poultry farm loan by government : हा वेगाने वाढणारा व्यवसाय असून कमी खर्चामध्ये हा व्यवसाय उत्पन्नाचा एक चांगला स्रोत तयार होऊ शकतो जो तुम्ही पोल्ट्री फार्म सुरू करायचा विचार करत असाल तर सध्याचा पोल्ट्री व्यवसाय वाढवण्याचा तर पोल्ट्री फार्म कर्ज तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण होण्यास मदत करू शकते अनेक सार्वजनिक आणि खाजगी बँका वेगवेगळ्या व्याजादारांसह अटी आणि परतफेडीच्या कालावधी सह पोल्ट्री कर्ज देतात या आर्टिकल मध्ये आपण संपूर्ण माहिती आणि तपशील बघूया योजना
काय आहे योजना
पोल्ट्री फार्म कर्ज हे कुक्कुटपालनासाठी दिले जाणारे एक प्रकाराचे कृषी आणि व्यवसाय कर्ज आहे (subsidy loan for poultry farm) या कर्जाचा वापर तुम्ही पोल्ट्री शेड बांधण्यात किंवा एक दिवसाची पिल्ले खरेदी करण्यासाठी खाद्य उपकरणे, वीज, औषधे, कामगार खर्च आणि त्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी केला जाऊ शकतो हे कर्ज वैयक्तिक शेतकरी एम एस एम उद्योजक स्वयम् मदत गट SHG आणि कंपन्या होऊ शकतात
कर्ज कोण देणार
sbi subsidy loan for poultry farm apply online स्टेट बँक ऑफ इंडिया आरबीआय प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत पीएम कर्ज देत आहे सदर अंदाजे 11.25 टक्के पासून सुरू होतात आणि 10 लाख रुपयापर्यंत कर्जासाठी कोणत्याही तारणाची आवश्यकता नाही पंजाब नॅशनल बँक PNB शेड बांधणे आणि पिल्ले खरेदी तसेच खाद्य व्यवस्थापन खाद्य खरेदी करण्याकरिता अल्प आणि माध्यम मदतीचे पोल्ट्री कर्ज देत आहे बँकेनुसार एका पोल्ट्री युनिटमधील किमान 500 पक्ष असणे महत्त्वाचे असेल
बँक ऑफ इंडिया पोल्ट्री विकास (Poultry Farm Business Loan in india) योजने अंतर्गत 1.60 लाख रुपये पर्यंत तारण मुक्त कर्ज देत आहे ही सुविधा तुम्हाला स्वयंरोजगार गट SHG FPO आणि कंपन्यांना उपलब्ध आहे याच प्रमाणे कॅनरा बँक आणि बदक पालन करिता कर्ज देते 1. 60 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य मार्जिन आणि त्या माऱ्यादित जास्त कर्जासाठी 15 ते 25 टक्के मार्जीन बँक ऑफ बडोदा पोल्ट्री फार्म साठी 8.5% प्रति वर्षापासून सुरू होणाऱ्या व्याजदराने मदत मुदत कर्ज आणि रोग क्रेडिट सुविधा देत आहे
कशा प्रकारे मिळवता येईल कर्ज
नाबार्ड प्रधानमंत्री मुद्रा योजना स्टेट ऑफ इंडिया आणि पीएसबी कर्जे 59 मिनिटात यासारख्या सरकार योजनेअंतर्गत पोल्ट्री फार्म कर्ज मिळू शकते पीएसबी 59 हा भारत सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील बँका च्या पीएसबी सहकार्याने सुरू केलेला एक डिजिटल उपकरण आहे तो लघु आणि मध्यम उद्योगांना (एमएसएमई) आणि वैयक्तिक अर्जदारांना 59 मिनिटांपेक्षा कमी वेळ कर्ज मंजुरी प्रदान करतो या योजना कमी व्याजदर आणि अनुदान देतात
कोणते डॉक्युमेंट लागतात
भारतामधील कुक्कुटपालन कर्जाकरिता ओळख पत्र व त्याचा पुरावा उत्पन्नाचा दाखला व्यवसाय नोंदणी पोल्ट्री फार्म प्रकल्प अहवाल जमीन मालकी किंवा भाडेपट्टा कागदपत्रे शेड बांधकाम योजना उपकरणे बिल आणि विमा पॉलिसी यासारख्या प्रमुख कागदपत्राची आवश्यकता असून ते जर तुम्ही संधीची वाट पाहत असाल तर पुढाकार घ्या (sbi subsidy loan for poultry farm apply online) योग्य बँक योग्य योजना आणि अचूक प्रकल्प अहवालास सहजपणे कर्ज मिळवू शकता






