भारतीय पशुपालन विभाग 1250 जागांची भरती या भरतीचा नोटिफिकेशन वेबसाईट BPNL कडून आहे.
मिळालेल्या माहितीनुसार भारतीय पशुपालन विभागामध्ये फार्मिंग विकास अधिकारी बाराशे 50 पदांचे भरती अर्ज मागितले आहे.या पदांची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन माध्यमातून आहे.
भारतीय पशुपालन विभाग फार्मिंग विकास अधिकारी अर्ज
भारतीय पशुपालन विभाग फार्मिंग विकास अधिकारी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणार आहेत.ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2024 निश्चित केली गेली आहे.हे सगळं लक्षात घेता इच्छुक उमेदवार आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरू शकतो.
फार्मिंग विकास अधिकारी
भारतीय पशुपालन विभागामध्ये विकास अधिकारी पदासाठी पात्र उमेदवारांचे वय 21 वर्ष आहे.अर्ज भरण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारा चे वय 40 वर्षे पर्यंत निश्चित केले गेले आहे.शासकीय नियमानुसार आरक्षण असलेल्या उमेदवाराला आरक्षणा नुसार सूट दिली जाईल, वयाचे प्रमाण दाखविण्यासाठी आवश्यकते कागदपत्र फॉर्म सोबत जोडावे.
पशुपालन विभाग विकास अधिकारी अर्जासाठी फॉर्म शुल्क
विकास अधिकारी अर्ज करण्यासाठी फॉर्म शुल्क 856 रुपये निश्चित केले आहे.ज्यामध्ये भारत सरकारच्या नियमानुसार 18% जीएसटी पण मिळवलेली आहे.
भारतीय पशुपालन विभाग विकास अधिकारी शैक्षणिक योग्यता
भारतीय पशुपालन विभाग मध्ये फार्मिंग विकास अधिकारी या पदासाठी शैक्षणिक योग्यता दहावी बारावी पास निश्चित केले गेले आहे.
फॉर्म कसा भरावा
१: सगळ्यात पहिले बीपीएल या वेबसाईटवर जावे
२: त्यानंतर नोटिफिकेशन डाउनलोड करावा लागेल
३: संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप चेक करा.
४: त्यानंतर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्या बटनावर क्लिक करा.
५: संपूर्ण माहितीसह आपला ऑनलाईन अर्ज.
६: कागदपत्रासंबंधी माहिती अपलोड करावे लागेल.
७: फॉर्म शुल्क भरणे.
८: अर्ज फॉर्म सबमिट करा.
९: आणि त्याची प्रिंट काढून घ्या.