How to download UDID card and Disability certiflcate online |अपंग प्रमाणपत्र डाऊनलोड अगदी दोन मिनिटात

दिव्यांग व्यक्ती साठी केंद्र सरकारने सुरू केलेली युडीआयडी (Uniqur Disability ID) योजना अत्यंत उपयुक्त ठरले आहे या कार्डद्वारे देशातील सर्व अपंग व्यक्तींना एकाच ओळख क्रमांक देण्यात येतो ज्यामुळे त्यांना शासकीय योजना सवलती आणि सुविधा सहज मिळू शकतात बऱ्याच लोकांना आपल्या मोबाईल वरूनच अपंग प्रमाणपत्र आणि यु डी आय कार्ड डाउनलोड कसे करायचे हे माहीत नसते आज आपण अगदी सोप्या पद्धतीने UDID CARD कार्ड प्रमाणपत्र काढ आणि प्रमाणपत्र मोबाईल मधून कसे मिळवायचे ते पाहूया

UDID ID Card म्हणजे काय

युडीआयडी म्हणजे दिव्यांग व्यक्तीचे एक ओळखपत्र जे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि केंद्र सरकारच्या स्वावलंबी पोर्टलवर दिले जाते या कार्डवर व्यक्तीचे नाव पत्ता अपंगत्व प्रकार टक्केवारी आणि फोटो दिलेला असतो हे एकाच कार्ड संपूर्ण भारतात वैद्य आहे

मोबाईल वरून यूडी आयडी कार्ड आणि अपंग प्रमाणपत्र डाऊनलोड करायची पद्धत

ही पद्धत अगदी सोपी आहे खालील पर्याय अनुसरा आणि तुम्ही घरबसल्या दोन्ही कागदपत्रे डाऊनलोड करू शकतात

सर्वप्रथम मोबाईल मधील इंटरनेट ब्राउजर क्रोम उघडा त्यानंतर गुगलवर PWD लोगिंग असे शोधा पहिली अधिकृत swavlambancard. gov.in वेबसाईट दिसेल या संकेत स्थळावर जा त्यानंतर लॉगिन माहिती भरा संकेतस्थळावर आल्यानंतर दोन्ही माहिती विचारली जाईल नोंदणी क्रमांक पत्र नोंदणी क्रमांक Enrollment Number किंवा यूआयडी कार्ड जन्मतारीख नोंदणी क्रमांक किंवा यूडी आयडी क्रमांक तुम्हाला तुमच्या कार्डवर किंवा अपंग प्रमाणपत्र मिळेल जन्मतारीख सुद्धा त्याच प्रमाण भरा खालील सुरक्षा कोड कॅपचा टाका आणि लॉगिन या बटणावर क्लिक करा

अपंग प्रमाणपत्र डाऊनलोड करा

लॉग इन झाल्यानंतर तुमच्या माहितीचा तपशील दिसेल पेजच्या शेवटी तुम्हाला अपंग प्रमाणपत्र डाऊनलोड करा (Download e-Disability Certificate) हा पर्याय दिसेल त्या पर्यायावर क्लिक करा काही क्षणात तुमचे अपंग प्रमाणपत्र PDF स्वरूपात मोबाईल मध्ये डाउनलोड होईल हे प्रमाणपत्र तुम्ही कलर प्रिंट करून लॅमिनेशन साठी देऊ शकता

यूडीआयडी कार्ड डाउनलोड करा त्या पेजवर खाली युडी आयडी कार्ड डाउनलोड करा Download UDID ID Card हा पर्याय दिसेल या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचे यूडीआयडी कार्ड मोबाईल मध्ये डाउनलोड होईल ते तुम्ही मोबाईल मध्ये जतन करुन ठेवू शकता किंवा कलर पेंट करून वापरू शकता जर तुम्हाला प्लास्टिक कार्ड बनवून हवे असेल तर जवळच्या सायबर कॅफेमध्ये जाऊन ते PVC स्वरूपात तयार करून घेऊ शकता

UDID ID Card चे फायदे

  • एकाच कार्ड द्वारे देशघरात ओळख मान्य होते
  • शासकीय योजना, शिब्यावृत्ती सवलती नोकरीतील आरक्षण इत्यादीसाठी उपयुक्त आहे
  • डिजिटल पद्धतीमुळे वेळ खर्च आणि कागदपत्राची अडचणी कमी होते
  • कोणत्या ठिकाणी हे कार्ड दाखवून दिव्यांग ओळख पटवता येते

महत्त्वाची सूचना

प्रमाण किंवा कार्ड डाऊनलोड करताना मोबाईल मध्ये इंटर व्यवस्थित चालू असावे चुकीची माहिती भरल्यास साईट उघडत नाही म्हणून नोंदणी क्रमांक व जन्मतारीख नीट तपासा डाऊनलोड केलेले काढ किंवा प्रमाणपत्र पीडीएफ (PDF) फाईल मध्ये असते त्यामुळे मोबाईल मध्ये पीडीएफ वाचक असणे आवश्यक आहे

निष्कर्ष : या पद्धतीने तुम्ही कोणत्याही ठिकाणाहून तुमचे अपंग प्रमाणपत्र आणि युडीआयडी कार्ड डाउनलोड करू शकता सरकारने दिलेले या डिजिटल सुविधेमुळे दिव्यांग नागरिकांना मोठी सोय झाली आहे ही माहिती सर्व पर्यंत पोहोचवावी जेणेकरून अधिक अधिक लोकांना याचा फायदा घेता येईल धन्यवाद

Leave a Comment