राज्यातील सोयाबीन उत्पादकांना दिलासा देत केंद्र सरकारने 18 लाख 50 हजार टन सोयाबीन खरेदी ला मंजुरी दिली आहे त्यासाठी 9,860 कोटी रुपयांच्या खर्चातही केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी मान्यता दिली तर मध्यप्रदेशात 22 लाख टन सोयाबीन साठी क्विंटल मागे 800 रुपये भाव फरक देण्यात येणार आहे असे कृषिमंत्र्यांनी जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे सध्या देशातील बाजारात खरीप पिकाचे भाव खूपच कमी आहे उडदाचा भाव आणि हमीभावापेक्षा 16 टक्क्यांनी कमी आहे तर तुरीचा भाव 18 टक्क्यांनी कमी आहे मुगाचे भावही हमीभावापेक्षा ते 20 टक्क्यांनी कमी आहे तर हमी भावा पेक्षा 24 टक्के कमी आहे दरात विकावे लागत आहे यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्रीय मंत्री कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी करीत 2025-26 मधील पिकांच्या आणि भावाने खरेदीला मान्यता दिली आहे महाराष्ट्र तेलंगणा ओडिशा उडीद मूग सोयाबीन ची हमीभावाने प्रत्यक्षात खरेदी केली जाणार आहे मात्र मध्यप्रदेशात सोयाबीनचे हमीभाव पेक्षा खरेदी न करता शेतकऱ्यांना भाव फरक दिला जाणार आहे
पीएम आशेची उपयोजना असलेल्या किमतीत भाव फरक पेमेंट यातून मध्ये प्रदेशातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येणार आहे तेलंगणात 4,430 मग तसेच 100% ओळीत आणि एकूण उत्पादकाच्या 25 टक्के नवीन खरेदीलाही मान्यता देण्यात आली आहे मात्र अपघात 470 टन तुर खरेदी ला मंजुरी देण्यात आली आहे खरिपातील तूर मूग उडीद आणि सोयाबीन खरेदीसाठी 15 हजार कोटीचा खर्च देय येण्याची शक्यता आहे या वेळी आयोजित बैठकीत केंद्रीय मंत्री म्हणाले की शेतकऱ्यांना पिकातून चांगले उत्पन्न मिळावे आणि बाजार भावा मध्ये होणाऱ्या चढ-उतारांपासून त्यांचे संरक्षण व्हावे यासाठी ही मंजुरी देण्यात येईल आत्मनिर्भर म्हणजेच भारताच्या उभारणीच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वाचे पाऊल आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्वोच्च प्राधान्य शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि प्रतिष्ठा सुरू करणे आहे 2526 खरीप हंगामासाठी या राज्यांमध्ये कडधान्ये आणि तेलबिया च्या विक्रमी दर दिला खरेदी केली आहे तर उत्पादन वाढणार आहे तसेच शेतकऱ्यांसाठी अनुशेष निश्चित होईल आणि आत्मनिर्भर भारताचे ध्येय सध्या होण्यास मदत होईल
मध्ये प्रदेश सरकारने यंदा सोयाबीन साठी भावंतर योजना जाहीर केली व शेतकऱ्यांना खुल्या बाजारात सोयाबीन विकल्यानंतर शेतकऱ्यांना हमीभाव आणि सरकारने ठरवले बाजार भाव यातील फरक दिला जाणार आहे मध्य प्रदेशात भावंतर योजनेतून 22 लाख 21 हजार टन सोयाबीनला मान्यता देण्यात आली आहे त्यासाठी एक हजार 775 कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे म्हणजेच मध्यप्रदेश शेतकऱ्यांना 800 रुपये भाव फरक दिला जाणार आहे राज्यात अशी होईल खरेदी मध्ये 18 लाख 50 हजार टन सोयाबीन खरेदीसाठी 9,860 कोटी रुपये खर्चाला केंद्रीय कृषिमंत्री मंजुरी दिली आहे मुगाची 33 हजार टन खरेदी होणार आहे यासाठी 289 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे तर उडदाची 3 लाख 25 हजार टन खरेदी होणार आहे खरेदी उडीत खरेदीसाठी 2,540 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली आहे





