New education policy 2025 : नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी राज्याचा शालेय शिक्षण विभाग 2025 26 पासून करणार आहे अंगणवाडी इयत्ता पहिली च्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम नवीन असणार आहे त्यासाठी प्राथमिक शाळांमधील पहिलीला शिकवणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे
तर (Anganwadi teacher training) अंगणवाडी सेविकांना देखील कार्यशाळांच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार चिमुकल्यांना अध्यापन करण्याचे मुलांमध्ये शाळेची गोडी कशी वाढेल ते या दृष्टीने प्रशिक्षण दिले जाणार आहे राज्यात एकात्मिक बाल विकासाच्या 553 प्रकल्पाअंतर्गत एक लाख दहा हजार पाचशे अंगणवाड्या आहेत
त्या अंतर्गत सव्वा लाखापर्यंत सेविका कार्यरत आहे यापैकी इयत्ता बारावी उत्तीर्ण अंगणवाडीसेविका पहिल्या टप्प्यात प्रशिक्षण दिले जात आहे बारावी उत्तीर्ण सेविकांना सहा महिन्याचे तर दहावी उत्तीर्ण सेविकांना एक वर्षाचे बाल प्रशिक्षण दिले जाणार आहे व आता नवीन धोरणानुसार अंगणवाडी मधील चिमुकल्यांच्या शिक्षणात पालकांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे
अंगणवाडी दाखल तीन वर्षाच्या विद्यार्थ्याचा सहा वर्षापर्यंत भावनिक सामाजिक बौद्धिक विकास होईल व असे खेळ व कला यांना प्राधान्य देण्यात आले आहे तीन ते सहा सात सात पर्यंत अंगणवाडी मधील विद्यार्थ्यांना आकार अक्षर अंक ओळख शब्दाचे उच्चार मुळाक्षरे शकतील त्यादृष्टीने सेविका अध्यापन करीत असतील मनोरंजनातून शिक्षण यावर अधिक भर जाणार असून चमकल्यांन मध्ये शाळेबद्दल गोडी निर्माण व्हावी आणि ती कायम टिकावी यालाही प्राधान्य आहे
या दृष्टीने अंगणवाडी सेविकांना कार्य मधून प्रशिक्षण दिले जाणार आहे (नवीन शैक्षणिक धोरण 2025) नव्या शैक्षणिक धोरण सेविका ची भूमिका शिक्षिका म्हणून राहणार आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची पट संख्या वाढण्यास मदत होईल असा त्यामागील हेतू आहे चिमुकल्यांसाठी अध्यापन कसे करायचे आहे
अंगणवाड्यांमध्ये दहावी आणि बारावी उत्तीर्ण सेविका आहे त्यांना सर्वांना एकाच पातळीवर आणून अंगणवाडी सेविका मधील छोट्या व मोठ्या गटाला अध्यापन कसे करायचे त्याचे शिक्षण द्यावे लागणार आहे त्यासाठी बारावी उत्तीर्ण सेविकांना नवीन धोरणातील बदलाचा सहा महिने ऑनलाईन अभ्यास करावा लागणार आहे दहावी उत्तीर्ण सेवकांना त्यासाठी एक वर्षाचा कालावधी देण्यात आला आहे तो अभ्यास कसा करायचा त्यात चिमुकल्यांना अध्यापन करण्यासंदर्भातील कोणते घटक आहे
यावर एक डायटिंग करून घेतला जाणार आहे ते अभ्यास कावर सर्व सेविकांना बाल प्रशिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम व पूर्ण करावा लागणार आहेत आतापर्यंत झालेल्या कार्यशाळा आतापर्यंत झालेल्या दोन कार्यशाळा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंतर्गत अंगणवाड्या मधील छोट्या व मोठ्या गटांचा स्वतंत्र अभ्यासक्रम तयार करण्यात आला असून तो चिमुकल्यांना शिकवण्याचा कसा यावर अंगणवाडीसेविकांना बाल शिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे या संदर्भात डायरेक्ट करून आठ कार्यशाळा घेतल्या जाणार असून आतापर्यंत दोन कार्यशाळा झाले आहेत