आधार कार्ड अपडेट ची मुदत वाढ Aadhar Card update free

जर आपण गेल्या दहा वर्षात तुमचा आधार कार्डचा पत्ता नाव जन्मतारीख अपडेट केली नसेल तर तुम्हाला ते अपडेट करण्याची मोठी संधी आहे युनिक आयडेटी फिकेशन अर्थालिटी ऑफ इंडियन UIDAl ह्या संदर्भात मोठी अपडेट दिली आहे जर तुम्ही दहा वर्षात आधार अपडेट केले नसेल तर तुम्हाला 14 डिसेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन मोफत अपडेट करता येणार आहे

जर यु आय डी एम आय चा म्हणण्यानुसार जर आपण गेल्या दहा वर्षात आधार तपाशीला अपडेट केला नसतील किंवा ओळख आणि पत्त्याच्या पुराव्यासह अपडेट करणे आवश्यक आहे यापूर्वी ऑनलाईन आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची डेटलाइन 14 जून 20 24 होती व ती वाढवून 14 सप्टेंबर 2024 करण्यात आली आहे आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला 14 डिसेंबर 2024 पऱ्यांची मुदत वाढ देण्यात आली आहे

व्हॉटसॲप ग्रुप जॉइन करा.

या तारखेनंतर आधार तपशील अपडेट करण्यासाठी शुल्क भरावा लागेल आधार कार्ड अपडेट करण्याचे कारण आधार कार्ड हा आपल्या बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक माहितीवर आधारित आहे बारा अंकी युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो जर तुमचा आधार कार्ड दहा वर्षापूर्वी जरी करण्यात आले असेल

तर अद्याप अपडेट केले गेले असं नसेल तर तुम्हाला तुमची ओळख आणि पत्त्याचा पुरावा नव्याने सादर करण्याचा सल्ला दिला जातो आहे माहिती सुरक्षा आणि अचूक ठेवण्यासाठी हे आवश्यक करण्यात आले आहे

तर त्यासाठी आधार ऑनलाईन करण्याचे पद्धत

सर्वप्रथम www.uidai.gov.ni अधिकृत संकेतस्थळावर भेट द्या माय आधार वर क्लिक करा

update your Aadhar निवडा आधार डिटेल्स update Aadhar details ऑनलाइन वर जाऊन Document update वर क्लिक करा

आपला यू आयडी नंबर कॅपचा कोड enter करून सेंड ओटीपी बटन वर क्लिक करा ओटीपी टाकल्यानंतर लॉगिन करा ज्या माहिती आपण अपडेट करण्याचे आहे ती निवडा आणि योग्य माहिती एंटर करून घ्या आवश्यक कागदपत्रांची स्कॅन केलेली प्रत अपलोड करा आणि सबमिट वर क्लिक करा

तुम्हाला अपडेट रिक्वेस्ट नंबर URN मिळेल ज्यातून तुम्ही अपडेट ची माहिती ट्रॅक करू शकता

ऑनलाइन प्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही परंतु बायोमेट्रिक माहिती उदाहरण आयरिस बोटाचे ठसे ऑनलाइन अपडेट करता येणार नाही

यासाठी आधार ऑफलाइन अपडेट कसे करावे

यूआयडीएआयच्या वेबसाइटवरून आधार नोंदणी फार्म डाऊनलोड करा फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रासह आधार नोंदणी केंद्रावर जमा करा तेथे तुमची बायोमेट्रिक माहिती घेतली जातील आणि तुम्हाला युव आर एन दिला जाईल आधार ऑफलाइन अपडेट करण्यासाठी मात्र शुल्क आकारले जातील

Leave a Comment