पीएम किसान योजना 22वा हप्ता कधी जमा होणार जाणून घ्या संपूर्ण माहिती 2026 भारतामधील शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाकडून राबवली जाणारी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान योजना अत्यंत महत्त्वाची योजना आहे या योजनेमुळे देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते आता या योजनेचा 22 व हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची आनंदाची बातमी समोर आली आहे त्यामुळे अनेक शेतकरी हप्त्याची आतुरतेने वाट पहात आहेत या लेखामध्ये आपण Kisan 22nd Installment Date 2026 किती रक्कम मिळणार कोणाला मिळणार आणि पैसे खात्यात कसे येणार याबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत
पीएम किसान योजना म्हणजे काय
प्रधानमंत्री किसान निधी योजना ही योजना Pm Kisan 22nd Installment Date 2026 नरेंद्र मोदी त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू केली या योजनेचा मुख्य उद्देश देशातील लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना आर्थिक मदत करणे हा आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकर्यांना दरवर्षी 6 हजार रुपये आर्थिक ही मदत 3 हप्त्यामध्ये दिली जाते म्हणजेच प्रत्येक 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या हा बँक खात्यामध्ये 2 हजार रुपये जमा केले जातात ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात Direct Beneflt Transfer (DBT) पद्धतीने जमा केली जाते यामुळे कोणत्याही मध्यस्थी नसतो आणि शेतकऱ्यांना थेट फायदा मिळतो
पीएम किसान 22 वा हप्ता कधी जमा होणार
सरकारकडून 6 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता 13 मार्च 2026 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे माहितीनुसार हा हप्ता सायंकाळी 5 वाजता शेतकऱ्यांच्या बँक खाते ट्रान्सफर केला जाणार आहे त्या दिवशी शेत देशभरात PM Kisan Utsav Diwas सुद्धा सादर केला जाणार आहे आहे त्या कार्यक्रमा दरम्यान देशातील पात्र शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर निधी वितरित केला जाणार आहे
किती रक्कम वितरीत होणार
सरकारच्या माहितीनुसार त्यात सुमारे 18 हजार 650 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 9.32 कोटी शेतकरी इतकी आहे या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटी प्रणालीद्वारे पैसे जमा केले जाणार आहे ही रक्कम देशातील विविध राज्यातील शेतकऱ्यांना दिली जाणार असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा आधार मिळणार
पैसे खात्यात कसे जमा होतात
पीएम किसान योजनेअंतर्गत पैसे Direct Beneflt Transfer (DBT) प्रणालीद्वारे जमा होतात त्यामुळे शेतकऱ्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे जर तुमच्या आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर हप्ता मिळण्यात अडचण येऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी खालील गोष्टी नक्कीच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ई -केवायसी पूर्ण केली आहे का पीएम किसान पोर्टल वर नाव योग्य आहे का बँक खाते चक्र आहे का त्या सर्व गोष्टी योग्य असतील तर हप्ता वेळेवर खात्यामध्ये जमा होतो
पीएम किसान योजनेचा लाभ कोणाला मिळतो
या योजनेचा लाभ मुख्यता खालील शेतकऱ्यांना मिळतो
लहान आणि माध्यम जमिनी धारक शेतकरी
यांच्या नावावर शेती जमीन आहे
ज्यांनी पीएम किसान पोर्टल वर नोंदणी केली आहे
ज्यांनी ई -केवायसी पूर्ण केली आहे
सरकारी कर्मचारी आयकर करणारे नागरिक किंवा काही विशिष्ट श्रेणीतील त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही
pm kisan status check 2026 : स्टेटस कसा तपासायचा
शेतकरी आपला हप्ता जमा झाला की नाही हे ऑनलाईन तपासू शकतात यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन बेनिफिशियल स्टेटस तपासता येते स्टेटस तपासण्यासाठी खालील माहिती आवश्यक असते आधार नंबर बँक मोबाईल नंबर बँक खाते नंबर यांच्या मदतीने शेतकरी सहजपणे आपली माहिती पाहू शकतात
निष्कर्ष पीएम किसान शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना असून या योजनेमुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळत आहे हप्ता 13 मार्च 2026 सायंकाळी 5 वाजता पीएम किसान योजनेचा 22 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे या शेतकऱ्याने द्वारे हत्या सुमारे 18,650 कोटी रुपये देशातील 9.32 कोटी शेतकऱ्यांना वितरित केले जाणार आहे म्हणजेच सर्व शेतकऱ्यांनी आपले पैसे आधार लिंकिंग आणि बँक खाते तपासून घ्यावे जेणेकरून हप्ता वेळेवर खात्यात जमा होईल
ही महत्त्वाची माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत जरूर शेअर करा आणि माहिती आवडल्यास आपल्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन व्हा





