपाईचे नवे नियम
- ↗️ अत्यावश्यक भांडी संच योजना
- ↗️ पीएम किसान योजनेचे नवीन नोंदणी कशी करावी | Pm Kisan new Farmer Registration 2025
- ↗️ Farmer ID registration
2025 मधील नवीन अपडेट
नोव्हेंबर 2025 पर्यंत सरकारने योजना चालू ठेवण्यास 12 हजार कोटीचा निधी मंजूर केला आहे याशिवाय नव लाभार्थ्यांना ही मोफत कनेक्शन मिळणार असून तरी रिफील दारावर सबसिडी सुरूच राहणार आहे
निष्कर्ष : प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही केवळ एक गॅस योजना नसून महिलांना सक्षमीकरणासाठी आणि स्वच्छ भारताच्या दिशेने मोठे पाऊल आहे या योजनेमुळे कोट्यवधी महिलांना धुरापासून स्वयंपाक स्वच्छ वातावरण आणि आत्मनिर्भर जीवन मिळाले आहे जर तुमच्या घरात अजूनही एलपीजी कनेक्शन नसेल तर आजच अर्ज करा आणि उज्वला योजनेचा लाभ घ्या





