PM सूर्य घर मोफत वीज योजना Pm Surya Ghar yojna 2024

शासन रोज कोणत्या ना कोणत्या योजना राबवत असते.या मागचा शासनाचा उद्देश असा असतो की, सामान्य नागरिकांना योजना मार्फत मदत मिळावी या अंतर्गतच सूर्य घर मोफत वीज योजना.ही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केले आहे, व आपल्या लाईट बिलामध्ये तुम्ही जर परेशान येत असेल तर तुम्ही या योजनेचा फायदा घेऊ शकता.

सोलर पॅनल योजनेचा फायदा घ्यायचा असेल, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल, यासाठी सोलर बसवल्यानंतर शासनाकडून तुम्हाला सबसिडी दिले जाणार आहे.मोफत विज बिल योजना काय आहे याची माहिती घेऊया.

विज बिल पासून सुटका मिळण्यासाठी सूर्य घर मोफत वीज योजना अर्ज करा.सोलर बसवल्यावर विज बिल भरण्याची टेन्शनच नाही.सोलर पॅनल घेण्यासाठी तुम्हाला सबसिडी पण मिळणार आहे.ज्या प्रकारचे सोलर तुम्ही बसवणार आहात, त्याप्रमाणे सबसिडी मिळणार आहे.जर एक किलो वॅट सोलर तुम्ही लावत आहे तर, तुम्हाला तीस हजार रुपये इतकी सबसिडी मिळेल.तसंच तुम्ही दोन किलो वॅट सोलर सिस्टम लावत असाल, तर तुम्हाला साठ हजार रुपये की सबसिडी मिळेल.तीन किलो वॅटचा सोलर पॅनल लावत असाल तर त्यावर तुम्हाला 78 हजार इतकी सबसिडी मिळेल.

पीएम सूर्य अगर मोफत वीज योजनेचे काही फायदे

पी एम सूर्य घर मोफत वीज योजनेमुळे सोलर सिस्टिम लावल्यावर तुम्हाला सबसिडी तर मिळेलच,हा एक फायदा असेल आणि तुम्हाला महिन्याला विज बिल भरण्यापासून पण सुटका मिळेल.त्यावर तुम्ही तुमचे इलेक्ट्रॉनिक वाहने पण चार्जिंग करू शकता ,आणि या व्यतिरिक्त तुम्हाला सोलर सिस्टिम मुळे एक रोजगार मिळण्याचे पण संधी मिळू शकेल.या पद्धतीने तुम्हाला तीनशे ते चारशे युनिट विजेचा पण फायदा मिळेल आणि पैशाची बचत होईल.

मोफत वीज योजनेसाठी पात्रता

जर तुम्हाला पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर, यासाठी तुम्हाला काही पात्रता ठेवलेले आहेत.या योजनेचा अर्ज करण्यासाठी तुम्ही तेथील स्थानिक निवासी असणे अनिवार्य आहे.अर्ज करणाऱ्याचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा जास्त नसावे आणि घरावरचे सोलर सिस्टम बसवण्यासाठी पाहिजे तेवढे जागा असावी.

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी आवश्यक कागदपत्र

पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेसाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करावे लागेल.रजिस्ट्रेशन साठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, जसे की ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, विज बिल, आणि सोबतच घराचा मालकी हक्क असल्याचे प्रमाणपत्र.

Docoment

  • जमिनीचा 7 12
  • जमीन 8 अ
  • बँक पासबुक
  • आधार कार्ड

Leave a Comment