या लेखात आपण सध्या भारतात सुरू असलेल्या 10 प्रमुख सरकारी योजनेची माहिती सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत शेतकरी, महिला, विद्यार्थी आणि बेरोजगारांसाठी उपयुक्त योजना 2025 मध्ये ही चालू आहेत
🌾 प्रधानमंत्री किसान सम्मान निधि योजना (PM Kisan)
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केलेली ही योजना आजही सुरू असून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 ची मदत दिली जाते ही रक्कम वर्षभरात तीन हप्त्यात थेट बँक खात्यात जमा होते लाभार्थी : जमीनधारक लघु आणि समित शेतकरी अर्ज कसा करावा : PMKisan. gov.in या संकेतस्थळावर (e-kyc) केवायसी करून ऑनलाईन अर्ज करावा महत्त्वाचे केवायसी पूर्ण न केल्यास हप्ता बंद होऊ शकतो
पीएम किसान योजनेचे नवीन नोंदणी कशी करावी | Pm Kisan new Farmer Registration 2025
🏠 प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) ग्रामीण व शहरी
या योजनेअंतर्गत प्रत्येक गरजू कुटुंबाला पक्के घर मिळावे हा उद्देश आहे PMAY – G ग्रामीण भागासाठी PMAY- U शहरी भागासाठी लाभ : घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य 1 लाख 20 हजार ते 1 लाख 50 लाख रुपये दिले जाते अर्ज pmaymis.gov.in या संकेतस्थळावर किंवा ग्रामपंचायतीतून अर्ज करता येतो
🏥 आयुष्यमान भारत योजना (Ayushman Bharat PM – JAY)
गरीब व गरजू कुटुंबांना मोफत आरोग्य विमा देणारी ही योजना आहे लाभ वर्षाला 5 लाखापर्यंत हॉस्पिटल उपचार मोफत आर्थिक दृष्ट्या दुर्बल कुटुंबे (secc-2011 यादीनुसार अर्ज pmjay.gov. in) या संकेतस्थळावर किंवा आरोग्य केंद्रात आयुष्यमान कार्ड बनवून ठेवा रुग्णालयात दाखल होताच कामी येते
Aayushman Bharat Yojana Marathi
🕯️प्रधानमंत्री उज्वला योजना (PMUY)
महिलांना सुरक्षित स्वयंपाकासाठी LPG गॅस कनेक्शन मोफत मिळण्याची योजना लाभ : मोफत गॅस कनेक्शन व पहिली सिलेंडर सबसिडी लाभार्थी : कुटुंबातील महिला अर्ज : जवळच्या गॅस मध्ये किंवा pmuy. gov.in वर अर्ज करा टीप उज्वला 2.0 अंतर्गत नवीन कलेक्शन अद्याप दिले जात आहेत
प्रधानमंत्री उज्वला योजना 2025 महिलांसाठी मोफत गॅस कनेक्शन आणि ₹300 सबसिडीची मोठी संधी
👨🌾 प्रधानमंत्री पिक विमा योजना (PMFBY)
शेतकऱ्याच्या पिकाचे संरक्षण करणारी योजना हवामान, पूर, दुष्काळ, कीड यामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी ही योजना उपयुक्त आहे लाभ : विमा रक्कम थेट खात्यात अर्ज pmfby. gov.in वर ऑनलाईन अर्ज करा टीप प्रत्येक हंगामात अर्जाची अंतिम तारीख तपासा
प्रधानमंत्री पिक विमा योजना अपडेट
👷♂️मनरेगा (MGNREGA)
ग्रामीण भागातील बेरोजगारांना वर्षभरात किमान 100 दिवस काम देण्याची हमी देणारी योजना लाभ : स्थानिक स्तरावर काम व वेतन अर्ज : ग्रामपंचायत मध्ये जाऊन जॉब कार्ड बनवावा टीप : महिलांनाही समान संधी मिळते
Maharashtra Rojgar Hami Yojana 2025 : रोजगार हमी योजनेचे आवश्यक ते डॉक्युमेंट आणि संपूर्ण माहिती..
💧जल जीवन मिशन (Har GHAR JAL)
ग्रामीण भागातील प्रत्येक घराला नळाद्वारे शुद्ध पिण्याचे पाणी पुरवण्याचा उद्देश असलेली योजना लाभ : पाणीपुरवठा सुविधा टँक व पाईपलाईन व्यवस्था अर्ज : ग्रामपंचायत किंवा जल समितीमार्फत महत्त्वाचे : ही योजना 2025 मध्ये महाराष्ट्रात जोरात राबवली जात आहे
💳 किसान क्रेडिट कार्ड योजना (Kisan credit card -kcc)
शेतकऱ्यांना शेतीसाठी अल्प व्याजदराने कर्ज मिळावे म्हणून ही योजना सुरू आहे लाभ अल्प व्यवसायाचे अर्ज आपत्कालीन आर्थिक मदत अर्ज जवळच्या बँकेत (SBI Bank of Baroda Central Bank) KCC फॉर्म भरावा टीप : बँकेत नेहमीप्रमाणे कर्ज फेडल्यास मर्यादा वाढली जाते
👩🎓प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY)
युवकांना रोजगारासाठी आवश्यक कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी सुरू केलेली योजना लाभ : मोफत ट्रेनिंग सर्टिफिकेट आणि प्लेसमेंट सहाय्यक अर्ज : Pmkvyofficial.org वरून ऑनलाईन नोंदणी सरकारने 2025 साठी डिजिटल कोर्सही सुरू केले आहेत
🚀 स्टार्टअप इंडिया योजना (Statup India)
नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना 2016 पासून सुरू असून 2025 मध्येही सक्रिय आहे लाभ : कर सवलती बियाणे निधी (Seed Fund) गुंतवणूकदार लाभार्थी निवड : नवीन व्यवसाय सुरु करणारी युवक अर्ज : startupindia. gov.in वर अर्ज करा टीप: मधील (Startup India Fund scheme) मोठ्या प्रमाणात लाभार्थी लाभदायक आहे
📌 निष्कर्ष : भारत सरकारने सुरू केलेल्या या सर्व 10 योजना आजच्या घडीला 2025 मध्ये सक्रीय आहे उपयुक्त आहेत शेतकरी, महिला, विद्यार्थी,बेरोजगार उद्योजक प्रत्येकासाठी काही ना काही योजना उपलब्ध आहे योग्य माहिती कागदपत्रे आणि वेळेवर अर्ज केल्यास शासनाच्या योजना योजना तुमच्या पर्यंत नक्की पोहोचू शकतात





