भारत सरकारने सुरू केलेली प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना संपूर्ण देशात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत असून सरकारने आता या योजनेच्या माध्यमांमधून तब्बल एक कोटी घरांना वीज देण्याचे लक्ष ठेवले असून यामुळे देशातील 1 कोटी घरांचे छत लवकरच मनी पावर प्लांट बसणार आहे या योजनेतून केवळ 300 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार नाही तर अतिरिक्त तयार केलेली वीज सुद्धा सरकारला विकून कामे करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे योजनेचा मुख्य उद्देश काय आहे या महत्वकांक्षी योजनेचा मुख्य हेतू देशांमधील 1 कोटी घरांवर सौर ऊर्जा पॅनल बसवून त्यांना ऊर्जेच्या बाबतीत आत्मनिर्भर बनवणे आणि विज बिल कमी बसणे असा आहे यामुळे वीजबिलात वार्षिक 15,000 ते 18 हजार पर्यंत बचत होणार आहे योजनेमध्ये किती मिळणार सबसिडी म्हणजेच सौर ऊर्जा पॅनलच्या इलेक्ट्रिशन साठी सरकारकडून 1KW के ते 3 KW आणि त्याहून अधिक यांसाठी 30,000 ते 75 हजार पर्यंत सबसिडी ही मिळते
अशा पद्धतीने करा अर्ज
सगळ्यात अगोदर योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर कन्समर भेट द्या त्यानंतर पेजवर जाऊन apply now सिलेक्ट करून comsumer लॉगिन निवडा नोंदणीसाठी तुमचा वैद्य नोंद नोंदणीकृत ग्राहक मोबाईल नंबर टाका त्यानंतर कॅप्टचा कोड भरा आणि दिशा निर्देशक स्वावलंबी इन व्हेरी वर क्लिक करा मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी टाकून लॉग इन करा आपले नाव पिन कोड ईमेल आयडी नंबर इत्यादी तपशील भरून सेव करा आपला apply for solar Rooftop या पर्यायावर क्लिक करून राज्य जिल्हा आणि वीज वितरण कंपनी युटिलिटी निवडा आणि तुमचा ग्राहक खाते क्रमांक टाकून फेज डिटेल्स वर क्लिक करा ग्राहक तपशील लोड झाल्यानंतर नेस्ट वर क्लिक करून तुमचा अर्ज यशस्वीरित्या संपन्न होणार आहे धन्यवाद





