Maha DBT farmer scheme : आणि पोकरा प्रकल्प 2.0 शेतकऱ्यांसाठी मोठा अपडेट

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे महाडीबीटी फार्मर स्कीम MahaDBT Farmer Scheme आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प Pokhara Project 2.0 या दोन योजनेच्या प्रक्रियेमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे शेतकऱ्यांना अर्जाच्या पुढील सर्व प्रक्रिया महाडीबीटी पोर्टल ऐवज महा पोखरा पोर्टलवर DBT Mahapokra Porta पूर्ण कराव्या लागणार आहेत

काय आहे हा बदल

यापूर्वी शेतकरी महाडीबीटी च्या माध्यमातून विविध कृषी अनुदान योजना farmer subsidy scheme साठी अर्ज करत होती मात्र आता सरकारने स्पष्ट केले आहे की पोखरा 2.0 अंतर्गत असलेल्या गावातील अर्जदाराचे अर्ज महाडीबीटी वरून नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प या पोर्टलवर स्थलांतरित Redirect करण्यात आलेले आहेत म्हणजे तुमचं गाव जर प्रकल्प Nanaji Deshmukh Krushi Sanjeevani project 2.0 प्रकल्प मध्ये समाविष्ट असेल तर तुम्ही केलेला महाडीबीटी वरील अर्ज आता थेट पोखराच्या नवीन पोर्टल वर गेला आहे

कोणत्या अर्ज दारावर याचा परिणाम होणार

  • या नवीन बदलाचा परिणाम खालील शेतकऱ्यांवर होणार आहे
  • जे अर्जदार पोखरा 2.0 अंतर्गत समाविष्ट गावांमध्ये आहेत
  • ज्याचे शेती क्षेत्र 5 हेक्‍टरपेक्षा कमी आहे
  • ज्यांच्या अर्ज पोर्टल वर मंजुरीच्या प्रतीक्षेत होते (pending status) किंवा फोन पूर्वसंमती (pre approval) मिळालेली नव्हती

अशा सर्व अर्जदाराचे अर्ज (DBT NDKSP Mahapokra portal) वर स्थलांतरित Transfer करण्यात आले आहेत

पूर्वसंमती मिळालेल्या अर्जाचे काय

महाडीबीटी पोर्टल वरील ज्यांना पूर्वसंमती (pre approval) आधीच मिळालेली आहे त्यांचे पुढील प्रक्रिया मागील प्रमाणे महाडीबीटी पोर्टल पाडली जाणार आहे म्हणजे त्यांना काहीही बदल करायची आवश्यकता नाही

नवीन अर्ज कुठे आणि कसे भरावेत

ज्या शेतकऱ्यांचे गाव पोकरा मध्ये सामाविष्ट आहे त्यांना आता नवीन (new application) अर्ज करण्यासाठी खालील संकेतस्थळ जावे लागेल या संकेत स्थळावर नवीनअर्जदारांना नवीन नोंदणी करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करावा लागेल

आपलं गाव पोकरा प्रकल्पात आहे का कसं तपासायचं

  • सरकारने 2.0 अंतर्गत समाविष्ट केलेले 21 जिल्ह्यांमधील 7201 गावाची यादी प्रसिद्ध केली आहे तुमचं गाव या यादीत आहे की नाही हे तुम्ही ऑनलाईन तपासून शकता
  • पाहण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जातो
  • पोकरा गावाची यादी List of Pokhara 2.0 Villages)List of Pokhara 2.0 villages पर्याय निवडा
  • जिल्हा तालुका आणि गाव निवडा निवडून शोधा
जर तुमचं नाव गाव त्यात यादीत असेल तर तुम्हाला अर्ज  महा पोखरा पोर्टल वरच करावा लागेल 

शेतकऱ्यांसाठी याचा फायदा काय

हा निर्णय शेतकऱ्यांच्या सोयीसाठी घेतलेला आहे

त्यामुळे अर्ज प्रक्रिया एकदाच पोर्टलवर केंद्रकृत झाली आहे

वेळ आणि कागदपत्र चा त्रास कमी झाला आहे 

अर्ज तपासणी आणि मंजुरी अधिक पारदर्शक झाली आहे

पूर्वी महाडीबीटी (MahaDBT) आणि पोखरा या दोन वेगवेगळ्या  Pokhara गोंधळ निर्माण होत होता आता दोन्ही प्रक्रियेत एकत्र येत आल्याने अर्जदारांना स्पष्ट मार्गदर्शन  मिळालं आहे 

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड किंवा जमिनीचा हक्क पत्र

बँक पासबुकची प्रत शेतीशी संबंधित माहिती

पासपोर्ट साईज फोटो

लक्षात ठेवा फक्त पोकरा 2.0 मध्ये समाविष्ट गावातील शेतकऱ्यांचं हे स्थलांतर होईल ज्यांना पूर्वसंमती मिळालेली आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर पुढील प्रक्रिया करावी नवीन अर्ज डीबीटी वरूनच करावा लागेल

निष्कर्ष : मित्रांनो महाडीबीटी आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प 2.0 या दोन्ही योजनेमध्ये आता समन्वय करण्यात आला आहे शेतकऱ्यांना सोयीसाठी हे बदल राबवल्या गेले असून त्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ आणि एक शांत झाली आहे तुमचं गाव पोखरा मध्ये आहे की नाही हे एकदा नक्की तपासा आणि संकेतस्थळाला अर्ज करा

Leave a Comment