राज्यामध्ये शेतकऱ्यांना अलीकडील अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी दुष्काळ इतर नैसर्गिक आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागले आहे राज्या सरकारने याच पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली आहे ही मदत विविध प्रकारच्या शेती वर हवामानानुसार आणि नुकसानीच्या प्रमाणावर दिली जाणार आहे या योजनेत शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईसाठी एकूण नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत कोरडवाहू शेतकरी मदत हंगामी बागायती शेतकरी तसेच विषाणू व इतर कारणांमुळे झालेले नुकसान साठी सर्वसाधारण मदत अशा विविध प्रकारच्या तरतुदी करण्यात आल्या आहेत चला या सर्व योजनेचा तपशील आढावा घेऊ या
शेतकऱ्यांना नुकसान ग्रस्त दिली जाणारी मदत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिली जाणारी मदत
या विभागात राज्य सरकारने एकूण 6,175 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे हा निधी मुख्यता त्या शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांच्या शेतीवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे जसे की अवकाळी पाऊस गारपीट किंवा दुष्काळामुळे पिकांचे नुकसान या निधीचे वाटप जिल्ह्यानुसार आणि नुकसानीच्या तीव्रतेनुसार करण्यात येईल राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की ही मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल जेणेकरून पारदर्शकता आणि वेळ याची खात्री राहील
कोरडवाहू शेतकऱ्यांकरिता मदत
कोरडवाहू म्हणजे पावसावर अवलंबून असलेली शेती अशा शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाचा भाग आणि हवामानातील अनुशी त्यामुळे सर्वाधिक फटका बसतो राज्य सरकारने कोरडवाहू शेतकऱ्यांकरिता 18,500 प्रतिहेक्टर मदत देण्याची घोषणा केली ही मदत शेती कामासाठी लागणारे बी-बियाणे खते कीटकनाशके आणि इतर आवश्यक खर्च भागवण्यासाठी उपयुक्त ठरते त्यामुळे शेतकरी पुढील हंगामासाठी तयारी होऊ शकते आणि आर्थिक संकटातून बाहेर पडेल
हंगामी बागायती शेतकर्यांकरिता मदत
हंगामी बागायती पिकांमध्ये भेंडी, टोमॅटो, वांगी, मिरची, कांदा इत्यादी पिकांचा समावेश होतो या पिकांवर अवकाळी पावसाचा आणि तापमानातील बदलाचा मोठा परिणाम होतो या शेतकऱ्यांकरिता राज्य सरकारने 27 हजार प्रति हेक्टर इतकी मदत जाहीर केली आहे ही रक्कम शेतकऱ्यांना पुन्हा पीक पुनर लावणी आणि सिंचन मजुरी आणि खतांच्या खर्चासाठी उपयोगी ठरेल
कायमस्वरूपी बागायती शेतकरी कायमस्वरूपी मदत
कायमस्वरूपी बागायती पिकांमध्ये संत्री, द्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी यासारखे पिके येतात ही पिके दीर्घकाळ उत्पादन देतात पण एकदा नुकसान झाले की होणार लावणी शिवाय अनेक वर्ष लागतात म्हणजेच या वर्गातील शेतकऱ्यांना सर्वाधिक आर्थिक मदतीची गरज असते राज्य सरकारने या शेतकऱ्यांना 32 हजार 500 हेक्टर इतकी मदत देण्याचा निर्णय घेतला आहे ही रक्कम झाडाची होणारी लावणी कीटकनाशके तसेच सिंचन आणि बागायतीचे पुनर्जीवन करण्याकरता उपयुक्त ठरणार आहे
विषाणू व आणि दुसऱ्या कारणामुळे होणारे सर्वाधिक नुकसान
धीकधी हवामानाच्या जोडीला विषाणूजन्य रोग तसेच कीड किंवा बुरशीमुळे पिकांचे नुकसान होते अशा परिस्थितीत शेतकरी विशेष मदत देण्यासाठी सरकारने 10 हजार प्रति हेक्टर इतकी सर्वात साधारण मदत ठरवली आहे ही मदत विविध प्रकारच्या शेतकरी लागू आहे कोरडवाहू बागायती किंवा श्रम शेती करणारे सर्व यांचा लाभ घेऊ शकतात
पिक विमा मध्ये उतरलेले शेतकरी
राज्यात काही शेतकरी पिक विमा योजना लाभ घेतात पण विमा उतरलेला असूनही नुकसान भरपाई मिळेपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक अडचण येते ज्यामुळे सरकारने अशा विमाधारकांना शेतकऱ्यांना 17 हजार प्रति हेक्टर इतकी तात्पुरती मदत देण्याचा निर्णय घेतला आहे ही मदत विमा कंपन्याकडून नुकसान भरपाई मिळणे पर्यंत शेतकऱ्यांना आधार देईल
महाराष्ट्र सरकार कडून एक एकूण मदत पॅकेज
सर्वात प्रकारच्या शेतकऱ्यांचा विचार करून राज्य सरकारने एकूण 31 हजार 628 कोटी रुपयांची मदत पॅकेज तयार केले आहे या पॅकेजमध्ये शेती मदत पुनर्बांधणी निधी तसेच शेती साठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याची तरतूद करण्यात आली आहे राज्यामध्ये सरकारकडून लवकरच या योजनेच्या अंमलबजावणी साठी नियम व अटी जाहीर केल्या जातात जातील योजनेकरिता मुख्य उद्देश या संपूर्ण योजनेचा मुख्य येतो म्हणजेच शेतकऱ्यांचे आर्थिक धैर्य आणि शेती टिकवणे अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा देणे त्यांना पुढील हंगामासाठी तयार करणे तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला स्थिरता देणे हे सरकारचे प्रमुख उद्देश आहे
अर्ज प्रक्रिया कशी होणार
राज्य सरकारने स्पष्ट केले आहे की या मदतीसाठी शेतकऱ्यांनी पीक पाहणी प्रणालीद्वारे नोंदणी करावी लागेल ग्रामीण भागातील तलाठी कृषी सहायक ग्रामसेवक यांच्या मदतीने नुकसानग्रस्त शेतकर्यांची पाहणी करण्यात येईल आणि त्या नोंदणी वरून थेट बँक खात्यात मदत जमा होईल व या मदत योजनेमुळे राज्यांमधील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे कोरडवाहू शेतकऱ्यांना पासून भागातील शेतकरी पर्यंत तसेच विषाणू व कीडग्रस्त पिकांसाठी सर्वांसाठी न्याय मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न दिसतो शेतकऱ्यांनी या योजनेबाबत अधिक माहितीसाठी आपल्या तालुका कृषी कार्यालयाशी किंवा अधिकृत संकेतस्थळावर संपर्क साधू शकता योजना केवळ आर्थिक मदत नाही तर शेतकऱ्यांच्या आत्मविश्वासाला पुनरुज्जीवित करणारी योजना आहे





