राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी क्षेत्रात सातत्याने नवीन सुधारणा होत आहेत शेतमाल सुरक्षित ठेवण्यासाठी आणि नासाडी पूर्णपणे टाळण्यासाठी सरकारकडून विविध योजनेचा विस्तार करण्यात आला आहे त्याच पार्श्वभूमीवर नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (NDKSP Phase 2) अंतर्गत शासन शेतकऱ्यांना गोदाम उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात अनुदान उपलब्ध करून देण्यात येत आहे या योजनेमुळे शेतमालाची साठवणूक क्षमता वाढवणे बाजारात चांगला दर मिळवणे आणि शाश्वत शेती पद्धती मजबूत करणे हे उद्दिष्ट आहे
NDKSP Phase 2 काय आहे
NDKSP हा जागतिक बँकेच्या कार्याने राबवला जाणारा एक महत्त्वाचा उपक्रम आहे राज्यातील दुष्काळी गावांमध्ये कृषी विकास वाढवणे सिंचन सुविधा सुधारणे अन्नसुरक्षा निर्माण करणे तसेच शेतमालाचे व्यवस्थापन करणे हा या प्रकल्पाचा मुख्य हेतू आहे या प्रकल्पाचा टप्पा 2 सध्या राज्यातील विविध जिल्ह्यांमधील 7201 मध्ये राबवला जात आहे या टप्प्यात गोदाम उभारणीसाठी शेततळे प्रक्रिया केंद्रे आणि मूल्य साखळी विकास यासारख्या विविध घटकांना प्राधान्य दिले गेले आहे
गोदाम उभारणीसाठी मिळणारे अनुदान
NDKSP Phase 2 अंतर्गत शेतकऱ्यांना लहान माध्यम आणि मोठी गोदामे उभारण्यासाठी अनुदान मंजूर केले जाते गोदामाचे आकारमान 50 ते 250 मेट्रिक टन क्षमतेची पर्यंत असू शकते अनुदान रक्कम (Subsidy Amount) प्रति मेट्रिक टन 11,521 इतके अनुदान म्हणजेच 100 MT च्या गोदामासाठी सुमारे 11.5 लाख अनुदान 250MT च्या गोदामासाठी सुमारे 28.8 लाख अनुदान ही रक्कम शेतकरी गट किसान उत्पादक संस्था महिला गट आणि कृषी संबंधित संस्थांना उपलब्ध आहे
योजनेचा उद्देश
शेतकऱ्यांना माल सुरक्षित ठेवणे बाजारभाव वाढेपर्यंत साठवण्याची सुविधा उपलब्ध करणे उत्पादनाची नासाडी कमी करून उत्पादन खर्चाची कमी होणे ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करणे शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवणे आजही शेतमाल बाजारात तात्काळ विकल्यामुळे शेतकऱ्यांना कमी दर मिळतात या योजनेमुळे शेतकरी स्वतःचे साठवण युनिट तयार करून शकतात त्यामुळे चांगला दर मिळण्याची शक्यता वाढते
गोदाम बांधकामासाठी पात्रतेचे निकष
- NDKSP Phase 2 अंतर्गत गोदम बांधकामासाठी खालील संस्था आणि गट पात्र आहेत शेतकरी उत्पादक महिला स्वतःचा सहायता गट ( farmer groups ) प्लास्टर
- FPO/FPC
- महिला स्वोसायता गट (SHG)
- कलेक्टर लेव्हल फाउंडेशन (CLP)
- कृषी संस्था सहकारी संस्था,
- संस्थात्मक शेती करणारे शेतकरी
- योजनेत स्वतःची जमीन किंवा भाडेतत्त्वावर घेतलेली जमीन कायदेशीर परवान्या सहज वापरता येते
आवश्यक कागदपत्रे
- गोदाम उभारणीसाठी पुढील कागदपत्राची आवश्यकता अर्जदाराचे ओळख (आधार पॅन)
- सातबारा उतारा जमिनीचा नोंदणी कागदपत्रे
- तांत्रिक मान्यता (Technical Sanction)
- बँकेचे कर्ज मंजुरी पत्र (जर कर्ज असेल तरच )
- बांधकामाचे तीन टप्पे चे तपासणी अहवाल
- ग्रामपंचायत नगरपालिका परवानगी
- फोटो संपर्क नकाशा (Geo-tag)
गोदाम बांधकामाची तपासणी प्रक्रिया
- प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वी आणि पूर्ण झाल्यानंतर तीन टप्प्यात तांत्रिक तपासणी केली जाते तपासणी पुढील संस्थेकडून होते महाराष्ट्र राज्य वेअरहौसिंग कॉपोरेशन
- Public works Department (PWD)
- तीन टप्पे :
- पहिली तपासणी – पाया बांधकामाची सुरुवात
- दुसरी तपासणी – अर्धवट बांधकाम
- तिसरी तपासणी – गोंदा पूर्ण झाल्यानंतर या तपासणीच्या आधारावरच अनुदानाची रक्कम अर्जदाराच्या खात्यात जमा केली जाते
अर्ज कसा करायचा ऑनलाईन (Online Apply)
NDKSP Phase 2 योजनेचा अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारला जातो
अर्ज प्रक्रिया
NDKSP अधिकृत पोर्टल गोदाम उभारणी योजना निवडा तुमची मूलभूत माहिती भरा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
अंदाजपत्रक नकाशा आणि तांत्रिक कागदपत्रे जोडा सबमिट करा आणि अर्ज क्रमांक सुरक्षित ठेवा
अधिकारी तुमच्या अर्जाची पडताळणी करतील मंजूर झाल्यावर गोदाम उभारणी सुरू करता येते
महाडीबीटी (Mahadbt) मार्ग
जे जिल्हे NDKSP प्रकल्पात समाविष्ट नाहीत या जिल्ह्यातील शेतकरी महाडीबीटी पोर्टल वर Gov warehouse subsidy scheme
अंतर्गत अर्ज करू शकतात महाराष्ट्र गोदाम बांधकामासाठी स्वतंत्र योजना उपलब्ध असल्याने इतर जिल्ह्यांना ही अनुदान मिळू शकते
योजनेचे फायदे
शेतमाल सुरक्षित राहतो नासाडी पूर्णपणे कमी होते उत्पादन थेट बाजारात विकण्याची गरज नाही बाजार भाव वाढल्यावर माल विकता येतो कुटुंबाचे आर्थिक स्थैर्य वाढते FPO- FPC विकास गावात रोजगार निर्माण होतो दीर्घकालीन गुंतवणूक या योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवते
गोदाम बांधकामाचे महत्त्व शेतकऱ्यांना मिळणारी मोठे लाभ
आजच्या काळात बदलते हवामान अनियमित पाऊस बाजारातील चढ-उतार उत्पादनाची जास्त आवक त्यामुळे शेतमालाला योग्य वेळ चांगला भाव मिळत नाही अशा परिस्थितीत गोदामे शेतकऱ्यांसाठी खूप मोठी शस्त्र ठरते गोदामा असल्यास शेतकऱ्यांना मिळणारे फायदे : स्वतःचे साठवण केंद्र तयार होते घरातील दलतालावरील अवलंबित्व कमी होते शेतीतून जास्त नफा मिळतो माल ताजा व सुरक्षित राहतो अन्नधान्य कडधान्य बियाणे खते साठवून सोपी होते व्यापारी किंवा इतर सांगताना गोदाम भाड्याने देऊन अतिरिक्त उत्पन्न मिळते
पिठाची गिरणी योजना 2025 online apply | mofat pithachi girni yojana maharashtra online apply
ट्रॅक्टर ट्रॉली (ट्रेलर) अनुदान अर्ज प्रक्रिया 2025 | Mahadbt Farmer Scheme Online Apply
जेष्ठ नागरिक कार्ड 2025 आरोग्य,प्रवास,बँकींग व कायदेशीर मदत सर्व सुविधा एका कार्डमध्ये
अंतिम निष्कर्ष : अंतर्गत राबवली जाणारी गोदाम उभारणी अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी खूप मोठी संधी आहे यामुळे शेतकरी आपला माल सुरक्षित ठेवू शकतात योग्य भाव मिळेपर्यंत प्रतीक्षा करू शकतात आणि उत्पादनाच्या गुणवत्तेत सुधारणा करत शाश्वत शेतीकडे वाटचाल करू शकतात सरकारकडून मिळणारे 11,521 प्रति मेट्रिक टन अनुदान हे ग्रामीण भागात मोठे आर्थिक सहाय्य ठरते आहे ही योजना खरच शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्यासाठी आणि ग्रामीण विकासाला वेग देण्यासाठी उपयुक्त ठरते





