राज्यात जोरदार अति मुसळधार पावसाची शक्यता

monsoon update राज्यात पूर्व मोसमी पावसाने हजेरी लावली असून वादळी पावसाचे सासवड कायम आहे विदर्भामध्ये महाराष्ट्र आणि मराठवाडा ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे राज्यामध्ये कमाल तापमानात चढ-उतार कायम राहण्याची शक्यता आहे

पूर्व व मध्य अरबी समुद्रापासून कोकण उत्तर महाराष्ट्र ते मध्य प्रदेशा पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे मराठवाडा उत्तर अंतर्गत कर्नाटक तामिळनाडू ते मनारा च्या आखात पर्यंत हवेचा दक्षिण उत्तर हवेच कमी दाबाचा पट्टा विचारल्याने राज्यात पूर्वी मोसमी पावसाला पोषक हवामान झाले असून उत्तर प्रदेशातील रायगड येथे देशातील रुचिक 42. 0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती

राज्यात वादळी पावसाने हजेरी लावली आहे कोकणातील रायगड रत्नागिरी मध्य महाराष्ट्रातील नाशिक पुणे सातारा जिल्ह्यात ठिकाणी हलक्‍या ते जोरदार पावसाची नोंद झाली चोवीस तासांमध्ये नागपूर येथे राज्यातील उच्चक 40.6 अंश तापमानाची नोंद झाली ब्रह्मपुरी व चंद्रपूर येथे 40 पेक्षा अधिक वर्धा यवतमाळ भंडारा येथे 39 पेक्षा अधिक तापमान नोंदले गेल्या सोलापूर परभणी अमरावती वाशिम येथे 38 अंशपेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली

मध्ये महाराष्ट्रातील नंदूरबार धुळे नाशिक आल्या नगर पुणे सातारा मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर जालना बीड तसेच विदर्भातील बुलढाणा वाशीम अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर गोंदिया भंडारा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा आहे उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजयासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

हा popup 25 सेकंदात बंद होईल.

Leave a Comment