कृषी समृद्धी योजना 2025 शेतकऱ्यांना ड्रोन, शेततळे सुविधा केंद्र व BBF यंत्रासाठी अनुदान

कृषी समृद्धी योजना म्हणजे काय

राज्य शासनाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या सर्वांगी प्रगतीसाठी कृषी समृद्धी योजना 2025 (Krishi Samruddhi Yojana) सुरू केली आहे या योजनेअंतर्गत आधुनिक शेतीसाठी लागणारे यंत्रसामग्री सुविधा केंद्र वैयक्तिक शेततळे आणि ड्रोन या मोठ्या प्रमाणावर अनुदान (subsiby) देण्यात येणार आहे शासनाने या योजनेसाठी तब्बल 5,668 कोटीचे निधी मंजूर केले आहे यामध्ये पायाभूत सुविधा निर्माण करणे तसेच भांडवली गुंतवणूक वाढवणे आणि शाश्वत शेतीला चालना देणे हे एक प्रमुख उद्देश आहे

कृषी समृद्धी योजनेचा मंजूर निधी (2025 -2028)

घटक मंजूर संख्या मंजूर निधी (कोटी ₹)
BBF ( रुंद सरी वरंबा ) यंत्र25,000175
वैयक्तिक शेततळे 14,00093
शेतकरी सुविधा केंद्र 27,7785,000
मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन 5,000400
एकूण निधी ——–5,668

बीबीएफ (BBF) यंत्रासाठी अनुदान

BBF (Broad Bed Furrow) हे ट्रॅक्‍टरचलित आधुनिक यंत्र आहे जे मातीतील ओलावा राखणे आणि पिकांच्या वाढीस अनुकूल वातावरण निर्माण करते या

Krishi Samruddhi Yojana 2025 Grants for farmers in Maharashtra योजनेत काय फायदे मिळणार

  • राज्यभरात 25 हजार बीबीएफ यंत्राचा पुरवठा एक यंत्र दर हंगामात सुमारे शंभर हेक्टर क्षेत्रावर काम करू शकते
  • अनुदान दर यंत्राच्या किमतीच्या 50 टक्के पर्यंत किमान किंवा कमाल 70,000

यंत्राचे फायदे

  • बियांचा वापर 30 ते 40 % पर्यंत कमी उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ
  • शेतीमध्ये जल साधारण आणि बोलावा नियंत्रण सुधारतो

वैयक्तिक शेततळे आणि बांधकाम अनुदान

शेतकर्‍यांना पाणी टंचाई पासून दिलासा देण्यासाठी या योजनेअंतर्गत 14000 वैयक्तिक शेततळे बांधण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे 

अनुदान दर

16,869 ते 1,67,000 पर्यंत (शेततळ्याच्या आकारानुसार)

महत्वाचे निकष :

जमीन काळे चिकन माती असावी नाल्याच्या प्रवर्गात किंवा दलदलीच्या भागात शेततळे बांधता येणार नाहीत

शेतकऱ्याच्या नावावर सात-बारा नोंद असणे आवश्यक असतील

शेततळ्याचे फायदे : सिंचनासाठी पाण्याची सतत उपलब्ध होते

उन्हाळ्यात पिकांना पाणी पुरवठा करता येतो पावसाळ्यातील पाण्याचे साठवणूक होऊन भूमिगत पाण्याची पातळी वाढ होती

शेतकरी सुविधा केंद्र अनुदान

राज्यातील शेतकऱ्यांना सर्व कृषी सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने 278 सुविधा केंद्र उभारण्यास मंजूरी दिली आहे अनुदान व प्रकल्प खर्च एकूण प्रकल्प खर्चात तीन कोटी शासन अनुदान मर्यादा 1.80 कोटी

केंद्रात उपलब्ध सुविधा

  • मृर्द परीक्षा प्रयोगशाळा
  • जैविक खत उत्पादन केंद्र
  • ड्रोन आणि अवजारे भाड्याने देण्याची सुविधा
  • शेती गृह आणि साठवण केंद्र
  • कीडनियंत्रण अन्नद्रव्य घटक उपलब्धता फायदे

फायदे

  1. ग्रामस्तरावर आधुनिक शेती व सुविधा उपलब्ध
  2. शेतकऱ्यांचा वेळ आणि खर्च दोन्ही कमी
  3. स्थानिक स्तरावर रोजगार निर्मिती.

मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना

आधुनिक शेतीला ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढवण्यासाठी सरकारने मुख्यमंत्री शेतकरी ड्रोन योजना सुरु केली आहे या अंतर्गत 5,000 ड्रोन शेतकऱ्यांना दिले जाणार आहेत 
अनुदान तपशील :  कृषी पदवीधारकांसाठी 50% किंवा कमाल 5 लाख 
इतर लाभार्थ्यांसाठी 40 टक्के किंवा कमाल 4 लाख 

ड्रोन वापरण्याचे फायदे

पिकांवर खाते आणि कीटकनाशके फवारणी सोपी, वेळ मजूर आणि खर्चात बचत होते, अचूक फवारणीमुळे पिक उत्पादन वाढते अर्ज प्रक्रिया MHADPT Maharashtra gov.in या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करा प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य प्रथम येणाऱ्यास प्रथम लाभ तत्त्वावर त्याची निवड सर्व कागदपत्रे योग्यरीत्या अपलोड करणे आवश्यक

पात्रता निकष

अर्जदार महाराष्ट्रातील 7/12 धारक शेतकरी असावी 
AgriStack farmer Registration आवश्यक 
शेतकरी गट किंवा शेतकरी शेतकरी गट किंवा FPOs   (FPOs Farmer Producer Organizations) अर्ज करू शकतात अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात (DBT) जमा होईल 

योजनेचे उद्दिष्ट

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढवणे पायाभूत सुविधा निर्माण करणे उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढवणे विविधीकरण आणि हवामान अनुकूल शेतीस प्रोत्साहन स्वत शेती आणि स्थानिक रोजगार निर्मिती

अर्ज कधी आणि कुठे करावा

सध्या स्थिती अर्ज प्रक्रिया Mahadbt portal वर सुरू होणार शेतकऱ्यांनी अधिकृत वेबसाईटवर नोंदणी करून आपल्या पात्रतेनुसार घटक निवडावा शेतकऱ्यांकडून पुढील मार्गदर्शक सूचना लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार आहे

निष्कर्ष कृषी समृद्धी योजना 2025 एक प्रकारची शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी ची मोठी पायरी आहे या योजनेमुळे शेती क्षेत्रात आधुनिक साधनांचा वापर वाढेल आणि उत्पादन वाढेल रोजगार निर्मितीला चालना मिळेल शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर लवकरात लवकर अर्ज करावा

Leave a Comment