शेतकऱ्यां करता गुड न्यूज वेळे आधीच केरळात दाखल होणार पाऊस महाराष्ट्रात कधी येणार ?

Monsoon update : उन्हाळ्याच्या कडाकतही राज्यात काही भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे तापमानाचा पारा खाली आल्याने नागरिकांना मिळाला आहे अंदमान निकोबार बेटावर मान्सून बाबत आनंदाची बातमी समोर आली यंदा वेळेआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता आहेच व वेळेआधीच मान्सूनची मोसमी पाऊस निकोबार बेटावर दाखल होईल असा अंदाज हवामान तज्ञांनी व्यक्त केला आहे

केरळा मध्ये एक जूनला तर मुंबईत जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने यंदा एकशे पाच टक्के पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे केरळा मध्ये एक जूनला तर मुंबईसह महाराष्ट्राच्या निकोबार फाट्यावर आठ जूनपर्यंत मान्सून धडकण्याची शक्यता आहे एल निनोचा अंदाज प्रभाव नसल्याने अनुकूल वातावरणामुळे पावसाचं प्रमाण चांगलं राहण्याचा अंदाज व्यक्त केला जातो

दक्षिण अंदमान समुद्र निकोबार बेट आणि आग्रये बांगलादेशच्या उपसागरात मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात अखेरीस मान्सूनपूर्व वातावरण तयार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कमी दाबाचा पट्टा लवकरच तयार होईल त्यामुळे माणसांच्या प्रगतीतील वेग येऊ शकतो यंदा महाराष्ट्र कोकण मराठवाडा आणि विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्र सामान्य पाऊस पडेल असा अंदाज आहे

पुणे जिल्ह्यात येलो, अलर्ड

गेल्या दोन दिवसापासून शहरामध्ये मंगळवारी दि/ सहा वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता मात्र हवामान शास्त्रज्ञ विभागाच्या अद्यावत निरीक्षणानंतर आता अंदाज बदलला असून बुधवारी दि/7 वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे त्यामुळे बुधवारपासून पुढील चार दिवस पुणे जिल्ह्यात येलो अलर्ट देण्यात आला आहे

Leave a Comment