LPG Gas cylinder : 1 नोव्हेंबर पासून एलपीजी गॅस दरात बदल व्यवसायिक सिलेंडर झाला स्वस्त घरगुती दर स्थिर

LPG Gas Price November 2025 : 1 नोव्हेंबर 2025 रोजी पेट्रोलियम कंपन्यांनी LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत काही बदल केले असून या बदलांमध्ये व्यावसायिक सिलेंडरचे दर कमी झाले आहे तर घरगुती सिलेंडर चे दर पूर्वीप्रमाणेच आहे म्हणजे त्यात कोणतेही बदल झाले नाहीहे सर्वप्रथम बोलूया व्यवसायिक सिलेंडर दर बद्दल या महिन्यात व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत 4.5 ते 5.50 रुपयांची घट झाले आहे सध्या दिल्ली आणि मुंबई या दोन्ही शहरांमध्ये दर 5 रुपयांनी कमी झाले आहेत आता मुंबई मध्ये (LPG Price in Mumbai) व्यवसायिक गॅस सिलेंडरची किंमत 1,542 आहे तर दिल्लीमध्ये ती 1,590.50 रुपये झाली आहे

कोलकत्ता मध्ये सर्वात जास्त कापत झाल्यास आहे येथे दर 6.50 रुपयांनी कमी होऊन आता 1694 झाला आहे चला तर आता पाहूया घरगुती सिलेंडरचे दर घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत अजिबात बदल झालेला नाही म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडर त्याच्या दरात मिळेल म्हणजेच मुंबईमध्ये घरगुती सिलेंडरची किंमत अजूनही 852. 50 रुपये आहे आता

प्रश्न असा येतो की किमती व्यवस्थित आहे का याचे कारण आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमतीत चढ-उतार होत आहेत डॉलरचे मूल्य ही कमी झाले आहे या सर्व गोष्टीमुळे सर्वांनी सरकारने सध्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतला असून सध्या एकंदरीत पाहता व्यवसायिक सिलेंडर थोडा स्वस्त झाला असला तरी घरगुती सिलेंडर च्या किमती स्थिर आहेत त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना फारसा फरक पडणार नाही

Leave a Comment