एप्रिल वेतन बाबत महत्त्वाची अपडेट ; राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना हे प्रमाणपत्र सादर करावे लागणार ! State Employees Salary From

State Employees Salary From:कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल वेतन संदर्भात वित्त विभागाच्या दि.27.03.2026 च्या निर्णयानुसार , बँक ई-केवायसी प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.

याकरीता कर्मचाऱ्यांने आपल्या सॅलरी बँक खात्याशी आधार ई-केवायसी प्रक्रिया पुर्ण करावी लागणार आहे . व बँके मार्फत ई-केवायसी पुर्ण केल्याचे प्रमाणपत्र आपल्या आहरण व संवितरण अधिकाऱ्यांकडे सादर करावे लागणार आहे.

सदर ई – केवायसी फॉर्म मध्ये अधिकाऱ्याचे नाव , कार्यालयाचे नाव व पत्ता , बँक खाते क्रमांक , बँक खाते क्रमांक , बँक खाते प्रकार , बँकेच नाव , बँक शाखेचे नाव व पत्ता , बँक शाखेचे नाव व पत्ता , बँक शाखेचा सांकेतांक , आय एफ सी कोड , पॅन कार्ड क्रमांक , आधार कार्ड नंबर इ . तपशिल भरावा लागणार आहे.

व बँकेमार्फत सदर माहिती तपासुन योग्य असल्याची खात्री केल्याचे प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे .

 

Leave a Comment