17,500 रुपयाची मदत नक्की कोणाला? जाणून घ्या पिकविमा नुकसान भरपाईचे नवे नियम

खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडे 31 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले त्यामध्ये पिक विमा योजनेतून 17,500 रुपये देऊन असे आश्वासन दिले होते कधी मदत महसूल मंडळातील पिक कापणी प्रयोगातून आलेल्या सरासरी उत्पादनावर अवलंबून असणार आहे महसूल मंडळ अनुसार हे उत्पादन बदलणारे आहे त्यानुसार विमा कंपनी भरपाई देईल त्यामुळे राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदत शेतकऱ्यांना मिळेलच याची खात्री नाही पीक विमा योजनेतून 90 टक्के शेतकरी सोयाबीन उत्पादक असून आतापर्यंत राज्यांमधील महसूल मंडळातील सुमारे 82 टक्के पीक कापणी प्रयोगातील उत्पादनाचे आकडे हाती आले आहेत

पिक विमा अपडेट बुलढाणा 2024

शेतकरी कार्ड नसेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही Farmer I’d card

ट्रॅक्टर ट्रॉली (ट्रेलर) अनुदान अर्ज प्रक्रिया 2025 | Mahadbt Farmer Scheme Online Apply

ठिबक व स्पिंकलर अनुदानात दिलासा पूर्वसंमती साठी फक्त कोटेशन व हमीपत्र पुरेशी

How to apply for Borewell Yojana Maharashtra 2025-26 | बोरवेल अनुदान योजनेसाठी सरकारकडून 80 टक्के अनुदान

Farmer ID registration

Pm Kisan Registration 2025

Soybean MSP 2025

सध्या सर्व अहवाल येण्यासाठी 15 डिसेंबर चा कालावधी लागेल त्यानंतरची ही मदत देण्यात येईल खरिपात पावसामुळे शेतकऱ्यांचे स्वप्न पाण्यात वाहून गेले सरासरी उत्पादन कमी या सरकारची गेल्या पाच वर्षांमध्ये सरासरी उत्पादनाशी उबरठा उत्पादन पूर्ण केली जाणार आहे उत्पादनापेक्षा सरासरी उत्पादन कमी असल्यास संबंधित महसूल मंडळातील शेतकरी नुकसान भरपाई ला पात्र असतील उदाहरण सरकारची उत्पादन उबंरठा उत्पादनाच्या 10 टक्के कमी असल्यास विमा सुरक्षित रकमेच्या दहा टक्के भरपाई शेतकऱ्यांना मिळेल हे उत्पादन उबंरठा उत्पादनाच्या शंभर कमी असल्यास आशांना पूर्ण विमा संरक्षित रक्कम भरपाई मिळेल

सोयाबीन साठी विमा संरक्षण रक्कम 56 हजार रुपये पर्यंत आहे परंतु संपूर्ण नुकसानभरपाई मिळण्यासाठी महसूल मंडळातील सरासरी उत्पादन शून्य असणे अपेक्षित आहे नुकसान भरपाई डिसेंबर अखेरच सोयाबीन पेरणीचा हंगाम संपल्यानंतर महसूल मंडळांमध्ये पिक कापणी प्रयोग राबवण्यात आले आहेत आतापर्यंत राज्यातील 82 टक्के महसूल मंडळातील पीक कापणी प्रयोगाचे आकडे कृषी विभागाकडे प्राप्त झाले आहेत उर्वरित 18 टक्के मंडळातील आकडेवारी ही 15 डिसेंबर नंतर प्राप्त होईल यामुळे योजनेतून शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई डिसेंबरअखेर मिळू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे

Leave a Comment