केंद्र सरकारने जाहीर केलेला कांदा दर बाजारापेक्षा कमी शेतकऱ्यांमध्ये नाराजी

केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून भाव स्थिरीकरण योजनेअंतर्गत त्यांनी भारतीय राष्ट्रीय कृषी सहकार व विपणन महासंघ नाफेड व राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ एनसीसी एफ च्या माध्यमातून तीन लाख टन कांद्याची खरेदी प्रस्तावित आहे

व केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने रब्बी उन्हाळा कांद्याला प्रति क्विंटल 1435 रुपये दर जाहीर केला आहे तो बाजाराच्या 150 ते 250 रुपयांनी कमी आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह शेतकरी संघटनेचा रोष उफाळून येण्याची शक्यता आहे गेल्या दीड महिन्यापासून कांदा खरेदी संदर्भात निविदा प्रक्रिया संपली नंतर मे महिन्याच्या पहिल्या सप्ताहात कांदा खरेदी सुरू होणे अपेक्षित होते

व अद्याप कांद्या संबंधित तारीख पे तारीख सुरू आहे केंद्रांकडून कांदा खरेदीसाठी दर जाहीर करण्यात आला मात्र बाजारात मिळणाऱ्या दराच्या तुलनेत तो स्पर्धात्मक नसल्याने केंद्र सरकारवर संताप व्यक्त करण्यात येत आहे गेल्या दीड महिन्यापासून कांदा खरेदीचे रॉकडले भिजत असून खरेदी प्रक्रिया लांबणीवर गेली आहे

यापूर्वी खरेदीचे दर केंद्रीय खरेदीदार स्थानिक पातळीवर जाहीर करत आहे तर गेल्या वर्षापासून ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून हे तर निश्चित केले जात आहे यावेळी कधी संपेपर्यंत वेदर कधीही स्पर्धात्मक नव्हते जाहीर केलेले दर व प्रत्यक्षात बाजारात मिळणारे दर यात कायम तफावत दिसून आली एकीकडे प्रस्ताव आभारी असलेले त्यांचे निकष घालून खरेदी करण्याची आणि खुल्या बाजाराच्या तुलनेत कमी दर जाहीर करण्याचा असाच केंद्रांचा कारभार पाहायला मिळत आहेत

नाफेडचे सरव्यवस्थापक शंकर श्रीवास्तव यांनी जाहीर झालेल्या दबावात दुजोरा दिला ते म्हणाले की ग्राहक व्यवहार विभागाने ठरवले आहेत खरेदी संदर्भात सूचना प्राप्त होतील त्यानुसार कामकाज होणार आहे मात्र त्यांनी अधिकार्‍याचे बोलणे टाळले कांदा खरेदी करताना रस्ता वारीच्या अनुषंगाने अटी-शर्ती लावण्यात येतात याच गुणवत्तेचा मान बोल लावून कमाल दराने बाजारात व्यापाऱ्यांकडून खरेदी केला जातो मात्र केंद्रांच्या करीत शिवाय खरेदी याच गुंतवणूक चा कांदा खरेदी दर सरकारी पेक्षाही कमी दराने खरेदी केला जातो

सध्या सतराशे ते 1900 रुपये दरम्यान चांगले कांद्याची खरीदारी होत असताना केंद्राने अवघ्या एक हजार 435 रुपये दर जाहीर केल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात चेष्टा करण्याचा प्रकार केला आहे त्यातच असे जर असतील तर खरेदी कशी होणार झाल्यास पुन्हा गैरव्यवहार होण्याची शक्य आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment