विदर्भ आणि कोकण महाराष्ट्रात पावसाची सरी (Rein update)

मान्सूनची वाटचाल थांबल्यानंतर राज्याच्या अनेक भागात पावसाने उघडीप दिली आहे तर आज दोन कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भ तुरळक ठिकाणी विजाच्या वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा अलर्ट हवामान विभागाने दिला आहे

राज्याच्या तापमानास उकाड्यात वाढ होण्याची शक्यता उत्तर प्रदेश पासून पूर्ण विदर्भा पर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा निवळून गेला आहे मान्सून जोरदार कमजोर होताच राज्यात पावसाने उघडीप दिली आहे कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि तुरळक ठिकाणी हलक्‍या पावसाने हजेरी लावली आहे राज्यांमध्ये अधिक शांत ढगाळ हवामान असेल

तरी उन्हाळ्याचा चटका आणि उघडीत पुन्हा वाढला आहे आज दिनांक 2 कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार सरी ची शक्यता आहे तर विदर्भातील अमरावती यवतमाळ वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात विजासह वादळी पावसाचा अंदाज असल्याने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तरी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजा सह हालक्‍या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे मान्सूनची चाल थांबली आहे

नक्षत्र मोसमी वाऱ्याने मान्सून यंदा विक्रमी वेगाने वाटचाल करत आहे केरळसह महाराष्ट्रात सर्वात साधारण वेळेआधी धडक दिली मात्र पाच दिवसापासून अरबी समुद्रातून प्रवाह कमी झाल्याने मान्सूनची चाल थांबले आहे मुंबई नगर अलीबाद,पुरी आणि भारतातील वाळू घाट पर्यंतची मान्सूनची सीमा कायम आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment