Bhausaheb Fundkar Falbag Yojana 2025 | फळबाग लागवड योजनेत खतांसाठीही मिळणार 100% अनुदान -जाणून घ्या संपूर्ण माहिती 

राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र शासनाच्या फलोत्पादन विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना योजने अंतर्गत आता शेतकऱ्यांना आवश्यक खतासाठी ही 100 टक्के अनुदान देण्यात येणार आहे राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ही महत्त्वपूर्ण घोषणा केली असून यासाठी राज्य सरकारने शंभर कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे

योजना चे उद्देश

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही राज्यातील शेतकऱ्यांना फळबाग लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे कामातून दीर्घकाल टिकणारा आणि अधिक नफा देणारा उत्पन्नाचा स्रोत तयार करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे

योजनेचा इतिहास

योजना 06 जुलै 2018 रोजी राज्य शासनाने मंजूर केली होती माजी कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आली आहे सुरुवातीला या योजनेअंतर्गत 15 फळपिकांचा समावेश करण्यात आला होता

योजनेत मिळणारे अनुदान

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी आवश्यक सर्व प्रकारचे काम करण्यासाठी शासनाकडून 100% अनुदान दिले जाते या अंतर्गत खालील घटनांचा समावेश आहे

  1. खड्डे कोंदणी वन
  2. नाग्या भरणे
  3. दर्जेदार कलमे लागवड करणे
  4. पीक संरक्षणासाठी आवश्यक साहित्य
  5. ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे
  6. आता नवीन घोषणेनुसार सर्व प्रकारच्या खतासाठी 100% अनुदान

↗️ पीएम कुसुम योजना लाभार्थी यादी

↗️ थकीत पिक विमा वितरण सुरू

↗️ तुमचे नुकसान भरपाई का आली नाही पहा

↗️ कापणी प्रयोगावरून ठरवणार नुकसान भरपाई

नवीन बदल खाता साठी अनुदान Fertilizer subsidy 2025

पूर्वी फक्त ठिबक सिंचनासाठी अनुदान राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून (RKVY) दिले जात होते मात्र आता कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी जाहीर केल्याप्रमाणे भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून सर्व प्रकारच्या खतासाठी 100% टक्के अनुदान मिळणार आहे

👉 या घोषणेने राज्यातील फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण त्याचा खर्च हा फळबाग लागवड तील सर्वात मोठा खर्च मानला जातो

अर्थसंकल्पात 100 कोटीची तरतूद

या योजनेअंतर्गत खतासाठी अनुदान देण्यासाठी सरकारने 100 कोटी रुपयांची तरतूद केली आहे तसेच मंत्री धनंजय मुंडे यांनी त्याद्वारे जाहीर केली आहे की गरज भासल्यास या निधीत आणखीन वाढ करण्यात येईल

फळ पिकाचा समावेश

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून सध्या खालील 15 प्रमुख फळे यांचा समावेश करण्यात आला आहे

आंबा, डाळिंब, चिकू, सीताफळ, पेरू, संत्री, मोसंबी, नारळ, पपई, आंबा, अननस, केळी, सफरचंद, (डोंगराळ भागात) आवळा आणि द्राक्ष स्थानिक परिस्थिती नुसार जिल्हानिहाय बदल असू शकतात

योजनेचा लाभ कसा घ्यायचा घ्यावा

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला अर्ज महात्मा फुले कृषी विद्यापीठात किंवा जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयाच्या वेबसाईटवर किंवा फलोत्पादन विभागाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन भरावा लागेल

अर्जासोबत

  • जमीनीची नोंदणी
  • सातबारा उतारा
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक आणि फळबाग योजनेचा आराखडा जोडावा
एकदा अर्ज मंजूर झाल्यावर कामासाठी अनुदान शासनाकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाते

शेतकऱ्यांसाठी फायदे

  • फळबाग लागवडीचा एकूण खर्च कमी होईल
  • दीर्घकालीन उत्पन्नाचा स्रोत निर्माण होईल
  • खताचा आर्थिक बोजा कमी होईल
  • उत्पादनाची गुणवत्ता वाढेल आणि निर्यात क्षमता
  • फळ पिकाचे उत्पादन होईल

निष्कर्ष : भाऊसाहेब फळबाग लागवड योजना 2025 अंतर्गत मिळणारे खतासाठी शंभर टक्के अनुदान हे शेतकऱ्यांसाठी मोठे पाऊल ठरल्या कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या या घोषणेमुळे राज्यातील हजारो शेतकऱ्यांना फळबाग लागवड वाढण्यास प्रोत्साहन मिळेल सरकारकडून दिल्या जाणाऱ्या या योजनेचा योग्य वापर करून शेतकऱ्यांनी आपली शेती अधिक नफ्याची करावी हा या योजनेचा मुख्य हेतू आहे

Leave a Comment