मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मुंबई येथे शासकीय महामंडळाच्या महिलांसाठी व्याज परतावा योजनेची सांगड मुंबई बँकेच्या कर्ज योजनेची घालण्या संदर्भात बैठक पार पाडली या बैठक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि विविध महामंडळामार्फत राबविल्या जाणाऱ्या कर्ज योजना एकत्रित अंमलबजावणीसाठी निर्णय घेण्यात आला मुख्यमंत्री
म्हणाले की राज्य शासन महिलांना केवळ सन्मान देत नाही तर त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यात तही त्यांचे प्रयत्न करीत आहे महिलांना स्वयंपूर्ण उद्योजक बनवण्यासाठी सरकारने आता मोठ्या प्रमाणात आता 9% टक्के अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे
हा उपक्रम मुंबई बँक आणि विविध विकास महामंडळाच्या माध्यमातून संयुक्तपणे राबवला जाणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने लाभार्थी महिलांना वैयक्तिक व सामूहिक स्वरूपात कर्ज देण्यात येणार असून त्यांच्यातूनच त्यांना व्यवसाय व उद्योग सुरू करण्यासाठी भांडवल मदत मिळणार आहे
पर्यटन संचालय अण्णासाहेब पाटील आर्थिक महा मागास विकास महामंडळ वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ आणि इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ यांच्या माध्यमातून महिलांसाठी विविध कर्ज योजना कार्य वंत आहेत या निर्णयामुळे महिलांना उद्योगाकडे वळण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे
त्याच्या आर्थिक स्वातंत्र्य वाढणार आहे यावेळी मुंबई बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आमदार प्रवीण दरेकर आमदार चित्रा वाघ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील महामंडळाचे प्रतिनिधी वित्त आणि महिला व बाल विकास विभागाचे सचिव तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते माझी लाडकी बहीण योजनेच्या 11 हप्त्याची रक्कम जमा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना गेल्या वर्षी जुलै 2024 पासून तर दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहे
तसेच आतापर्यंत लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये प्रमाणे अकरा हप्त्याची रक्कम देण्यात आली असून काही महिलांमध्ये एका हत्याची तर काही महिलांमध्ये दोन हत्याची रक्कम एकत्रितपणे देण्यात आली असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात देण्यात आला आहे
तर लाडक्या बहिणींना आता जून महिन्याचे पंधराशे रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा हेच महायुती सरकारमधील घटकांना राज्याचे सत्तेवर पुन्हा उभरण्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाचे ठरले असून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हत्याची रक्कम पंधराशे रुपये वरून 21 रुपये करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या हात्याची प्रतीक्षा आहे